ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
7-2.pdf
225.2 KB
पेपर 1 टार्गेट तलाठी

एकत्रित कितीही प्रश्नपत्रिका टाकले तरी वाचत नाही..
आता आजपासून आपण daily एक paper upload करत जावू .
Daily एक paper सोडवू ✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर
करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🚨9 June Update🚨

  📌      भारतातील नागरी सेवांचा विकास
https://telegram.me/visionmpsc2023/9828

  📌       वनरक्षक भरती साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी...
https://telegram.me/visionmpsc2023/9838

   📌      इंग्रजी व्याकरण नोट्स
https://telegram.me/visionmpsc2023/9841

    📌       2019 मधील सर्व तलाठी पेपर संच (उत्तरासह)
https://telegram.me/visionmpsc2023/9865

   📌      राज्यसेवा मुख्य #syllabus English  मधून..
https://telegram.me/visionmpsc2023/9868

   📌       राज्यसेवा मुख्य #syllabus मराठी  मधून..
https://telegram.me/visionmpsc2023/9870

  📌         नवीन आलेला  अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्य.. 2020 साली आलेला..
https://telegram.me/visionmpsc2023/9872

  📌        combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/visionmpsc2023/9874

     📌       combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/visionmpsc2023/9876

  📌       पठाराची स्थानिक नावे:
https://telegram.me/visionmpsc2023/9879

   📌       महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी
https://telegram.me/visionmpsc2023/9880

    📌      DMER परीक्षा वेळापत्रक..
https://telegram.me/visionmpsc2023/9886

  📌        SARTHI UPSC(CSE) CET 2023 Students List
https://telegram.me/visionmpsc2023/9887

   📌        20 ऑगस्ट 2023 ला #CTET ऑफलाईन होणार..
https://telegram.me/visionmpsc2023/9890

   📌      घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/visionmpsc2023/9892
😁1
🛑 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरतीला तात्पुरती स्थगिती.

💥 Excise Constable संवर्ग राज्यस्तरीय होणार .

💥 विभागाचे बळकटीकरण होणार असल्या कारणामुळे पदांच्या संख्येत वाढ होईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 बोगस पीएच.डी. धारकांवर कारवाई

👉 यूजीसीकडून उच्चस्तरीय समिती स्थापन; पीएच.डी. पदव्यांची करणार पडताळणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 एमएचटी-सीईटीचा निकाल 12 जूनला...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य,मुंबई

👉 प्रवेश प्रक्रियेबद्दल जाहीर सूचना

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

👉 13 ते 17 जून आणि 19 ते 22 जून या कालावधीत दोन शिफ्टमध्ये परीक्षा होईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 इतिहासात पहिल्यांदाच महिलेने चालवली एसटी बस.

👉 महिलेचे नाव: अर्चना आत्राम🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🆘 पशुसंवर्धन विभाग फॉर्म भरण्यासाठी लिंक

अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे..🌳🌿🌿
👇👇
https://ibpsonline.ibps.in/cahmay23

👉 11 जून शेवटची तारीख आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🆘 वन विभाग भरती प्रक्रिया अर्ज प्रक्रिया सुरू..
👉 Link :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/Registration.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️भारताने 'एटीपी' टेनिस स्पर्धेचे यजमानपद गमावले..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ टी. एन. शेषन यांचे 'वादळी, पण भारी' आत्मचरित्र...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ गणवेश ठरवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीचा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❤1
IP_20052023_GDS_Eng (1).pdf
4.1 MB
🔸 जाहिरात

🔸भारतीय डाक सेवा..

👉पात्रता - १० वी ( गुणांच्या आधारावर निवड)

👉अंतिम दिनांक - ११-६-२०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
Maharashtra_DV_List4.pdf
68 KB
🛑Post Office Result 2023

👉GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - Supplimentary List - IV

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
7224.pdf
2.9 MB
🛑महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.

👉 दिनांक : 07 जून 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
TCS-IBPS All 5 Subjects Syllabus.pdf
224.5 KB
🔥TCS-IBPS अभ्यासक्रम

✍point wise decode करून दिला आहे 💪

हेच पॉईंट अभ्यासा ❤️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
❇️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ❇️

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

👆 सर्व परीक्षेसाठी महत्वाचे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2😁1