🛑 Mahagenco hall tickets available 👇
https://ibpsonline.ibps.in/magenjodec22/oecla_apr23/login.php?appid=d8e91c04718b0f80f0186aace60a60ca
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

🔥 भारतीय वंशाचे CEO आणि कंपन्या..
✍सुंदर पिचाई - अल्फाबेट , गुगल
✍सत्या नाडेला - मायक्रोसॉफ्ट
✍पराग अग्रवाल - ट्विटर *
✍लीना नायर- शनेल
✍शंतनू नारायण - अडोब
✍अरविंद कृष्णा - आयबीएम
✍संजय मेहरोत्रा - मायक्रोन टेकनोलॉजि

🔥 तृतीयपंथी व्यक्तीबद्दल परिक्षाभिमुख💯
✍ तृतीयपंथी साठी ची राष्ट्रीय परिषद - अध्यक्ष- सामाजिक आणि न्याय मंत्री
✍गरीमा गृह - निवारा घरे ( गुजरात वडोदरा )
✍smile योजना - तृतीयपंथी आणि भिकारी साठी
✍तृतीयपंथी साठी धोरण आणणारे पाहिले राज्य - केरळ (2015)
✍ आरक्षण देणारे पाहिले राज्य - कर्नाटक
🔥 काही प्रसिद्ध तृतीयपंथी व्यक्ती 🔥
✍गौरी सावंत - महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत
✍सत्यश्री शर्मिला - पाहिले वकील
✍डॉ माणबी बंडोपाध्यय - पाहिले प्राचार्य
✍पद्मिनी प्रकाश - पहिली न्युज अँकर
✍प्रिथीका यशीनी - पहिली पोलीस अधिकारी
✍अंजली अमीर - चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी पहिली

🚨20 April Update🚨
📌 जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
https://telegram.me/mega_zp_bharti/6536
📌 विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय
https://telegram.me/mega_zp_bharti/6543
📌 गट-क- संवर्ग वरिष्ठ लिपीक व सहायक अधिक्षक भरतीबाबत- “प्रसिद्धी पत्रक”
https://telegram.me/mega_zp_bharti/6545
📌 महत्वाच्या चळवळी
https://telegram.me/mega_zp_bharti/6551
📌 Most Important Abbreviation for Competitive Exams.pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/6552
📌 Lucent पुस्तकातील महत्वाचे 1000 प्रश्न
https://telegram.me/mega_zp_bharti/6553
📌 Important Lakes in India
https://telegram.me/mega_zp_bharti/6556
📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_zp_bharti/6557
📌 भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-
https://telegram.me/mega_zp_bharti/6565
📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र
https://telegram.me/mega_zp_bharti/6572
📌 Mahagenco hall tickets available
https://telegram.me/mega_zp_bharti/6580
📌 भारतीय वंशाचे CEO आणि कंपन्या..
https://telegram.me/mega_zp_bharti/6581

👍2
🔷 चालू घडामोडी :- 21 एप्रिल 2023
◆ आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये फ्लॅगशिप योजनेअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण 25% वाढले.
◆ महाराष्ट्र सरकारने अपंग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीमध्ये 4% कोटा लागू केला आहे.
◆ आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मुलपेटा बंदराची पायाभरणी केली.
◆ मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी घोषणा केली की शिलाँगमध्ये बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे.
◆ नागालँडला पहिले वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी NMC कडून मान्यता मिळाली.
◆ क्युबाच्या संसदेने नवीन कार्यकाळासाठी राष्ट्राध्यक्ष डायझ-कॅनेल यांना मान्यता दिली.
◆ एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) अबू धाबीमध्ये पहिले परदेशी कार्यालय उघडणार आहे.
◆ न्यूयॉर्क सिनेटने रोवन विल्सन यांची राज्याचे पहिले कृष्णवर्णीय मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.
◆ HDFC बँकेने कैझाद भरुचा यांची उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली.
◆ रिजर्व्ह बँकेने AU Small Finance Bank ला परकीय चलनाचा व्यवहार करण्याची परवानगी देते.
◆ भारतीय लष्कर आणि तेजपूर विद्यापीठाने लष्करी जवानांसाठी चिनी भाषेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
◆ सोनम वांगचुक यांना प्रतिष्ठित संतोकबा मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
◆ फसल विमा योजनेसाठी कर्नाटकला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
◆ डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅप्टन करणारा परदेशी कर्णधार बनला.
◆ ग्लोबल बुद्धीस्ट समिटच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान दिल्लीत संबोधित करतील.
◆ टाटा स्टील मिथेनॉलसाठी पायलट प्लांट उभारणार आहे.
◆ यूके आणि भारत यांनी मेरीटाइम इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम्सवर तांत्रिक सहकार्यावर चर्चा केली.
◆ राष्ट्रीय नागरी सेवा दिवस 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
👉 1757
2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
👉 राजा राममोहन रॉय
3) वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?
👉 स्वा. दयानंद सरस्वती
4) प. रमाबाईंच्या शारदा सदन ची स्थापना कधी केली ?
👉 ११ मार्च १८८९
5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?
👉 म. कर्वे
6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
👉 नारायण मेघाजी लोखंडे
7) डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
👉 विठ्ठल रामजी शिंदे
8) विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे ?
👉 गोपाळबुवा वलंगकर
9) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
👉 येवला
10) इ. स. 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?
👉 मानवेंद्रनाथ रॉय
11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?
👉 1881
12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात स. पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
👉 सेटलमेंट ॲक्ट
13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?
👉 अन्नपूर्णा
14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?
👉 गोपाळ हरी देशमुख
15) मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
16) गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?
👉 5 मार्च 1931
17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?
👉 ढाका
18) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 नागपुर
19) सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?
👉 रवींद्रनाथ टागोर
20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
👉 मोहनदास करमचंद गांधी
➡️ परीक्षेसाठी महत्वाचे ...............

👍3
♦️ #SET EXAM ANSWER KEY 24 तारखेला उपलब्ध होईल..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✅कृषी विभाग वरिष्ठ लिपिक भरती
30/04 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.🌿🌿🌳🌳🌳🌳
➡️अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/campmar23/

♦️#ZP पदभरतीसाठी यवतमाळ जिल्हापरिषदेचा #IBPS सोबत करार पूर्ण..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
#Update भरती बाबतीत वन भरती, ZP भरती..
👉 लवकरच जिल्हा परिषद भरती काम प्रगतीपथावर काही जिल्हाचे कंपनीशी करार झाला आहेत आता फक्त Final Approval आहे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल पुढील 10 ते 15 दिवसामध्ये अपेक्षित आहे..
👉 वनरक्षक जाहिरात लवकरच पेसा जागा आणी बदली प्रस्ताव आणी इतर ज्येष्ठ यादी जाहीर झाली आहे आता फक्त जाहिरात बाकी आहे येईल लवकरच पुढील काही दिवसात. 🙏
👉 #Combined परीक्षा झाली की फक्त सरळसेवा धुरळा आहे जाहिराती नक्की येतील अभ्यास चालू राहूद्या..🔥🔥

One Day Notes All.pdf.1.pdf
66.6 MB
शेवटच्या टप्प्यात रिविजन करण्यासाठी शॉर्ट नोट्सची PDF तुम्हाला देत आहे,
प्रिंट काढून बेस्ट रिव्हिजन करा
लास्ट 10 दिवसात one Day बॅच मधून पण बेस्ट रिव्हिजन होईल...
ऑल द बेस्ट...❤️❤️🙏🙏💐💐
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
प्रिंट काढून बेस्ट रिव्हिजन करा
लास्ट 10 दिवसात one Day बॅच मधून पण बेस्ट रिव्हिजन होईल...
ऑल द बेस्ट...❤️❤️🙏🙏💐💐
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔰🔰 गंगा नदी 🔰🔰
◾️उगम:-गंगोत्री
◾️प्रवाह:-भागीरथी -अलकनंदा
◾️लांबी:-2525 किमी
✍भारताचे 26.3% क्षेत्र व्यापते
✅ उपनद्या:-
◾️डावी बाजू:- रामगंगा, गोमती,घागरा,गंडक,कोसी
◾️उजवी बाजू:-यमुना,शोन,दामोदर
✅ राज्यानुसार लांबी:-
◾️उत्तराखंड:-310 किमी
◾️उत्तर प्रदेश:-1140 किमी
◾️बिहार:-445 किमी
◾️पश्चिम बंगाल:-520 किमी

महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे
◾सासवडचे पठार – पुणे
◾मालेगावचे पठार – नाशिक
◾अहमदनगरचे पठार – नगर
◾तोरणमाळचे पठार – नंदुरबार
◾बलढाण्याचे पठार – बुलढाणा
◾यवतमाळचे पठार – यवतमाळ
◾कान्हूरचे पठार – अहमदनगर
◾कास पठार – सातारा
◾खानापूरचे पठार – सांगली
◾पाचगणीचे पठार – सातारा
◾औधचे पठार – सातारा
◾मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
◾काठी धडगाव पठार – नंदुरबार
◾जतचे पठार – सांगली
◾आर्वी पठार – वर्धा, नागपुर

❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️
❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-
◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━

🛑 एप्रिल दिनविशेष :-
✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस
✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन

🛑 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न 🛑
🔰 लता मंगेशकर यांचा जन्म कोठे व केव्हा झाला होता ?
👉 इंदोर , 28 सप्टेंबर 1929
🔰 लता मंगेशकर यांनी वयाच्या कितव्या वर्षांपासून गायनास सुर वात केली होती?
👉 13
🔰 लता मंगेशकर यांना भारतरत्न या पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 2001
🔰 लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1989
🔰 लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1997
🔰 लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1999
🔰 लता मंगेशकर यांना एकूण किती वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
👉 6 वेळा.
( 1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994)
🔰 लता मंगेशकर यांचे वास्तविक गुरु कोण होते?
👉 गुलाम हैदर
🔰 लता मंगेशकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केव्हा समाविष्ट झाले?
👉 1974
🔰 लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले?
👉 6 फेब्रुवारी 2022 ( मुंबई )
🔰 लता मंगेशकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे?
👉 92

⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰
▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

❇️ विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू❇️
अ) महाराष्ट्र - ब्लू मोरमॉन ✅
ब) उत्तराखंड - कॉमन पीकॉक
क) कर्नाटक - सदर्न बर्ड विंग्ज
ड) केरळ - मलबार बँडेड पीकॉक
इ) तमिळनाडू - तमिळ येओमन
फ) अरुणाचल प्रदेश - कैसर-ए-हिंद ✅
◆ नुकतेच अरुणाचल प्रदेशचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून कैसर-ए-हिंद हे फुलपाखरू घोषित करण्यात आले आहे.
◆ राज्य फुलपाखरू घोषित करणारे अरुणाचल प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले आहे.
◆ महाराष्ट्र (2015) हे राज्य फुलपाखरु घोषित करणारे पहिले राज्य आहे.
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

🔥अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने🤞
✍2018 ( 91 वे )
स्थळ - बडोदा ( गुजरात )
अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख
✍2019 ( 92 वे )
स्थळ - यवतमाळ
अध्यक्ष - अरुणा ढेरे
✍2020 ( 93 वे )
स्थळ - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो
✍2021 ( 94 वे )
स्थळ - नाशीक
अध्यक्ष - जयंत नारळीकर
✍2022 ( 95 वे )
स्थळ- लातूर
अध्यक्ष - भारत सासणे
✍2023 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
✍हे पाठ च राहू द्या , येथे प्रश्न बनू शकतो💯

🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार

३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड

४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान

५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश

६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन

७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद

८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन..