ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔥 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)🔥

◆ आंबोली (सिंधुदुर्ग)

◆ खंडाळा (पुणे)

◆ लोणावळा (पुणे)

◆ भिमाशंकर (पुणे)

◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

◆ जव्हार (पालघर)

◆ तोरणमाळ (नंदुरबार)

◆ पन्हाळा (कोल्हापूर)

◆ महाबळेश्वर (सातारा)

◆ पाचगणी (सातारा)

◆ कोयनानगर (सातारा)

◆ माथेरान (रायगड)

◆ मोखाडा(ठाणे)

◆ सूर्यामाळ (ठाणे)

◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)

◆ येडशी (उस्मानाबाद)

◆ रामटेक (नागपूर)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2👏1
🔥संस्था आणि वित्तीय वर्ष 🔥

◆ RBI    : 1जुलै - 30 जून .

◆ IMF   : 1मे - 30 एप्रिल .

◆ सहकारी संस्था :- 1 एप्रिल -31 मार्च.

◆ WORLD BANK :  1जुलै - 30 जून .

◆ शासनाचे वित्तीय वर्ष :-  1एप्रिल -31 मार्च.

◆ महाराष्ट्र शासनाचे महसुली वर्ष :- 1ऑगस्ट -31 जुलै...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👎1
🔸DRDO मध्ये १५० जागांसाठी होणार भरती!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🚨12 June Update 🚨

📌 शोध आणि त्यांचे संशोधक
https://telegram.me/mega_zp_bharti/9708

📌 TCS पॅटर्न अत्यंत महत्वाचे
https://telegram.me/mega_zp_bharti/9709

📌 राज्यघटना चे सर्व महत्वाचे कलमे देत आहे
https://telegram.me/mega_zp_bharti/9710

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_zp_bharti/9717

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_zp_bharti/9719

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_zp_bharti/9721

📌 UPSC #CSE पूर्व निकाल 2023.
https://telegram.me/mega_zp_bharti/9727

📌 IFoS #UPSC #CSE पूर्व 2023 निकाल..
https://telegram.me/mega_zp_bharti/9728

📌 महाराष्ट्रातील अभयारण्ये
https://telegram.me/mega_zp_bharti/9733

📌 ठिकाण – विशेष नाव
https://telegram.me/mega_zp_bharti/9734

📌 भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे
https://telegram.me/mega_zp_bharti/9738

📌 महाराष्ट्राविषयी सर्व माहिती
https://telegram.me/mega_zp_bharti/9741

📌 संस्था आणि वित्तीय वर्ष
https://telegram.me/mega_zp_bharti/9752

📌 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
https://telegram.me/mega_zp_bharti/9751

📌 घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/mega_zp_bharti/9746
👍1👎1
Paper 1(2).pdf
6.7 MB
Paper 1
Target तलाठी 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
15 जून पासून तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔷 चालू घडामोडी :- 11 & 12 जून 2023

◆ केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाच्या ‘वेस्ट टू वेल्थ’ उपक्रमाचा भाग म्हणून ‘सागर समृद्धी’ ऑनलाइन ड्रेजिंग मॉनिटरिंग सिस्टम लाँच केली.


◆ IRDAI ने पॉलिसी साधकांसाठी ABHA आयडी स्थापित करण्यासाठी निर्देश दिले आहे.

◆ खासदार शिवराज सिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजना’ सुरू केली.


◆
हवाईच्या बिग बेटावर Kilauea ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

◆
अमित अग्रवाल यांची UIDAI CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांची आयएटीएच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ दशकाच्या अखेरीस भारत आणि सर्बियाचे 1 अब्ज युरोचे द्विपक्षीय व्यापार लक्ष्य आहे. 

◆
रिजर्व्ह बँकेने ने 1,514 नागरी सहकारी बँकांना बळकट करण्यासाठी चार प्रमुख उपाय सूचित केले.

◆ भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG), श्री गिरीश चंद्र मुर्मू, भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था -20 (SAI20) प्रतिबद्धता गटाचे अध्यक्ष आहेत. SAI20 शिखर परिषद 12 ते 14 जून 2023 या कालावधीत गोव्यात होणार आहे.


◆ GAME आणि SIDBI ने MSME च्या निधीची समस्या कमी करण्यासाठी “NBFC ग्रोथ एक्सीलरेटर प्रोग्राम” लाँच केला.

◆ ऑस्ट्रेलियाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावले.

◆ फ्रेंच ओपन 2023 मध्ये नोव्हाक जोकोविचने कॅस्पर रुडचा पराभव केला.

◆ INS विक्रमादित्य आणि विक्रांत ट्विन सीबीजी ऑपरेशनमध्ये नेव्हीच्या मेगा ऑप्सचे नेतृत्व करतात.

◆ 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔥महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे🔥


◾सासवडचे पठार – पुणे

◾मालेगावचे पठार – नाशिक

◾अहमदनगरचे पठार – नगर

◾तोरणमाळचे पठार – नंदुरबार

◾बलढाण्याचे पठार – बुलढाणा

◾यवतमाळचे पठार – यवतमाळ

◾कान्हूरचे पठार – अहमदनगर

◾कास पठार – सातारा

◾खानापूरचे पठार – सांगली

◾पाचगणीचे पठार – सातारा

◾औधचे पठार – सातारा

◾मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद

◾काठी धडगाव पठार – नंदुरबार

◾जतचे पठार – सांगली

◾आर्वी पठार – वर्धा, नागपुर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
✅⭕️♦️⚠️ तलाठी भरती #Update.

👉 15 जून पासून तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता..

👉 ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये होणार परीक्षा
.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
TCS GS PYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
5_6223978013625681886.pdf
6.8 MB
Reasoning TCS PYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ परीक्षेसाठी महत्वाचे ❇️

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2❤1
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज ❇️

👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
- स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
- 2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
- 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
- वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
- 27 जून 1960

◆ वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
- महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
- 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
- जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
- तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
- 1 मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
- 7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
- 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
- पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
- तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
- विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
- जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
- जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
- शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
- विस्तार अधिकारी

◆ गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
- ग्रामविकास खाते

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
- जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
- दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
- स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
- वसंतराव नाईक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
📕 सामान्य ज्ञान

▪️जगाची प्रदक्षिणा करणारी पहिली अंध व्यक्ती - जेम्स होल्मन.

▪️जागतिक बँक - स्थापना: वर्ष 1944;
▪️मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.

▪️इस्लामिक विकास बँक (IsDB) - स्थापना: वर्ष 1975;
▪️ठिकाण: जेद्दाह, सौदी अरब.

▪️आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966;
▪️मुख्यालय: मंडलयुंग, फिलिपिन्स

▪️आफ्रिकन विकास बँक ग्रुप (AfDB) - स्थापना: 10 सप्टेंबर 1964;
▪️मुख्यालय: अबिजान, कोट डी'आईवर.

▪️नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) - स्थापना: वर्ष 2015;
▪️मुख्यालय: शांघाय, चीन.

▪️राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) - स्थापना: 15 ऑक्टोबर 1984;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️विशेष संरक्षण गट (SPG) - स्थापना: 30 मार्च 1985;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️भारतीय स्पर्धा आयोग (CCI) - स्थापना: 14 ऑक्टोबर 2003;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ - स्थापनाः 1 जून 2016;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) – स्थापना: 18 ऑक्टोबर 2010;
▪️प्रधान खंडपीठ: नवी दिल्ली.

▪️भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (TRAI) - स्थापना: 20 फेब्रुवारी 1997
▪️मुख्यालय: नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
❇️ भारतातील थंड हवेची ठिकाणे ❇️

महाराष्ट्र
1️⃣ महाबळेश्वर
2️⃣ पाचगणी
3️⃣ माथेरान

हिमाचल प्रदेश
1️⃣ कुलु
2️⃣ मनाली
3️⃣ शिमला
4️⃣ डलहौसी

उत्तराखंड
1️⃣ मसुरी
2️⃣ नैनिताल

तामिळनाडू
1️⃣ उदगमंडलम
2️⃣ कोडाईकॅनॉल

राजस्थान
1️⃣ माउंट अबू

मध्य प्रदेश
1️⃣ पंचमढी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
5_6257826053885003645.pdf
831 KB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची
रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना..

👉 जिल्हा परिषद भरती लवकरच येण्याची शक्यता..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MHADA - 19 Papers - TCS - 2022 (1).pdf
115.7 MB
⭕️♦️⚠️ MHADA 19 Papers
👉 TCS ने घेतले होते.
👉 म्हाडा मागील पेपर..
👉 एकच PDF मधे save करा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ITI Instructor - 8 Papers - TCS - 2022.pdf
5 MB
🔥ITI Instructor

TCS पॅटर्न चे 8 पेपर आहे ✌️
बघून घ्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti