ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6280501819055541123.pdf
913.1 KB
♦️जा.क्र.13/2023 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2022-स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पेपर 1 व 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.22 मे 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 PDF उत्तरलिका.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❇️ परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न ❇️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ भारतातील सर्वात लांब ❇️

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
185.pdf
4.2 MB
♦️मुंबई पोलीस शिपाई भरती 2021  निवड यादी..

👉 अभिनंदन 💐💐

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🚨17 May Update🚨

📌 चालू घडामोडी :- 16 मे 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7819

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7821

📌 TCS ने घेतलेल्या पेपर मधील मराठी व्याकरण चे 50 प्रश्न PDF
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7828

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7829

📌 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7836

📌 2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

https://telegram.me/mega_aarogy_bharti/7837

📌 कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात सुधारीत मार्गदर्शन.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7846

📌 सध्या चर्चेतील भारतीय महिला
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7853

📌 राज्य - नॅशनल पार्क
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7854

📌 पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7859

📌 भारतातील सर्वात लांब
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7868

📌 मुंबई पोलीस शिपाई भरती 2021  निवड यादी..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7869
पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑सोलापूर जिल्हापरिषद update🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 अहमदनगर महानगरपालिका भरती update🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🚨 मुंबई पोलीस तात्पुरती निवड यादी

ओपन = 121

OBC = 117

EWS = 119

SC = 114

ST = 109

NT-B = 117

NT-C = 119

NT-D = 119

VJ-A = 118

SBC =115

Sports = 112

Project = 116

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
⭕️♦️⚠️पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात श्रेयांक प्रणाली..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️देशभरात 9 लाख मुले-मुली शाळाबाह्य..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️युक्रेन धान्य करारातून बाहेर पडण्याची रशियाची धमकी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️मनोज सोनी यांनी स्वीकारली #UPSC अध्यक्ष पदाची सूत्रे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️सोलापूर जिल्हापरिषद भरती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणार..

👉 डी‌ के शिवकुमार उपमुख्यमंत्री..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
♦️कोतवाल पद साठी..

👉 100 गुणांची परीक्षा
50 प्रश्न असतील (1 प्रश्न, 2 गुण)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️कोतवाल पदभरतीला 80% मान्यता..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
⭕️♦️⚠️ #UPSC 2024 वेळापत्रक जाहीर..

👉 CSE पूर्व 2024 साठी 14 फेब्रुवारी रोजी जाहिरात होणार प्रसिद्ध.
26 मे 2024ला होणार पूर्व परीक्षा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
#tax
♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️ #Tax Asst. #Cut Off 2022.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad