ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔷 चालू घडामोडी :- 13 जून 2023

◆ केंद्राने 2 वर्षांत 150 हून अधिक ‘भारतविरोधी’ साइट्स, यूट्यूब न्यूज चॅनेलवर बंदी घातली आहे.


◆ MyGovIndia डेटा दर्शविते की, भारत जागतिक स्तरावर डिजिटल पेमेंट रँकिंगमध्ये अव्वल आहे.

◆ मूडीजच्या अहवालानुसार जून तिमाहीत भारताचा GDP 6-6.3% दराने वाढेल.


◆
मे महिन्यात किरकोळ महागाई 4.25% वर 2 वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरली.

◆
SIDBI ने नीति आयोगासह EVOLVE मिशन लाँच केले.

◆ SIDBI ने नीति आयोगासह EVOLVE मिशन लाँच केले.

◆ हिमाचल प्रदेशात फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ADB ने भारताशी $130 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली.

◆
‘व्हेन क्लायमेट चेंज टर्न व्हायोलंट’ या माहितीपटाला ‘हेल्थ फॉर ऑल’ श्रेणीत विशेष पारितोषिक मिळाले आहे.

◆ हॅरी टेक्टरची मे महिन्यातील आयसीसी पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे, आयर्लंडचा हा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू आहे.

◆ FIFA U20 विश्वचषक 2023 मध्ये उरुग्वेने इटलीचा 1-0 असा पराभव केला.

◆ भारत-मालदीवचा संयुक्त लष्करी सराव “एकुवेरिन” चौबटिया, उत्तराखंड येथे सुरू झाला.

◆ आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस दरवर्षी 13 जून रोजी साजरा करण्यात येतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🔥महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे🔥

०१) मनुष्याला हसविणारा वायू कोणता ?
- नायट्रस ऑक्साईड.

०२) भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ?
- सी.के.नायडू.

०३) गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ कोणते ?
- नालंदा.

०४) महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
- नाशिक

०५) अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था कोणती ?
- नासा.

०६) मार्को पोलो याचे वडील कोण ?
- निकोलो पोलो.

०७)  प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष कोण ?
- निखील चक्रवर्ती.

०८) जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव काय आहे ?
- नूरजहान.

०९) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे.
- नेपाळ.

१०) अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?
- नेफा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
❤️ जगातील सर्वात उंच 14 शिखर (8,000 मीटर + उंची)

(1) माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

(2) माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3) कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4) ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5) मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6) चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7) धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8) मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9) नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10) अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11) गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12) ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13) गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14) शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.

✅ जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखर सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
7th civics(1).pdf
9.5 MB
#StateBoard
#Civics
#7th

🔸इयत्ता 7 वी नागरिकशास्त्र

🔸आपले संविधान

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
6th civics(1).pdf
7.5 MB
#StateBoard
#Civics
#6th

🔸इयत्ता 6 वी नागरिकशास्त्र

🔸आपल्या स्थानिक
स्वराज्य संस्था

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
8th civics(1).pdf
10.2 MB
#StateBoard
#Civics
#8th

🔸इयत्ता 8 वी नागरिकशास्त्र

🔸भारत व जग

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
११ वी अर्थशास्त्र.pdf
3.2 MB
#Notes
#StateBoard
#11_Economy.

🔸 संपूर्ण शालेय अर्थशास्त्र पाठ्यपुस्तक नोट्स
🔸11 वी अर्थशास्त्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१२ वी अर्थशास्त्र.pdf
4.2 MB
#Notes
#StateBoard
#12_Economy.

🔸 संपूर्ण शालेय अर्थशास्त्र पाठ्यपुस्तक नोट्स
🔸12 वी अर्थशास्त्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध


2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4
🔶 समृद्धी महामार्ग | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग 🔶

🟢 701 किमी लांबी
🟢 8 पदरी,
🟢 120 मीटर रुंदी
🟢 10 जिल्हे
🟢 26 तालुके
🟢 मुंबई - नागपूर प्रवास 8 तास
🟢 6 बोगदे
🟢 24 इंटरचेंजेस
🟢 65 उड्डाण पूल
🟢 400+ अंडर पास
🟢 300+ पादचारी आणि प्राणी अंडर पास
🟢 अपेक्षित खर्च ₹ 55,335 कोटीं
🟢 वेग मर्यादा ताशी 120 किमी डोंगराळ प्रदेश आणि ताशी 150 किमी सपाट भूभाग
🟢 बोगद्या साठी “New Australian Tunnelling Method” तंत्रज्ञान
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
RAJYASEVA MAINS ANALYSIS.pdf
82.5 KB
🔸Rajyaseva mains topicwise weightage (2013-2019)
राज्यसेवा मुख्य विश्लेषण घटकवार प्रश्नसंख्या

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
तलाठी Math & reasoning PYQ 2019 online exam.pdf
25.9 MB
तलाठी Math & reasoning PYQ 2019 online exam
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
UPSC EPFO (EO/AO and APFC) 2023

Admit Card Out

Exam Date : 02 July 2023

https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_epfo_2023/
7240.pdf
5.1 MB
🔸मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील लिपिक-टंकलेखक, लिपिक, टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🔸एकूण पदसंख्या :- 47

🔸अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:- 10 जुलै 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1