ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 युवा कसे जगत आहेत?

👉 _अमृत बंग (एकदा नक्की वाचा)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 देशात प्रथमच: पुण्यात होणार कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती..

👉 350 टन कचऱ्याचे विघटन दररोज..
👉 10 टन हायड्रोजन निर्मिती दररोज..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🛑 राज्यातील पाच आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची बदली..

👉 पाच अधिकाऱ्यांचे नाव, आतापर्यंतचे पद आणि नवीन पद सर्व माहिती वरती दिलेली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
@ OFFICER'S KATTA POLITY.pdf
650.4 KB
🛑#Polity 30 एप्रिल 2023.....#VIMP #TOPICS..❣

👉संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा
#Polity हा विषय आहे... परंतु नेमकं या विषयांमध्ये कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत‌‌ ते सर्व घटक/उपघटक Pdf मध्ये दिले आहे

👉 Pdf मधील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️

👉 Share maximum
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#RTI
⭕️♦️⚠️नगरपरिषद भरती मे 2023 संचलनालय मार्फत भरण्यात येणारी पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे नाही...
पदे स्वतः नगरपरिषद संचालनालय भरणार🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🔸2021 मधील निवड झालेले #STI उमेदवार शिफारस प्राप्त उमेदवाराच्या पदस्थापनेसाठी पसंती क्रम मागवणे बाबत...


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
वनविभाग पदभरती (1).pdf
1.2 MB
🔸वनविभाग पदभरती #Update
------------------------------------------

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸वनविभाग पदभरती #Update
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र
◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.🔥✌️

👉१५ फेब्रुवारी रोजी ही यादी जाहीर करण्यात आली असून, भारतीय संघ आता तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानी आहे.🔥✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 भूमी अभिलेख निवड यादी जाहीर

👉9 ते 11 मार्च 2023 दरम्यान कागदपत्र तपासणी होणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक पदासाठी आवश्यक कागदपत्रे यादी...

👉कागदपत्रे पडताळणीच्या विभागावारी याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🚨15 February Update🚨

📌 अधीक्षक, लोहमार्ग औरंगाबाद पोलीस भरती उमेदवारांना मिळालेले गुणपोलीस
https://telegram.me/mega_police_bharti/17064

📌 दिनांक 14/02/2023 रोजी पुणे ग्रामीण महिला पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण....
https://telegram.me/mega_police_bharti/17065

📌 कोल्हापूर जिल्हा पोलीस मेरीट
https://telegram.me/mega_police_bharti/17066

📌 चंद्रपूर पोलीस शिपाई मैदानी मेरिट....
https://telegram.me/mega_police_bharti/17067

📌 नवीन MPSC च्या तयारीला सुरवात करणारे विध्यार्थी स्टेट बोर्ड ची विनाकारण सर्व पुस्तकं वाचून काढत असतात.. त्यांच्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावी..
https://telegram.me/mega_police_bharti/17080

📌 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग भरती 2023
https://telegram.me/mega_police_bharti/17086

📌 वनविभाग पदभरती #Update
https://telegram.me/mega_police_bharti/17097

📌 भूमी अभिलेख निवड यादी जाहीर
https://telegram.me/mega_police_bharti/17101
👍1😁1
♦️#MPSC आयोगाला आणखी काही सदस्य मिळणार !!!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#DVET जाहिरात

⭕️♦️⚠️ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सरळसेवा जाहिरात २०२२.

👉 एकूण पदे : ७७२

👉 विस्तृत जाहिरात लिंक :-
www.dvet.gov.in

👉 अर्ज करण्याचा कालावधी : १७.०२.२३ ते ०९.०३.२३
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
♦️#DVET जाहिरात..

👉 2014 मध्ये
#DVET ची जाहिरात आलेली त्यावेळेस असलेली पदानुसार पात्रता..

👉 2023 ची जाहिरात 17 फेब्रुवारी 2023 रोजी वेबसाईट वर येत आहे.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🛑 बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे नोकरभरती: 13 वर्षांनी भांडाफोड

👉 बोगस प्रमाणपत्र काढलेल्या लोकांनी सावधान!!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती*

०१) जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता ?
- भारत.

०२) संगणकाचा मेंदू कोणत्या भागास म्हणतात?
- सिपियू.(CPU - Central Processing Unit)

०३) "नागालँड" या राज्याची राजधानी कोणती ?
- कोहिमा.

०४) इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे ?
- कुराण.

०५) "झाकीर हुसेन" कोणते वाद्य वाजवतात ?
- तबला.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti