ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 मुंबई, पुणे विद्यापीठाला नवे कुलगुरू...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🛑 क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे धरण उध्वस्त...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 सावधान! 'बिपरजॉय' वादळ घोंघावतंय!...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 जागतिक बँकेने भारताचा विकासदर घटवला...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
Forwarded from Spardha
🚨7 June Update 🚨

📌 तलाठी 2019 मध्ये online झाली तेव्हा हा अभ्यासक्रम होता..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9229

📌 प्रमोद चौगुले सर  Booklist
राज्यसेवा mains साठी उपयुक्त

https://telegram.me/mega_saralseva_bharti/9230

📌 महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9247

📌 वनरक्षक भरती संपूर्ण सविस्तर माहिती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9253

📌 वनरक्षक भरती 2023 जाहिरात प्रारुप..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9254

📌 combine final key 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9255

📌 .क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9263

📌 RBI Grade B Notification 2023.pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9271

📌 रोग आणि प्रकार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9274

📌 वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER) सरळसेवा पदभरतीचे हॉल तिकीट प्रसिद्ध.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9278
🔥1
🏏 ICC World Test Championship 2021-23 अंतिम सामना

🏏 2019-21 च्या पहिल्या अंतिम सामन्याच्या विजेता न्युझीलंड संघ आहे.

🏏 भारत सलग दोन अंतिम सामने खेळणारा पहिला संघ ठरणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
✴️ जागतिक सायकल दिन : 3 जून (World Bicycle Day)

➡️इतिहास -

एप्रिल 2018 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 3 जून रोजी 'जागतिक सायकल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला.

➡️ हा दिवस लेस्झेक सिबिल्स्कीच्या मोहिमेचा आणि तुर्कमेनिस्तान आणि इतर 56 देशांच्या समर्थनाचा परिणाम आहे

➡️ थीम 2023 : Riding Together for a Sustainable Future (शाश्वत भविष्यासाठी एकत्र राइडिंग)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
➡️ *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी* : डॉ.सुरेश गोसावी

➡️ *मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी* : डॉ.रवींद्र कुलकर्णी

➡️ *डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी* : डॉ. संजय भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

✍️अशी घोषणा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✍️ *सुरेश प्रभू समिती*

✴️ नव्या राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू

➡️ *केंद्रीय सहकार मंत्री* : अमित शहा

➡️ *सहकार मंत्रालयाची स्थापना* : 6 जुलै 2021
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✴️ राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना सूरीनाम चा सर्वोच्च नागरी पुरस्कार

➡️ नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी सुरीनामला भेट दिली आहे.

➡️ राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखियां यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
5_6055382482625235581.pdf
229.8 KB
🛑 खेळाडू बाबत शासनाचा नवीन GR..

👉 ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत होणाऱ्या सर्व शासकीय भरतीमध्ये खेळाडूंना वयात अधिकचे  २ वर्ष सवलत देण्याबाबत
.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️ युक्रेनमध्ये उध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️ केंद्रप्रमुख भरतीला अखेर मुहूर्त..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Forest Guard Ad 2023- Draft.pdf
6.9 MB
#Forest_Guard Ad 2023- #Draft.

⭕️♦️⚠️वनरक्षक भरती 2023 जाहिरात प्रारुप.. 🌿🌳🌳

👉 एकूण जागा - 2138

👉 अर्ज करण्यास प्रारंभ - 10 जून 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३ पेपर बातमी..🌿🌿🌳

👉 सर्व वनरक्षक जाहिराती सविस्तर आजपासून वेबसाईट वर उपलब्ध होतील.. फॉर्म भरायला उद्या पासून सुरवात होईल..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER) सरळसेवा पदभरतीचे हॉल तिकीट प्रसिद्ध...

👉 सद्या हॉल तिकीट डाऊनलोड करण्यास अडचणी येत आहेत परंतु आपल्या परीक्षेची दिनांक, परीक्षा केंद्र आणि शिफ्ट खालील लिंकवर लॉगिन केल्यास बघता येऊ शकेल.

👉 लॉगिन लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
UPSC-English-Rejected-List.pdf
1000.8 KB
♦️👉Mahajyoti UPSC-English - 2023-24 या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी केलेल्या अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
UPSC-Marathi-Rejected-List.pdf
1007.6 KB
♦️👉Mahajyoti UPSC-Marathi - 2023-24 या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी केलेल्या अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1