ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आयोगाच्या कामकाजाचे संभावित वेळापत्रक:

1)लिपिक टंकलेखक / कर सहायक कौशल्य चाचणी 2021 वेळापत्रक

2)राज्यसेवा 2021 मूलाखत कार्यक्रम  ...(तिसरा टप्पा)

3)महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम जाहीर होईल.
फक्त कृषी सेवा बाकी.

4) दिवाणी न्यायाधीश परीक्षा 2023 जाहिरात

5) COMBINE 2022 मुख्य सुधारित दिनांक

6) COMBINE GROUP B पूर्व परीक्षा 2022 निकाल

7)महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अंतिम उत्तर तालिका

8) यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2021
निकाल

9) स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2021 निकाल

10) महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 1 प्रवेश पत्र उपलब्ध होतील.

11) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पहिली उत्तरतालिका

(टीप:हे सगळ आपल्याला अपेक्षित आहे पण आयोगाने काम केलं तर....) ©️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
🚨29 January Updates 🚨


📌 राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'अमृत उद्यान' म्हणून ओळखलं जाणार

📌 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट_ ब आणि गट_क परीक्षा 2023 अर्ज प्रक्रिया चालू आहे..

📌 तलाठी भरती 2022-23 updates
https://telegram.me/nagar_parishad/3772

📌 मराठी शब्द संग्रह
https://telegram.me/nagar_parishad/3770

📌 लिपिक- टंकलेखक पदाचा राज्यस्तरीय कॉमन कट ऑफ लावण्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी.

📌 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आयोगाच्या कामकाजाचे संभावित वेळापत्रक:
https://telegram.me/nagar_parishad/3785

📌 2022 साठी ICC पुरस्कार विजेते
https://telegram.me/nagar_parishad/3783

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/3827
👍1
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास  Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
Miscellaneous.0.pdf
781.9 KB
🔰Important Words and Pairs

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
Synonyms - समानार्थी शब्द.pdf
1.5 MB
सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️


● मधमाश्यांचे : पोळे

● घुबडाची : ढोली

● वाघाची : जाळी

● उंदराचे : बीळ

● कुत्र्याचे : घर

● गाईचा : गोठा

● घोड्याचा : तबेला, पागा

● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

● कोळ्यांचे : जाळे

● सिंहाची : गुहा

● सापाचे : वारूळ, बीळ

● चिमणीचे : घरटे

● पोपटाची : ढोली

● सुगरणीचा : खोपा

● कोंबडीचे : खुराडे

● कावळ्याचे : घरटे

● मुंग्यांचे : वारूळ


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ आलंकारिक शब्द ❇️

● अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
● अप्राप्य गोष्ट - मृगजळ
●अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
●अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
●वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
●तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
●कलहप्रिय स्त्री - कैकेयी
●नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
♦️U-19 Women’s WC South Africa : भारतीय मुलींची कमाल! फायनलमध्ये इंग्लंडला मात देत अंडर 19 विश्वचषकावर कोरलं नाव. हा महिलांचा पहिलाच U19 WC होता. भारतीय U19 संघाची कर्णधार - शैफाली वर्मा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
2023 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद बेलारूसच्या आरीना सबालेन्का हिने पटकावले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन 2023 चे विजेतेपद पटकावले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸Congratulations to the first ever champions of the Women's

#U19T20WorldCup! 🏆🇮🇳🇮🇳🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 महत्त्वाचे सीईओ :-

⏺ गुगल - सुंदर पिचाई

⏺ मेटा - मार्क झुकरबर्ग

⏺ यू ट्यूब - सुसान वोजिकी

⏺ स्पेस एक्स - एलन मस्क

⏺ मायक्रोसॉफ्ट - सत्या नाडेला

⏺ अँपल - टीम कुक

⏺ ट्विटर - पराग अग्रवाल

⏺ पेप्सिको - इंद्रा नुई

⏺ फ्लिपकार्ट - कल्याण कृष्णमूर्ती

⏺ अँमेझॉन - अँडी जस्सी

⏺ पेटीएम - विजय शेखर

⏺ याहू - मारिसा मेयर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
❇️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,
◆ रायगड - हापुस आंबा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
ICC awards winners for 2022

Sir Garfield Sobers Trophy:
ICC Men's Cricketer Of The Year Babar Azam (Pakistan)

Rachael Heyhoe Flint Trophy:
ICC Women's Cricketer Of The Year Nat Sciver (England)

Men’s Test Cricketer of the Year: Ben Stokes (England)

Men’s ODI Cricketer of the Year: Babar Azam

Women’s ODI Cricketer of the Year: Nat Sciver

Men’s T20 International Cricketer of the Year: Suryakumar Yadav (India)

Women’s T20 International Cricketer of the Year: Tahlia McGrath (Australia)

Men’s Emerging Cricketer of the Year: Marco Jansen (South Africa)

Women’s Emerging Cricketer of the Year: Renuka Singh (India)

Men’s Associate Cricketer of the Year: Gerhard Erasmus (Namibia)

Women’s Associate Cricketer of the Year: Esha Oza (India)

David Shepherd Trophy: Richard Illingworth (England)

Spirit of Cricket Award: Aasif Sheikh (Nepal)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi paper's
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पेपर ऑनलाईन झाले होते..


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
अंडर 19 महिला टी - 20 विजेता देश 2023 - भारत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION