ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔥वनरक्षक शैक्षणिक पात्रता ✍

बघून घ्या

10 जून पासून अर्ज सुरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔥वन रक्षक वयोमर्यादा🙆‍♂

देख लो भाई👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔥वनरक्षक शारीरिक अर्हता

✍पुरुष - 163 सें. मी
महिला - 150 सें. मी

अर्ज 10 जून पासून सुरू🔥🙈
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
वनरक्षक ग्राउंड चे निकष बघून घ्या💪

17 min / 5 KM
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
वनरक्षक_भरती_संपूर्ण_माहिती_1.pdf
7.6 MB
🔥 वनरक्षक भरती संपूर्ण सविस्तर माहिती

✍ वयोमर्यादा
✍ शारीरिक पात्रता
✍ परिक्षाशुल्क
✍ अर्ज करण्याची पध्दत
✍ लेखी परीक्षा अभ्यासक्रम


🔥सर्व माहिती येथे मिळेल बघून घ्या
Save करा
Share करा

10 जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू🔥━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
Forest Guard Ad 2023- Draft.pdf
6.9 MB
#Forest_Guard Ad 2023- #Draft.

⭕️♦️⚠️वनरक्षक भरती 2023 जाहिरात प्रारुप.. 🌿🌳🌳

👉 एकूण जागा - 2138

👉 अर्ज करण्यास प्रारंभ - 10 जून 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
7228.pdf
450 KB
#combine final key 2023
♦️जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
7229 (1).pdf
468.8 KB
⭕️♦️⚠️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.12 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

👉
#GS 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7230 (1).pdf
456.9 KB
⭕️♦️⚠️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.12 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

👉
#CSAT PAPER 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸 NHPC मध्ये कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, ड्राफ्ट्समन पदाच्या 388 जागा

👉 अर्ज करण्याचा दिनांक - 09/06/2023 - 30/06/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
RBI-Grade-B-Notification-2023.pdf
743.1 KB
🔸RBI-Grade-B-Notification-2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7232.pdf
672.3 KB
🔸 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व उद्योग निरीक्षक या संवर्गाच्या मुख्य परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

👉 तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 8 ते 17 जून 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
☑️ अरबी समुद्रात चक्रीवादळ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔥रोग आणि प्रकार🔥

◼️  विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.

◼️  जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.

◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.

◼️हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.


◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.

◼️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम

✍ यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥
Save करून ठेवा
😇
━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
♦️👉 ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे 94 व्या वर्षी निधन झाले.

♦️👉ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी हिंदी आणि मराठीसह 300 चित्रपटांचा भाग केला आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️👉वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER) सरळसेवा पदभरतीचे हॉल तिकीट प्रसिद्ध.

♦️👉 सद्या हॉल तिकीट डाऊनलोड करण्यास अडचणी येत आहेत परंतु आपल्या परीक्षेची दिनांक, परीक्षा केंद्र आणि शिफ्ट खालील लिंकवर लॉगिन केल्यास बघता येऊ शकेल.

♦️👉 लॉगिन लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 मुंबई, पुणे विद्यापीठाला नवे कुलगुरू...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🛑 क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे धरण उध्वस्त...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti