ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️किंग चार्ल्स यांचा शाही राज्याभिषेक..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
polity 1st part.pdf
14.3 MB
#Polity 1st part.pdf

🛑मनोज राऊत सर (गटविकास अधिकारी_BDO) पंचायत समिती करमाळा .❤️

👉 सरांनी स्वतः काढलेल्या(Hand written) नोट्स..

👉 Share maximum
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑PCMC लिपिक ..

👉पेपर TCS घेणार
अभ्यासक्रम..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥🔥महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🔥🔥

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

✍सर्व परीक्षेसाठी महत्वाचे
😳😳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥 महात्मा फुले यांचे संस्थात्मक योगदान -

✍ 1 जानेवारी 1848– पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

✍ 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

✍ 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

✍1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

✍1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

✍1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

✍10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

✍24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.

✍ व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

✍ 1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना "मिल हँड असोसिएशन" स्थापना केली.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥रोग आणि प्रकार🔥


◼️  विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.


◼️  जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.


◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.


◼️हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.


◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.



◼️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम



✍ यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥
Save करून ठेवा😇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑 शिक्षक भरती अपडेट
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ चालू घडामोडी :- 06 मे 2023 ❇️

◆ भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क जोगीघोपा, आसाम येथे तयार होत आहे.

◆ युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने हिंदू देवी कालीचे चित्रण करणाऱ्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल माफी मागितली आहे.

◆ UAE सरकारने 'मशीन्स कॅन सी 2023' समिट लाँच केले.


◆ अजय विज यांची एक्सेंचर इंडियाच्या देशाचे व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ मार्क निकोलस मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) चे पुढील अध्यक्ष बनणार आहेत.

◆ Visa ने भारतात टोकनीकृत कार्डासाठी CVV-मुक्त पेमेंट लाँच केले.

◆ अदानी पोर्ट्सने म्यानमार बंदराची $30 दशलक्षमध्ये विक्री पूर्ण केली.

◆ नीरज चोप्राने डायमंड लीग 2023 मध्ये 88.67 मीटर थ्रोसह विजय मिळवला.

◆ अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 चा लोगो,
शुभंकर, टॉर्च, अँथम आणि जर्सी लाँच केली.

◆ बाबर आझम वनडेमध्ये सर्वात जलद 5 हजार धावा करणारा ठरला आहे.

◆ जागतिक ऍथलेटिक्स दिन 7 मे रोजी साजरा केला जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
5_6246957991329793840.pdf
800.7 KB
⭕️♦️⚠️शिक्षक भरती-सुमोटो जनहित याचिका क्र. ०२/२०२२ या याचिकेमध्ये मा. न्यायालयाचे अंतरिम निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
मुंबई पोलीस पेपर.pdf
4.4 MB
आज झालेला मुंबई पोलीस पेपर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
उच्च_न्यायालय_निकाल_मराठी.pdf
247.7 KB
उच्च न्यायालय निकाल .PDF डबल फॉर्म अर्ज रद्द होणार नाही.

मराठीत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
उच्च न्यायालय निकाल .PDF
97.1 KB
उच्च न्यायालय निकाल .PDF डबल फॉर्म अर्ज रद्द होणार नाही
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🟣अमोल_पाटील_मराठी_व्याकरण_नोट्स_.pdf
42.2 MB
#Notes

Marathi Grammar

आतापर्यंत सर्वात अद्ययावत मराठी  व्याकरण नोट्स           

By Amol Patil Sir,pune

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
         🔥🔥विज्ञान संज्ञा 🔥🔥



1) हायड्रोजन   =   H

2) हेलियम   = He

3) बेरिलियम    =  Be

4) कार्बन     =   C

5) नायट्रोजन    = N

6) ऑक्सीजन   = O

7) निऑन   = Ne

8) सोडियम  = Na

9) फॉस्फरस   = P

10) सल्फर   = S

11) क्लोरीन   = Cl

12) पोटॅशियम   = K

13) लोखंड  = Fe

14) निकेल   =  Ni

15) तांबे   = Cu

16) जस्त   = Zn

17) क्रिप्टॉन   = Kr

18) मॅगनीज  = Mn

19) चांदी  = Ag

20) आयोडीन   = I



━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥🔥 विज्ञान महत्वाचे प्रश्न🔥🔥

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
मुंबई पोलीस पेपर (1) (1).pdf
685.9 KB
मुंबई पोलीस पेपर SET - D

उत्तरासहित... 👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
मुंबई उत्तरपत्रिका.pdf
3.5 MB
🛑 मुंबई उत्तरपत्रिका.pdf... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from Spardha
🚨7 May Update🚨

📌 भारतीय राज्यांचे लोकनृत्य
https://telegram.me/visionmpsc2023/7791

📌 भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे
https://telegram.me/visionmpsc2023/7793

📌 combined गट ब मुख्य 2023 साठी अभ्यासक्रम..
https://telegram.me/visionmpsc2023/7802

📌 combined गट क मुख्य 2023 साठ अभ्यासक्रम..
https://telegram.me/visionmpsc2023/7803

📌 Polity 1st part.pdf
https://telegram.me/visionmpsc2023/7808

📌 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा
https://telegram.me/visionmpsc2023/7815

📌 रोग आणि प्रकार
https://telegram.me/visionmpsc2023/7817

📌 शिक्षक भरती अपडेट
https://telegram.me/visionmpsc2023/7818

📌 चालू घडामोडी :- 06 मे 2023
https://telegram.me/visionmpsc2023/7821
🔥अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने🤞

✍2018 ( 91 वे )
स्थळ - बडोदा ( गुजरात )
अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख


✍2019 ( 92 वे )
स्थळ - यवतमाळ
अध्यक्ष - अरुणा ढेरे


✍2020 ( 93 वे )
स्थळ - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो


✍2021 ( 94 वे )
स्थळ - नाशीक
अध्यक्ष - जयंत नारळीकर


✍2022 ( 95 वे )
स्थळ-  लातूर 
अध्यक्ष - भारत सासणे 


✍2023 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

✍हे पाठ च राहू द्या , येथे प्रश्न बनू शकतो💯


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3🥰1
🔥🔥महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔥🔥


▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━