Rajesh's Sir Academy For Polytechnic and Engineering
541 subscribers
409 photos
11 videos
216 files
190 links
Download Telegram
🎲 Quiz 'IRRIGATION'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
Forwarded from Only Study Official ©
🛑🚫महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारनं नवे निर्बंध जारी केले आहेत.

🔸रात्री  11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी  तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. 

🔸राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

🔸अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध .

🔸सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक .

🔸प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही .

🔸लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी .

🔸अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी .

🔸सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी .

🔸15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद .

🔸स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद .

🔸हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार .

🔸पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क  पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.

🔸शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू .

🔸रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल  बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे.

🔸नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.  क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी. 

🔸नाट्यगृह, सिनेमागृहात  संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृह  बंद.

Join @only_stdy
🎲 Quiz 'transportation engineering'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'Design of steel'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'BUILDING MATERIAL'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'STRUCTURAL ANALYSIS'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
Indian Army day 🇮🇳🇮🇳
💜💜 MPSC MES Prelims 2021-22 Online Recorded Course

💜💜💜 http://on-app.in/app/oc/142373/ake

❤️❤️ Lowest Fees ❤️❤️
❤️❤️ Highest Quality ❤️❤️
❤️❤️ Best Faculties of Maharashtra ❤️❤️

🔥🔥 Watch Demo Lectures:

1) Marathi
https://youtu.be/aJGaR92KlEU

2) English
https://youtu.be/PZLXdLtlGUg

3) Polity (in Marathi)
https://youtu.be/fP1Dg3J0Rh0

4) Polity (in English)
https://youtu.be/jbtdrOOo338

5) Geography
https://youtu.be/4ERTVe2CP50
https://youtu.be/ZRYey4RD2OU

6) Mental Ability
https://youtu.be/-yemuUCVHUc

7) Science & Technology
By AK Sir (Coming Soon)

8) Current Affairs:
By Mithun Sir (Top most faculty of Current Affairs & Writer of Current Affairs Book in Dnyandeep Academy)

📌📌 Important Note: Maximum Subjects will be in both Marathi & English Languages

Contact: 9067051404/7035812323
🎲 Quiz 'ENVIRONMENTAL ENGINEERING'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'Rcc'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'SOIL MECHANICS'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'HYDROLOGY'
🖊 30 questions · ⏱ 45 sec
🎲 Quiz 'SURVEYING'
🖊 30 questions · ⏱ 45 sec