ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️#PSI 2020 शारीरिक चाचणी गुण उपलब्ध.. 🔥🔥🏃🏃🏃

👉 profile log in करुन तुम्ही तुमचे गुण पाहू शकता.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
⭕️♦️⚠️वयवाढी संदर्भात आणि अर्ज करण्यासाठी..

👉 वयवाढ व इतर येणाऱ्या प्रॉब्लेम बाबतीत आयोगाकडून काल शुद्धीपत्रक आले आहे..

👉 ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी राज्यसेवा व तांत्रिक परीक्षा फॉर्म भरून घ्या.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🟣 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने.

👉🏻 2018 ( 91 वे )
👉🏻 स्थळ - बडोदा ( गुजरात )
👉🏻 अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख


👉🏻 2019 ( 92 वे )
👉🏻 स्थळ - यवतमाळ
👉🏻 अध्यक्ष - अरुणा ढेरे


👉🏻2020 ( 93 वे )
👉🏻स्थळ - उस्मानाबाद
👉🏻अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो


👉🏻 2021 ( 94 वे )
👉🏻 स्थळ - नाशीक
👉🏻 अध्यक्ष - जयंत नारळीकर


👉 2022 ( 95 वे )
👉 स्थळ -  लातूर 
👉 अध्यक्ष - भारत सासणे 


👉 2023 ( 96 वे )
👉 स्थळ - वर्धा
👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

या वर 1 प्रश्न असेणार च👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♟भारताचे मागील नजीकच्या काळातील ग्रँडमास्टर♟
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎲 69 वा - हर्षित राजा
🎲 70 वा - आर राजा सात्विक
🎲 71 वा - संकल्प गुप्ता
🎲 72 वा - मित्रभा गुहा
🎲 73 वा - भरत सुब्रमण्यम
🎲 74 वा - राहुल श्रीवास्तव
🎲 75 वा - व्ही. प्रणव
🎲 76 वा - प्रणव आनंद
🎲 77 वा -  आदित्य मित्तल
🎲 78 वा -  कौस्तव चॅटर्जी
🎲 79 वा -  प्रनेश एम
🎲 80 वा -  विघ्नेश एन आर
🎲 81 वा - सांयतन दास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील काही जलाशय-धरणे ❇️

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर
Hi
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष पदी नियुक्त.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑संभाजीनगर महापालिका भरती #Update
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ महाराष्ट्र पोलिस भरती-महत्त्वाचे ❇️

❇️ राज्य --- नृत्य ❇️

◆ महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

◆ तामिळनाडू --- भरतनाट्यम

◆ केरळ --- कथकली

◆ आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

◆ पंजाब --- भांगडा, गिद्धा

◆ गुजरात --- गरबा, रास

◆ ओरिसा --- ओडिसी

◆ जम्मू आणी काश्मीर --- रौफ

◆ आसाम --- बिहू, जुमर नाच

◆ उत्तरखंड --- गर्वाली

◆ मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

◆ मेघालय --- लाहो

◆ कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

◆ मिझोरम --- खान्तुंम

◆ गोवा --- मंडो

◆ मणिपूर --- मणिपुरी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
पोलीस पाटलांच्या रिक्त जागा लवकरच भरणार-गृहमंत्री

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Post Office Maharashtra_DV_List1 .pdf
453.9 KB
🔴 Post Office Result 2023 🔴

👉 GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - List I 💙

👉 पोस्ट निकाल लागला आहे पहिली यादी.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
😁1
▪️ तारीख होती 12 मार्च 1993.... तो ही रंगपंचमीचा दिवस होता.... मुंबई बॉम्बस्फोटाला 30 वर्षे पूर्ण.....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Post Office Maharashtra_DV_List1 .pdf
453.9 KB
✔️Post Office Result 2023 ✔️

👉 GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - List I
💙

👉 पोस्ट निकाल लागला आहे पहिली यादी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व आपल्या जवळच्या मित्रांना लिंक शेअर करा...🙋‍♂👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)

🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.

🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
       चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक  तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
      48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
🛑 चीनच्या पंतप्रधान पदी ली कियांग..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 आरोग्य कर्मचारीही संपावर...

🌻 जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमालकर नाडकर्णी यांचे निधन💐💐
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
💐साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक माधव कौशिक

💐 उपाध्यक्षपदी प्रा. कुमुद शर्मा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti