This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 IPL 2023.....🏆
✅️ विजेता संघ -- चेन्नई सुपर किंग कर्णधार - महेंद्र सिंग धोनी
✅️ उपविजेता संघ -- गुजरात टायटन्स
कर्णधार -- हर्डीक पंड्या
✅️ पहिला सामना - गुजरात X चेन्नई
✅️ शेवटचा सामना - गुजरात X चेन्नई
✅️ आय पी एल 2023 चा पहिला सामना व शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळण्यात आला.
✅️ आय पी एल 2023 मध्ये शुभमन गिल ने 890 सर्वाधिक धावा केल्या शुभमन गिल हा संघ गुजरात संघाचा खेळाडू आहे.
✅️ आय पी एल 2023 मध्ये सर्वात फजलद अर्धशतक यशस्वी जैस्वाल ने 13 चेंडूत केले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti

🆘 आणखी एक जाहिरात🔥🔥
🔥 राज्य उत्पादन शुल्क विभाग
👉 अभ्यास जोरात सुरू ठेवा 💥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔥 राज्य उत्पादन शुल्क विभाग
👉 अभ्यास जोरात सुरू ठेवा 💥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
राज्य_उत्पादन_शुल्क_विभाग_जवान_आणि_चालक_पद_परिपत्रक.pdf
3.3 MB
✅️ राज्य उत्पादन शुल्क मैदानी चाचणी माहिती व संपूर्ण अभ्यासक्रम... 👆
✅️ अभ्यासक्रम व मैदानी चाचणी मार्क्स सर्वांनी व्यवस्थित निरीक्षण करा आणि योग्य असे नियोजन करा मित्रांनो मी खात्रीने सांगतोय पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी ही परीक्षा खुप सोपी असते.
✅️ फक्त इंग्रजी व्याकरण वर जास्त जोर द्या बाकी अभ्यासक्रम तुमचा पोलीस भरतीत झालेलाच आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti

🔸तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार..
👉 हेल्प डेस्क स्थापन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👉 हेल्प डेस्क स्थापन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
😁2
🛑सिंधुदुर्ग तलाठी पदभरतीसाठी हेल्प डेस्क सुरू. या जिल्ह्यात एकूण १७३ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे.
👉 तलाठी जाहिरात येण्याची शक्यता.🔥🔥✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👉 तलाठी जाहिरात येण्याची शक्यता.🔥🔥✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
📌🔥जिल्हा परिषद जाहिरात जून मध्येच प्रसिद्ध होणार.. 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
☯ पर्वत रांगा व त्यावरील उंच शिखरे ☯
✏️ अरवली पर्वत रांगा - गुरुशिखर
✏️ विंध्याचल पर्वत रांगा- सदभावना शिखर
✏️ सातपुडा पर्वत रांगा - धूपगड
✏️ पूर्व घाट पर्वत रांगा - महेंद्र गिरी
✏️ निलगिरी - दोडाबेट्टा
✏️ पश्चिम घाट - अण्णाईमूडी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✏️ अरवली पर्वत रांगा - गुरुशिखर
✏️ विंध्याचल पर्वत रांगा- सदभावना शिखर
✏️ सातपुडा पर्वत रांगा - धूपगड
✏️ पूर्व घाट पर्वत रांगा - महेंद्र गिरी
✏️ निलगिरी - दोडाबेट्टा
✏️ पश्चिम घाट - अण्णाईमूडी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔥1
🔸जा.क्र.०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाजकल्याण, गट अ संवर्गाच्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti