ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 पशुसंवर्धन विभागात भरती प्रक्रिया सुरू...🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Notes मध्ययुगीन भारत.pdf
1.8 MB
#PDF NOTES

📋 मध्ययुगीन भारताचा इतिहास
(Details In Pdf)

💁‍♂️ राज्यसेवा पूर्व परीक्षेत हमखास मार्क्स मिळवून देणाऱ्या Notes

✍️ सचिन गुळीग, पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
🛑 मे दिनविशेष :-

1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

15 मे - जागतिक कुटुंब दिन

21 मे - दहशतवाद विरोधी दिन

21 मे - जागतिक चहा दिन

22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन

24 मे - राष्ट्रकुल दिन

28 मे - स्वातंत्र्यवीर गौरव दिन

31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
प्रमुख नेमणूका 2022 _Test No 07_.pdf
482.7 KB
"प्रमुख नेमणूका 2022" [Questions with Ans Key]
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
'नाटो प्लस'मध्ये भारताच्या समावेशाची शिफारस..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
UPSC 2023 GS 1 Paper .pdf
6.8 MB
आजचा झालेला #UPSC CSE GS पेपर पूर्व..

👉 28 मे 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
38.9 MB
♦️⭕️ आत्तापर्यंत झालेले जवळपास tcs ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 डिसेंबर अखेर दीड लाख सरकारी नोकऱ्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👎1
upsc cse 2023 set C (3).pdf
6.9 MB
⭕️♦️⚠️आजचा झालेला #UPSC CSE GS पेपर पूर्व..

👉 UPSC CSE 2023 GS पेपर
हिंदी + ENGLISH medium

👉 28 मे 2023..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
UPSC 2023 GS 1 Paper .pdf
6.8 MB
⭕️♦️⚠️आजचा झालेला #UPSC CSE GS पेपर पूर्व..

👉 28 मे 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
UPSC CSE PAPER HINDI medium.pdf
2.5 MB
⭕️♦️⚠️आजचा झालेला #UPSC CSE GS पेपर पूर्व..

👉 UPSC CSE PAPER
#HINDI medium.

👉 28 मे 2023..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔥भारतातील महत्वाची सरोवरे 🔥

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.


६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Idioms & Phrases till date.pdf
932.1 KB
🔥Idioms & Phrases .pdf

✍SSC exam च्या सर्व idioms एका pdf मध्ये
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
SSC SYNONYMS till DATE.pdf
958.9 KB
🔥SSC SYNONYMS .pdf

✍SSC exam च्या सर्व synonyms एका pdf मध्ये
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
UPSC 2023 GS 1 Paper .pdf
6.8 MB
💡 CSE 2023 prelims general study que peper 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
📌 संपुर्ण ई-गव्हर्नन्स राज्य : केरळ_ पिनराई विजयन

🟢 केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 25 मे 2023 रोजी राज्याला पूर्ण ई-गव्हर्नन्स राज्य म्हणून घोषित केले.

🟢 उद्दिष्ट : राज्यात ई-गव्हर्नन्स बळकट करून समाजातील डिजिटल फूट कमी कारणे

🟢 ई-सेवानाम सिंगल विंडो : सेवा वितरण प्रणाली तयार केली आहे, जी 800+ सरकारी सेवा एकत्रित करते

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
विसर्ग_संधी_सराव_उदाहरण_by_यशवंत_सोलाट,_पुणे_9763603597.pdf
2.5 MB
विसर्ग संधी सराव उदाहरण by यशवंत सोलाट, पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
♦️UPSC Civil Services Prelim 2023 Paper 1 : Distribution of Questions
👇👇👇👇👇


1. Current Affairs - 24
2. Environment - 21
3. Economy - 14
4. Polity - 14
5. Art and Culture+ History - 13
6. Geography - 9
7. Science & Technology - 5

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🚨28 May Update🚨

📌 UPSC Civil Services Prelim 2023 Paper 1 : Distribution of Questions
https://telegram.me/nagar_parishad/8765

📌 विसर्ग संधी सराव उदाहरण by यशवंत सोलाट, पुणे
https://telegram.me/nagar_parishad/8764

📌 CSE 2023 prelims general study que peper 1
https://telegram.me/nagar_parishad/8759

📌 SSC SYNONYMS .pdf
https://telegram.me/nagar_parishad/8757

📌 Idioms & Phrases .pdf
https://telegram.me/nagar_parishad/8756

📌 भारतातील महत्वाची सरोवरे
https://telegram.me/nagar_parishad/8755

📌 आत्तापर्यंत झालेले जवळपास tcs ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.
https://telegram.me/nagar_parishad/8744

📌 आजचा झालेला #UPSC CSE GS पेपर पूर्व..
https://telegram.me/nagar_parishad/8735

📌 भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/nagar_parishad/8720

📌 मध्ययुगीन भारताचा इतिहास
(Details In Pdf)

https://telegram.me/nagar_parishad/8719