ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
seva nivrutti adhikari niyukti.pdf
4.9 MB
🛑नाशिक व धुळे वनवृत्ताकरिता शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरिता नियुक्ती करणे बाबत....(विधी सल्लागार)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
130 Sahyadri Police Que 23.2.23-2.pdf
1.1 MB
सह्याद्री अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 344

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6109463718679021500.pdf
709.6 KB
🛑 अहमदनगर जिल्हा... 👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅️ पुणे चालक परीक्षा केंद्र.... 👆

✅️ पुणे शहर पोलीस माहिती.... 👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
आज दि.21/03/2023 रोजी मुंबई शहर पोलीस शिपाई पदाची मैदानी चाचणी अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आली आहे.

सुधारित तारीख

✅ नायगाव :- शनिवार दि.25/03/2023

✅ मरोळ :- सोमवार दि.27/03/2023

✅ कलीना :- सोमवार दि.27/03/2023

👉 या तारखेस फक्त आज दि.21/03/2023 रोजी रद्द झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. तसेच उद्या दि.22/03/2023 पासून नियोजित वेळापत्रकानुसार उर्वरित उमेदवारांची मैदानी चाचणी होईल.

🛑 बाकी ऑफिसिअल आदेश येईल तेव्हा टाकला जाईल...👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
♦️नाशिक महानगरपालिका update...

👉TCS & मनपा मधील करार पुढील आठवड्यात🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
😁1
❇️ यावर एक प्रश्न विचारला जातो रट्टा मारा कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती

📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

🔴 यावर एक प्रश्न विचारला जातो रट्टा मारा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
pune.pdf
813.5 KB
🛑भूमी अभिलेख पुणे (1).pdf

👉 Revise Result declared🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
kokan.pdf
799 KB
🛑भूमी अभिलेख कोकण (1).pdf

👉 Revise Result declared🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
amravati.pdf
662.7 KB
🛑भूमी अभिलेख अमरावती (1).pdf

👉 Revise Result declared🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
nagpur (1).pdf
678.9 KB
🛑भूमी अभिलेख nagpur (1).pdf

👉 Revise Result declared🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6109325875998624000.pdf
777.1 KB
🛑भूमी अभिलेख औरंगाबाद(1).pdf

👉 Revise Result declared🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
nashik.pdf
730.6 KB
🛑भूमी अभिलेख नाशिक (1).pdf

👉 Revise Result declared🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Bhumi Abhilekh revised result 2021.pdf
4.3 MB
भूमी अभिलेख भरती सर्व विभागांचा सुधारित एकत्रित निकाल ✅️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
🛑स्टाफ सिलेक्शन...

👉सूचना

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🛑 2017 ची शिक्षकभरती रखडली..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑राज्य उत्पादन शुल्क विभाग ६६७ पदांची भरती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
महाराष्ट्र_अर्थसंकल्प_2023_24.pdf
1 MB
📢 महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24

🔰अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित

1. शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी
2. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
3. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4. रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5. पर्यावरणपूरक विकास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️भारतातील पहिले आणि वेगवेगळे पदे भूषविलेले व्यक्ती

Q : भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर: - मीरा कुमार

Q : भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
उत्तर: - सोमनाथ चटर्जी

Q : भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
उत्तर: - सुकुमार सेन

Q : भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार वल्लभभाई पटेल

Q :  भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार बलदेव सिंह.

Q :  भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
उत्तर: - आर.के. शानमुखम चेट्टी.

Q :भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - मौलाना अबुल कलाम आझाद.

Q: भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
उत्तर: - विजयालक्ष्मी पंडित

Q : भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
उत्तर: - अप्सरा

Q : भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
उत्तर: - प्रेमा माथूर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
⭕️ HallTicket
» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 SA/Exe/MTS पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र प्रवेशपत्र
👉🏻https://bit.ly/IBHallTicket

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad