ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
New Merge Doc 2023-05-03 200008_17.pdf
24.4 MB
🛑 All_in_One. pdf

2020 ते 2023 या कालावधी झालेल्या आयोगाच्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षा मधील चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषण

👉 ३० एप्रिल संयुक्त पूर्व परीक्षेतील प्रश्नांचा सुध्दा समावेश

👉संपूर्ण चालू घडामोडी विश्लेषण.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
304_2023.pdf
68.3 KB
🛑पिंपरी चिंचवड भरती update
Admit कार्ड 12 मे पासून उपलब्ध

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
STI 2020 AND 2021 Joining.pdf
6.4 MB
🛑STI 2021 आणि 2020 च्या batch ची Joining Order
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ पद्मश्री पुरस्कार ❇️

◆ प्रकार : राष्ट्रीय नागरिक

◆ देश : भारत

◆ द्वारा प्रस्तुत : भारत सरकार

◆ उपलब्ध :

-मध्यभागी स्थित कमळाचे फूल नक्षीदार आहे आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला "पद्मा" हा मजकूर वर ठेवला आहे आणि कमळाच्या खाली "श्री" हा मजकूर ठेवला आहे.
-भारत, "सत्यमेव जयते" (एकट्या सत्याचा विजय) देवनागरी लिपीमध्ये

◆ स्थापित : 1954 (68 वर्षांपूर्वी)

◆ प्रथम पुरस्कार : 1954

◆ अखेरचा पुरस्कार : 2022

◆ एकूण : 3343

❇️ सर्वोच्च नागरिक पुरस्कार
1) भारत रत्न 
2) पद्म विभूषण 
3) पद्म भूषण
4) पद्मश्री✅

❇️ वर्षानुसार पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्ते :
◆ 2020 - 120
◆ 2021 - 102
◆ 2022. - 128
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ प्रश्न मंजुषा  ❇️

1) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅

2) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

3) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

4) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी

5) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

6) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

7) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस

8) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

9) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड

10) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

11) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅

12) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

13) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅

14) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

15) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती ❇️

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर 12 वर्षांनी भरतो. या आधी 2015 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील 12 ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन 80 किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49 टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण 9 जिल्हयांतुन वाहते :-
1)नाशिक
२)अहमदनगर
3)ओैरंगाबाद
4) बीड
5) जालना
6) हिंगोली
7)परभणी
8) नांदेड
9)गडचिरोली
या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे :-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी 1975  मध्ये आर्थिक मदत केली होती.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
प्राचीन_इतिहास_महत्त्वाचे_चार्ट_byपवन_सर.pdf
3.5 MB
🛑 प्राचीन इतिहास महत्त्वाचे चार्ट

by पवन माळी सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
pachin madgyun.pdf
1.7 MB
🛑 प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास क्लास नोट्स...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
0 मूलभूत गणित (Basic of Mathematics).pdf
4.6 MB
🔴 मूलभूत गणित 🔴

✅ सराव प्रश्न

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
1_ल_सा_वि_आणि_म_सा_वि_L_C_M_&_H_C_F_.pdf
4.6 MB
🔴 लसावी व मसावी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🥰1
2सरळरूप देणे (Simplification).pdf
301.3 KB
🔴 सरळरूपे देणे 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
3 शाब्दिक गणिते (Verbal Questions).pdf
278.1 KB
🔴 शाब्दिक गणिते 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
4 वयवारी (Ages).pdf
393.6 KB
🔴 वयवारी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5 सरासरी (Average).pdf
2.1 MB
🔴 सरासरी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
6_अंतर_वेळ_वेग_Distance_Time_Velocity.pdf
442.6 KB
🔴 अंतर वेळ वेग 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
7 काळ आणि काम (Time and Work).pdf
354.7 KB
🔴 काळ आणि काम 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
8_शेकडेवारी,_नफा_आणि_तोटा_Percentage,_Profit_&_Loss.pdf
2.1 MB
🔴 शेकडेवारी नफा आणि तोटा 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
9 व्याज (Interest).pdf
470.1 KB
🔴 व्याज 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
10 भागीदारी (Partnership).pdf
393.4 KB
🔴 भागीदारी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
11_गुणोत्तर_प्रमाण_आणि_मिश्रणे_Ratio_Proportion.pdf
390 KB
🔴 गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━