🚨15 April Update🚨
📌 मराठी Vocabulary (शब्दसंग्रह) चे बुक सर्वांना फ्री देत आहोत.
https://telegram.me/mega_talathi_bharti/6181
📌 #Science #PYQ (𝟮𝟬𝟭𝟭-𝟮𝟬𝟮𝟮)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6187
📌 5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6189
📌 संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स
https://telegram.me/mega_talathi_bharti/6190
📌 #Geometry #Formula
https://telegram.me/mega_talathi_bharti/6191
📌 Economics Imp PYQ-3
https://telegram.me/mega_talathi_bharti/6192
📌 एकदा पुर्ण मुंबई स्पेशल PDF बघाच...
https://telegram.me/mega_talathi_bharti/6197
📌 प्रसिद्ध राष्ट्रीय महिला (2022-2023)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6201
📌 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8578
📌 English Vocab (PYQ)
https://telegram.me/english_grammer_katta/7566

╔════════════════════╗
📚 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 📚
╚════════════════════╝
👉 ■ 1901➨ नोबेल पुरस्कार 👈
■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
■ 1954 ➨ भारत रत्न
■ 1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार
■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार
■ 1992 ➨ व्यास सम्मान
■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
■ 1991 ➨ सरस्वती सम्मान
■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न
■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर्
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍1
♦️कृषी विभाग सरळ सेवा भरती २०२३
➡️ कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती - 2023..
Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023🌳🌿🌿
😢सर्व जाहिरातींसाठी खालील लिंक वर क्लिक करून, जाहिराती बघा नीट पात्रता वाचून समजून घ्या, जागा बघा आणि मगच अर्ज करा...
➡️लिंक : https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID=1026
➡️अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २०/०४/२०२३
➡️अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/campmar23/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇

♦️#Countdown 🆘👀👀
👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀
➡️#combined परीक्षा साठी फक्त 14 दिवस बाकी आहेत.. अभी नही तो कभी नही!

MPSC (State Services) 750 Merit List.pdf
1.6 MB
⭕️♦️⚠️ सारथी #MPSC राज्यसेवा 750 Candidates provisional मेरिट लिस्ट..
👉 PDF च्या शेवटच्या 2 ते 4 Page's वर सूचना आहेत त्या वाचून घ्या.. 🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 PDF च्या शेवटच्या 2 ते 4 Page's वर सूचना आहेत त्या वाचून घ्या.. 🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️ #PSI एकूण रिक्त पदे - 2457 🆘🆘
➡️Process मध्ये असलेली पदे(एकूण - 2003)
2020 - 650
2021 - 376
2022 - 603
2023 - 374
✅प्रत्यक्षात रिक्त पदे :- 2457-2003 = 454
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
➡️Process मध्ये असलेली पदे(एकूण - 2003)
2020 - 650
2021 - 376
2022 - 603
2023 - 374
✅प्रत्यक्षात रिक्त पदे :- 2457-2003 = 454
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
⭕️♦️⚠️सीआरपीएफ परीक्षा आता मराठी भाषेतून होणार..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद मधील भरती प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
⭕️♦️⚠️नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात लवकरच भरती..
👉 बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....
◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला
◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
- बॉम्बे हेराॅल्ड.
◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
- मुस्लिम लीग
◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
- 1780 ची पाल्लुतुरची लढाई
◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
- लॉर्ड कॅनिंग
◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
- बंगाल प्रांतात
◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
- लॉर्ड स्टैनले
◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
- 34 वी एन. आय. रजिमेंट
◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
- कलकत्ता विद्यालय

❇️ अंमलबजावणी संचालनालय (ED)
◆ स्थापना : 1 मे 1956
◆ महत्त्वाचे :
-सुरुवातीला प्रत्येक परकीय नियमन कायदा 1947 अंतर्गत कायद्याचे उल्लंघन हाताळण्यासाठी अंबलबजावणी विभाग म्हणून स्थापना करण्यात आली.
-1957 मध्ये या विभागाला अंमलबजावणी संचालनालय असे नाव देण्यात आले.
❇️ सध्या ED :
1) परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999
2) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 या कायद्यांच्या अंमलबजावणीचे काम करते.
◆ संचालक : एस के संजय कुमार मिश्रा
✍️ संकलन : निलेश वाघमारे

★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★
★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★
◆ मुंबई विद्यापीठे - मुंबई - १८५७
◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर - 1923
◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे -1949
◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958
◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962
◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983
◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989
◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव - 1990
◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993
◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921
◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004
◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011

❇️ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).
◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).
◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).
◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).
◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).
◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).
◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).
◆ राष्ट्रीय 🌰 कांदा - लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).
◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).
◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).
◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).
◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).
◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).
◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).
◆ राष्ट्रीय 🌰 कांदा - लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2023 ❇️
◆ श्री पुरुषोत्तम रुपाला यांनी अॅनिमल पॅंडेमिक प्रीपेरनेस इनिशिएटिव्ह (APPI)” लाँच केले आहे.
◆ पंतप्रधान मोदींनी आसाममध्ये रेल्वे प्रकल्प, मिथेनॉल प्लांटचा शुभारंभ केला.
◆ नवी दिल्ली येथून एक विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्यात आली आहे जी प्रवाशांना देशभरातील बीआर आंबेडकरांशी संबंधित विविध शहरांमध्ये घेऊन जाईल.
◆ ‘वंदे मेट्रो’ डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होईल असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
◆ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हैदराबादमध्ये 125 फूट उंच आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
◆ तुर्कीच्या नौदलाने TCG अनाडोलूवर पहिले मानवरहित हवाई विंग सादर केले.
◆ भारतीय उद्योग परिसंघ (CII) ने भारत-EU व्यापार कराराच्या फायद्यांवर जोर दिला आहे, जो भारत-EU संबंध वाढवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करू शकतो.
◆ भारत-स्पेन जॉइंट कमिशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन (JCEC) चे 12 वे अधिवेशन 13 एप्रिल रोजी झाले.
◆ शाहरुख खान आणि ‘एसएस राजामौली यांचा 2023 च्या टाईम मॅगझिनच्या वार्षिक 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
◆ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, 28 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी 29 भारतातील करोडपती आहेत.
◆ चीनच्या वाढत्या खंबीरपणाला तोंड देण्यासाठी संयुक्त कवायतींमध्ये 18,000 सैनिक सहभागी झाले.
◆ वर्ल्ड आर्ट डे 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
◆ जागतिक आवाज दिन 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
◆ 16 एप्रिल रोजी सेव्ह द एलिफंट डे 2023 साजरा केला जातो.
◆ प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले.
◆ NHAI ने फॉरेस्ट एन्ट्री पॉइंट्सवर फास्टॅग आधारित पेमेंट सक्षम केले.

🛑महसूल विभाग रिक्त जागा.
👉 उपजिल्हाधिकारी:- 16 पदे रिक्त
👉 तहसीलदार:- 66 पदे रिक्त
👉 शिपाई:- 954 पदे रिक्त
👉 नायब तहसिलदार :-281 रिक्त पद
👉 तलाठी:- 5030 रिक्त पद
👉 उपअधीक्षक भूमिअभिलेख:- 15 रिक्त पद
👉 शिपाई:- 1025 रिक्त पद
👉 दुय्यम निबंधक:- 219
महसूल आणि वन विभाग क्लास 1 आणि क्लास 2 च्या पण जागा खूप रिक्त आहेत

⭕️ 24/04/2023 रोजी 140 नवप्रविष्ठ महिला उमेदवारांना ट्रेनिंग साठी पाठवणार आहे तरी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ सीएपीएफ आता 13 भाषा मधुन देता येणार आहे तसेच मराठीतून देखील हि परीक्षा देता येणार आहे...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forest Paper 1 - .pdf
11.3 MB
🔸आजचा झालेला #MPSC वनसेवा मुख्य चा पेपर 1.
👉 दिनांक : 16.4.2023.
👉 GS चे विषय आहेत पेपर बघून घ्या सर्व.