ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔴महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करणार आहे.


🟢प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


⚫️2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यात येईल.


🟢 या योजनेतून प्रति वर्ष रक्कम 6 हजार रुपये लाभ (दर चार महिन्यांनी रु. 2000/- अशी वार्षिक समान तीन हप्त्यात) पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येतील.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
Maharashtracha Itihas 11th Pdf Old_compressed.pdf
38.9 MB
महाराष्ट्र अकरावी जुने इतिहास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🚨2 June Update 🚨

📌 चालू घडामोडी :- 01 जून 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/8941

📌 नगरपरिषद अभ्यासक्रम .pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/8958

📌 राष्ट्रपती व मंत्रिमंडळ
राज्यपाल व मंत्रिमंडळ pdf

https://telegram.me/mega_zp_bharti/8959

📌 भारताचा भूगोल संपूर्ण notes
https://telegram.me/mega_zp_bharti/8960

📌 संपूर्ण समाजसुधारक pdf..
https://telegram.me/mega_zp_bharti/8961

📌 भारताचा भूगोल नोट्स pdf ..
https://telegram.me/mega_zp_bharti/8962

📌 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_zp_bharti/8967

📌 ITI DVET Exam Schedule
https://telegram.me/mega_zp_bharti/8990

📌 कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या*
https://telegram.me/mega_zp_bharti/8999

📌 Final Results #CAPF 2021
https://telegram.me/mega_zp_bharti/9004

📌 भारतीय राज्यांचे लोकनृत्य
https://telegram.me/mega_zp_bharti/9008

📌 महाराष्ट्र अकरावी जुने इतिहास
https://telegram.me/mega_zp_bharti/9011
👍1😁1
🛑 राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 कधीकऱ्यांना मिळालेल्या नव्या पोस्टिंग....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 राज्यसेवा पूर्व परीक्षा ४ जून. पेपरला जाताना घ्यावयाची काळजी🙏

👉 हॉल तिकीट Print.

👉 Original ID आणि त्याचे 2 Xerox (GS साठी 1 आणि CSAT साठी 1)

👉Black Ball Point  2 पेन.

👉 साधे मनगटाचे घड्याळ (Digital नाही)

👉 केंद्रावर वेळेत पोहोचा...(इतर जिल्ह्यात सेंटर आलेल्या लोकांनी आज रात्री तिथे पोहोचा कारण पेपरच्या दिवशी पळापळ नको...)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
राज्य_उत्पादन_शुल्क_विभाग_जवान_आणि_चालक_पद_परिपत्रक.pdf
3.3 MB
राज्य_उत्पादन_शुल्क_विभाग_जवान_आणि_चालक_पद_परिपत्रक.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️ मतदार यादीतून सहा लाख नावे वगळली ; पाच लाख नावांची भर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ आज जागतिक सायकल दिन : 3 जून 2023🚲🚲🚲🚲🚲

👉 प्रथम साजरा : 3 जून 2018

👉 2023 सालासाठीची थीम :- “Riding Together for a Sustainable Future.”

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ वंदे भारताचा 'मुंबई-गोवा' सर्वात लांबपल्ल्याचा मार्ग

👉 सर्वात मोठा बोगदा आणि उंच पुलावरून धावणार महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ १५१ विध्यार्थी ना १००% मार्क्स.

👉 दहावीचा निकाल ९३.८३ टक्के...

👉 दहावीचा जिल्हानिहाय निकाल...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️ओडीशात रेल्वे अपघात; आत्तापर्यंत मृतांचा आकडा २३३ वर तर ९०० हुन अधिक जण जखमी.
Source : Z24 तास

RIP 💐💐💐💐

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
DMPS.pdf
2 MB
⭕️♦️⚠️ #CSAT decision making...

👉 CSAT decision making...
MPSC CSAT Decision making and Problem solving 2013 TO 2019.....with final answer key....✔️

(राज्यसेवा पूर्व 2013 ते 2019 csat मधील "निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण .... सोबत आयोगाची अंतिम उत्तरतालिका)

⚠️परीक्षेला जाण्याचा आधी एकदा सर्व प्रश्न उत्तर वाचून जा.. decision making CSAT.. 👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
csat strategy.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️#CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)

👉 4 जून 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी नक्कीच वाचून जा.. ✔️

👉 गेल्या वर्षी पासून म्हणजेज 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षा पासून
#CSAT MPSC मध्ये #qualify झालेलं आहे 66 मार्क्स घ्यायचे आहे 200 पैकी...

👉 राज्यसेवा पूर्व निकाल cut off मध्ये या CSAT विषय चे मार्क्स considered होणार नाहीत.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 तलाठी जाहिरात आली 🔥🔥🔥🔥

एकूण 4625 पदे

परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1🔥1
5_6330206045348039275.pdf
564.2 KB
तलाठी भरती 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 (संभाव्य दिनांक)

Draft advertisement
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
✅♦️ तलाठी भरतीसाठी वरील कागदपत्रे तयार असुद्या..

👉 जाहिरात वेबसाईट वर लवकरच येईल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
♦️तलाठी भरती अर्ज कोणत्याही एकाच जिल्ह्यात भरता येईल..

👉 जिल्हा नुसार जागांची Pdf मागे टाकलेली आहे, नीट पाहून विचार करून जिल्हा निवडा फॉर्म भरताना..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1