ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 पशुधन विकास अधिकारी परीक्षेबाबत उदासीनता

👉 सहा महिने उलटूनही ना उत्तर तालिका, ना निकाल!

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 भारताकडून आण्विक क्षेपणास्त्र 'अग्नी प्राईम'ची यशस्वी चाचणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Final_ad_CRP-RRB-XII_updated_vacancies_8.6.23.pdf
1.6 MB
🔸Final_ad_CRP-RRB-XII_updated_vacancies
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
✅⭕️📌 वनरक्षक भरती साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी...

👉 G-MAIL ACCOUNT , मोबाईल नंबर, फोटो

👉 आधार कार्ड , पॅन कार्ड

👉 दहावी-बारावीची मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

👉 शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट

👉 जातीचा दाखला

👉OPEN, SC, ST हे सोडून सर्वांना नॉन क्रिमिलियर

👉DOMICILE (अधिवास प्रमाणपत्र)

👉EWS मधून फॉर्म भरायचा असल्यास EWS प्रमाणपत्र

👉 अर्ज भरण्यास 10 जून पासून सुरुवात होत आहे

📌 आपल्या मित्रांना नक्कीच शेअर्स करा.....!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🛑 पशुधन विकास अधिकारी परीक्षेबाबत उदासीनता...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 ध्रुवीकृत क्ष-किरण उत्सर्जनाचा शोध...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Mahesh patil english grammar notes.pdf
105.8 MB
#NOTES  #ENGLISH #GRAMER #MATERIAL

♦️👉इंग्रजी व्याकरण नोट्स

♦️👉By Mahesh Patil Sir


♦️👉 आत्ताच share आणि save करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
5_6156886574308001264.pdf
12.9 MB
#NOTES  #MARATHI #GRAMER #MATERIAL

♦️👉मराठी व्याकरण नोट्स

♦️👉By Amol Patil sir

♦️👉 आत्ताच share आणि save करून ठेव
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Forest Department - Advertisement for Accountant (1).pdf
5.6 MB
🛑 लेखापाल या पदासाठी जाहिरात... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👏1
Forest_Department_Advertisement_Steno_HG,_Steno_LG,_Jr_Engg_,_Sr.pdf
6.5 MB
🛑 लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
Forest Department _ Advertisement for Surveyor.pdf
5.7 MB
🛑 सर्वेक्षक पदासाठी जाहिरात... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
*❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️*

Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :-  मनीष पांडे

Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22

Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल

Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या ----------- चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी

Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन -------------- म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन

Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया

Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा ------------- म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा

Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण ---------------- आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय

Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम

Q10. नेहरू अहवालाचा मसुदा ----------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता .
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4👏1
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#talathi paper's

2019 मधील सर्व तलाठी पेपर संच (उत्तरासह)

📝 पाने - 1094

⚔पेपर ऑनलाईन झाले होते..

⚔ सर्व प्रश्न विश्लेषण करा येणाऱ्या सर्व exam मध्ये नक्कीच फायदा होइल

⚔ जास्तीत जास्त share करा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
1181.pdf
1.2 MB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य #syllabus English मधून..

👉 यंदा होणाऱ्या MCQ based राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी.. 🙏

👉 syllabus नेहमीच सोबतीला राहूद्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1182.pdf
10 MB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य #syllabus मराठी  मधून..

👉 यंदा होणाऱ्या MCQ based राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी.. 🙏

👉 syllabus नेहमीच सोबतीला राहूद्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
New 2020 MPSC Syllabus PSD.pdf
1.4 MB
⭕️♦️⚠️नवीन आलेला  अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्य.. 2020 साली आलेला.. 🙏

#print काढण्यासाठी  खासकरून...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
6349 (1).pdf
1.5 MB
✅#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023