ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔥1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे 🔮

⚫️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती

✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

✍ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998

✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

✍ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014


🔥 राज्यसेवा पासून सरळसेवा पर्यंत सर्व परीक्षांमध्ये या वर प्रश्न असतोच 🤞
एकदा वाचून घ्या....

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास ❇️

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ अनिवार्य चिन्हे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ सवधगिरीची चिन्हे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे ❇️

Q1. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्लीत किती जिल्हा सैनिक बोर्ड स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे?

(a) 2

(b) 4✅

(c) 8

(d) 6

Q2. खालीलपैकी कोणत्या राज्याने शहरातील 100 प्रवेश क्षमता असलेल्या पहिल्या इंग्रजी माध्यमाच्या सामान्य पदवी महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे?

(a) त्रिपुरा✅

(b) नागालँड

(c) आसाम

(d) मणिपूर

Q3. कोणत्या राज्याच्या वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र राखीव नावाने वाघांसाठी नवीन राखीव क्षेत्र ठेवण्यास मान्यता दिली आहे?

(a) उत्तर प्रदेश

(b) गुजरात

(c) राजस्थान

(d) मध्य प्रदेश✅

Q4. खालीलपैकी कोणता देश ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचे आयोजन करत आहे?

(a) भारत

(b) बांगलादेश✅

(c) ओमान

(d) सिंगापूर

Q5. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसने कोणत्या पेमेंट बँकेशी भागीदारी केली आहे, ज्यामुळे मोठ्या ग्राहकांपर्यंत क्रेडिट ऍक्सेस आणखी वाढेल?

(a) एअरटेल पेमेंट बँक

(b) पेटीएम पेमेंट बँक

(c) फिनो पेमेंट्स बँक

(d) इंडिया पोस्ट पेमेंट बँक✅

Q6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे?

(a) उत्तर प्रदेश

(b) गुजरात✅

(c) राजस्थान

(d) महाराष्ट्र

Q7. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे (ITPO) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(a) प्रदीप खरोला✅

(b) आर्यमा सुंदरम

(c) आर. वेंकटरामणी

(d) मुकुल रोहतगी

Q8. जागतिक सन्मान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(a) ऑक्टोबरचा तिसरा सोमवार

(b) ऑक्टोबरचा तिसरा रविवार

(c) ऑक्टोबरचा तिसरा शनिवार

(d) ऑक्टोबरचा तिसरा बुधवार✅

Q9. ऑक्टोबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणी मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरचे विजेतेपद जिंकले?

(a) इयान नेपोम्नियाची

(b) अलीरेझा फिरोज्जा

(c) मॅग्नस कार्लसन✅

(d) अधिबान बास्करन

Q10. ऑक्टोबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणाची भारत सरकारमध्ये संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(a) राजीव गौबा

(b) प्रवीण के. श्रीवास्तव

(c) सामंत गोयल

(d) अरमाने गिरीधर✅

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🔷 मेघालयातील डावकी बंदराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते झाले.

◆ भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार आणि व्यापाराला चालना देण्यासाठी, मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते डौकी लँड पोर्टचे उद्घाटन करण्यात आले.

◆ उद्घाटनावेळी मेघालयचे उपमुख्यमंत्री स्नियावभालंग धर हेही उपस्थित होते.

◆ राय यांनी सांगितले की, या बंदराचा पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्रावर परिणाम होईल.

➤ Imp Points :-
◆ मेघालयाची निर्मिती :- 21 जानेवारी 1972
◆ मेघालयचे मुख्यमंत्री :-  कॉनरॅड संगमा
◆ मेघालयची राजधानी :- शिलाँग.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔷 भारत आणि बांगलादेश यांच्यातील सिल्हेट विभागातील भोलागंज येथे पहिल्या बॉर्डर हाटचे उद्घाटन करण्यात आले.

◆ शनिवारी, 6 मे 2023 रोजी, भारताच्या सीमेवरील सिलहेट विभागातील पहिला-वहिला बॉर्डर हाट कंपनीगंज उपजिल्हामधील भोलागंज येथे उघडण्यात आला.

◆ प्रवासी कल्याण आणि परदेशी रोजगार मंत्री इम्रान अहमद आणि सिल्हेटमधील भारतीय उच्चायुक्त निरज कुमार जैस्वाल यांनी संयुक्तपणे भारताच्या मेघालयच्या पूर्व खासी हिल्स आणि सिल्हेटच्या भोलागंज दरम्यान असलेल्या हाटचे उद्घाटन केले.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 फखर जमान आणि नरुमोल चाईवाई यांना एप्रिल महिन्यातील ICC खेळाडूंचा ताज मिळाला.

◆ इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने एप्रिल 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.

◆ पाकिस्तानच्या फखर जमानने ICC पुरूष खेळाडूचा मंथ पुरस्कार जिंकला आणि थायलंडचा कर्णधार नरुमोल चाईवाईने ICC महिला खेळाडूचा मंथ जिंकला.

◆ दोघांनी वन-डे इंटरनॅशनल (ODI) फॉरमॅटमध्ये आपापल्या देशांसाठी प्रभावी मॅच-विनिंग कामगिरी केली.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
भारतातील बहुआयामी दारिद्र्य
MPI

2019-2021 या दरम्यान 16.4 टक्के आहे.👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥आजचे महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 🔥


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:-  केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:-  नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:-  1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
🔥🔥 दादासाहेब फाळके पुरस्कार 2023

----------------------------------------------------
👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.

👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).

👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)

👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)


👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)

👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)

👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)

👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)

👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)

👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)

👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥🔥 राष्ट्रीय पक्ष...🔥🔥

✍सध्या (एप्रिल २०२३) देशात राष्ट्रीय पक्ष - ६🤔

१) भाजप - कमळ
२) काँग्रेस - पंजा
३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  - हातोडा, विळा आणि चांदणी
४) बसप - हत्ती
५) नॅशनल पिपल पार्टी - पुस्तक
६) आम आदमी पार्टी - झाडू

✍🤔एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणारे पक्ष - NCP, TMC and CPI....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 🔥

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा




.......
🔥🔥🔥😳😳
अशाच महत्वाच्या माहिती आणि content साठी लवकर जॉईन करा❤️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल

✅ राष्ट्रपती  - 5 वर्ष

✅ उपराष्ट्रपती  -  5 वर्ष

✅ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

✅ पंतप्रधान - 5 वर्ष 

✅ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष

✅ लोकसभा सदस्य  - 5 वर्ष

✅ राज्यसभा सभापती - 5 वर्ष

✅ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष 

✅ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी

✅ महालेखापाल - 6 वर्ष  

✅ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

✅ मुख्यमंत्री - 5 वर्ष 

✅ विधानसभा - 5 वर्ष 

✅ विधानसभा सदस्य - 5 वर्ष

✅ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष  

✅ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत 

✅ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत 

✅ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत 

✅ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

✅ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 नागपूर मनपात होणार बंपर भरती!!🔥✌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1
🛑झेडपी कर्मचारी भरतीचा अभ्यासक्रम निश्चित...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1
⭕️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा

⭕️ अपात्रतेचं प्रकरण वि. अध्यक्ष नार्वेकरांकडे

⭕️ महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार राहणार

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━