ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔥🔥 महत्वाचे प्रश्न 🔥🔥

प्र. 1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : रास बिहारी बोस

प्र. 2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
उत्तर : सर ए. ओ. ह्युम

प्र. 3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती?
उत्तर : सरोजिनी नायडू

प्र. 4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर : व्योमेशचंद्र बॅनर्जी

प्र. 5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
उत्तर : मुंबई

प्र. 6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
उत्तर : लॉर्ड रिपन

प्र. 7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू

प्र. 8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

प्र. 9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्र.10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
उत्तर : कागल

प्र.11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्र.12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
उत्तर : महात्मा फुले

प्र.13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
उत्तर : महात्मा फुले

प्र.14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर

प्र.15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर : तुकडोजी महाराज
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔥मानवी शरीराबद्दल हे माहीत आहे का ?🔥



1) मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.

2 ) सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.

3) शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन

4 ) रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर

5 ) सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)

6 ) सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन

7 ) लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.

8)  पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

9 ) पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.

10 ) रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

11)  सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

12)  पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.

13 ) सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.

14 ) सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस

15 ) एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9

16)  प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32

17 ) मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.

18 ) सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी





🤔 share करताय न मित्र मैत्रिणीना म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा लवकर मिळेल😊
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🔥 खाऱ्या पाण्याची सरोवरे 🔥

✍ चिल्का - ओडिशा

✍पुलकित - आंध्रप्रदेश

✍ सांभर - राजस्थान

✍ लोणार - महाराष्ट्र
🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔥 गोड्या पाण्याची सरोवरे 🔥

✍ कोल्लेरु - आंध्रप्रदेश

✍ भीमताल - उत्तराखंड

✍ दल ,वुलर - जम्मू काश्मीर 

✍  लोकटाक - मणिपूर

✍ रेणूकाजी - हिमाचल प्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
05. PAWAN SiR swarajy.pdf
345.8 KB
🔥इतिहास नोट्स.pdf

✍स्वराज अकॅडमी

✍पवन सर नोट्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
रिव्हिजन नोट्स.pdf
14.6 MB
🔥इतिहास नोट्स.pdf

✍🔥Final Revision Notes

✍स्वराज अकॅडमी

✍पवन सर नोट्स
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
PAWAN SIR NOTES 60 to 97 (5 Aug).pdf
482.8 KB
🔥इतिहास नोट्स.pdf
पान 60 ते 97
✍स्वराज अकॅडमी

✍पवन सर नोट्स
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Pawan Sir Notes - Page No. 12 to 59.pdf
522.7 KB
🔥इतिहास नोट्स.pdf
पान 12 ते 59
✍स्वराज अकॅडमी

✍पवन सर नोट्स
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
PAWAN SIR FULL PAGE_98 To 157.pdf
368.9 KB
🔥इतिहास नोट्स.pdf
पान 98 ते 157
✍स्वराज अकॅडमी

✍पवन सर नोट्स
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
IP_20052023_GDS_Eng (1).pdf
4.1 MB
#GDS #department of posts
⭕️♦️⚠️ग्रामीण डाकसेवक आणी इतर पदे साठी notification आलेले आहे. (पोस्ट ऑफिस जॉब ).

👉 10 वी च्या मार्क वर पोस्ट आहे.✔️
ज्यांना दहावीला चांगले मार्क असतील आणी जॉब करायची इच्छा असेल त्यांनी जरूर फॉर्म भरा..

👉 22/05/2023 ते 11/06/2023 या कालावाधित फॉर्म भरू शकता.. 🙏

👉 registration लिंक उद्या पासून चालू होत आहे..
https://indiapostgdsonline.gov.in/

👉 जाहिरात ची pdf खालील वेबसाईट वर पण उपलब्ध आहे..
https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Content/Recruitments.aspx?Category=Recruitment
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍6
🛑 शास्त्रज्ञांनी शोधले डायनासोरचे महाकाय जीवाश्म...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-

★ महत्वाच्या शासकीय योजना ★


◆ वंदे भारत मिशन - कारोणामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था..

◆ सुपोशित मा अभियान - गर्भवती महिला व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी अभियान..

◆ हिमाचल प्रदेश सरकारची ग्रामीण भागातील वृद्धांसाठी 'पंचवटी' नावाची योजना..
प्रत्येक विकास खंडात बागांची निर्मिती करण्यात येणार आहे, ही निर्मिती मनेरगा च्या अंतर्गत करण्यात येणार आहे.

◆ शिवांगी सिंग - राफेल उड्डाण करणारी भारताची पहिली महिला लढाऊ पायलट ठरली..

◆ अरुणवोदय योजना - आसाम सरकारची आहे.
या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यावर मासिक 830 रुपये मदत पाठवली जाणार आहे.

◆ आंध्र प्रदेश सरकारचा नेडू - नेडू कार्यक्रम...
या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने.

◆ भारतातील पहिले शेवाळ उद्यान उत्तराखंड मध्ये स्थापित.

◆ भारतीय रेल्वेने महिलेच्या सुरक्षितेसाठी 'मेरी सहेली' नावाचा उपक्रम सुरू केला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
SSC SYNONYMS till DATE.pdf
958.9 KB
🔥SSC SYNONYMS .pdf

✍SSC exam च्या सर्व synonyms एका pdf मध्ये
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Idioms & Phrases till date.pdf
932.1 KB
🔥Idioms & Phrases .pdf

✍SSC exam च्या सर्व idioms एका pdf मध्ये
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
5_6291949126670093068.pdf
789.7 KB
🛑2022 मध्ये झालेल्या MPSC च्या सर्व परीक्षांमधील चालू घडामोडी चे प्रश्न एकाच PDF मध्ये.

• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022
• तांत्रिक पूर्व परीक्षा 2022
• लिपिक मुख्य परीक्षा 2022
• कर सहायक मुख्य परीक्षा 2022
• उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2022
• राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2022

👉Save करुन ठेवा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
गाठाळ_सरांचे_इतिहास_बुक_430_प्रश्नोत्तरे.pdf
4 MB
🔥महाराष्ट्र इतिहास
गाठाळ सरांच्या पुस्तकातील महत्वाचे 430 प्रश्न आणि त्यांची उत्तरे एकाच PDF मध्ये

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या Revision साठी फायदेशीर ...

share करा🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❤1👍1
🚨21 May Update 🚨

📌 लोकराज्य सर्व मासिक एकत्रित..
https://telegram.me/nagar_parishad/8309

📌 21 मे चालू घडामोडी
https://telegram.me/nagar_parishad/8317

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/nagar_parishad/8318

📌 मानवी शरीराबद्दल हे माहीत आहे का
https://telegram.me/nagar_parishad/8320

📌 खाऱ्या पाण्याची सरोवरे
https://telegram.me/nagar_parishad/8321

📌 गोड्या पाण्याची सरोवरे
https://telegram.me/nagar_parishad/8322

📌 इतिहास नोट्स.pdf
https://telegram.me/nagar_parishad/8325

📌 ग्रामीण डाकसेवक आणी इतर पदे साठी notification आलेले आहे. (पोस्ट ऑफिस जॉब ).
https://telegram.me/nagar_parishad/8338

📌 SSC SYNONYMS .pdf
https://telegram.me/nagar_parishad/8340

📌 Idioms & Phrases .pdf
https://telegram.me/nagar_parishad/8341
🔥1
🔷 दिनविशेष :- मे महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 15 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन

➤ 16 मे दिनविशेष :-
◆ शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिन
◆ आंतरराष्ट्रीय प्रकाश
◆ राष्ट्रीय डेंग्यू दिन
◆ जागतिक कृषी पर्यटन दिवस

➤ 17 मे दिनविशेष :-
◆ जागतिक दूरसंचार दिन
◆ आंतरराष्ट्रीय होमोफोबिया, ट्रान्सफोबिया, बिफोबिया विरुद्ध दिन
◆ जागतिक उच्च रक्तदाब दिन

➤ 18 मे दिनविशेष :-
◆ जागतिक एड्स लस दिन/HIV लस जागरूकता दिन
◆ आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

➤ 19 मे दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस (मे महिन्याचा तिसरा शुक्रवार)

➤ 20 मे दिनविशेष :-
◆ जागतिक मधमाशी दिवस

➤ 21 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय चहा दिन
◆ जागतिक संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेसाठी दिवस
◆ राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
ZP Bharati qualification.pdf
494.8 KB
🛑 जिल्हा परिषद भरती 2023 👍

पदानुसार पात्रता...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
👉
#updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti