ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ महाराष्ट्रातील काही जलाशय-धरणे ❇️

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर
Hi
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष पदी नियुक्त.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑संभाजीनगर महापालिका भरती #Update
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ महाराष्ट्र पोलिस भरती-महत्त्वाचे ❇️

❇️ राज्य --- नृत्य ❇️

◆ महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

◆ तामिळनाडू --- भरतनाट्यम

◆ केरळ --- कथकली

◆ आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

◆ पंजाब --- भांगडा, गिद्धा

◆ गुजरात --- गरबा, रास

◆ ओरिसा --- ओडिसी

◆ जम्मू आणी काश्मीर --- रौफ

◆ आसाम --- बिहू, जुमर नाच

◆ उत्तरखंड --- गर्वाली

◆ मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

◆ मेघालय --- लाहो

◆ कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

◆ मिझोरम --- खान्तुंम

◆ गोवा --- मंडो

◆ मणिपूर --- मणिपुरी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
पोलीस पाटलांच्या रिक्त जागा लवकरच भरणार-गृहमंत्री

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Post Office Maharashtra_DV_List1 .pdf
453.9 KB
🔴 Post Office Result 2023 🔴

👉 GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - List I 💙

👉 पोस्ट निकाल लागला आहे पहिली यादी.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
😁1
▪️ तारीख होती 12 मार्च 1993.... तो ही रंगपंचमीचा दिवस होता.... मुंबई बॉम्बस्फोटाला 30 वर्षे पूर्ण.....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Post Office Maharashtra_DV_List1 .pdf
453.9 KB
✔️Post Office Result 2023 ✔️

👉 GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - List I
💙

👉 पोस्ट निकाल लागला आहे पहिली यादी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व आपल्या जवळच्या मित्रांना लिंक शेअर करा...🙋‍♂👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)

🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.

🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
       चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक  तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
      48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
🛑 चीनच्या पंतप्रधान पदी ली कियांग..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 आरोग्य कर्मचारीही संपावर...

🌻 जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमालकर नाडकर्णी यांचे निधन💐💐
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
💐साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक माधव कौशिक

💐 उपाध्यक्षपदी प्रा. कुमुद शर्मा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸सारथी IBPS/NET/SET - CET 2023 Admit Card Download

👉Download Link

https://sarthi.formsubmit.in/landing

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
Police Bharti Paper - 49.pdf
1.1 MB
कमांडो अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 340
Answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
ESM_2022_23_Mar_Book (1).pdf
12.1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

👉 राज्यसेवा मुख्य, STI मुख्य इ. परीक्षासाठी आपल्याला ही pdf महत्वाची आहे 👍🏻

👉 Pdf Save करून ठेवा.
.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
मुंबई_लोहमार्ग_मिरिट_लिस्ट.pdf
3.1 MB
मुंबई लोहमार्ग मिरिट लिस्ट.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1