MPSC GK 2026
3.5K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
अविनाश दररोज व्यायाम करतो.
वाक्याचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
8%
प्रश्नार्थी
19%
उद्गरार्थी
19%
आज्ञार्थी
54%
विधानार्थी
जर तु कष्ट केले तरच चांगले फळ मिळेल

वाक्याचा प्रकार
Anonymous Quiz
67%
संकेतार्थी
18%
आज्ञार्थी
11%
उद्गारार्थी
3%
यापैकी नाही
🔥2👏2
वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या व वर्तुळावरील दोन बिंदू जोडणाऱ्या रेशाखंडास ________ म्हणतात.
Anonymous Quiz
30%
त्रिज्या
45%
व्यास
23%
जीवा
2%
कंस
👏2
X ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी सम संख्या कोणती?
Anonymous Quiz
18%
३x+२
47%
२x-४
18%
२x+५
17%
x-६
👍2
#geography
भारतातील राज्यांना लागून असणाऱ्या शेजारील देशांच्या सीमा
१. जम्मू-काश्मीर (३ देशांना) - पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान

२. अरुणाचल प्रदेश (३ देशांना) - भूटान, चीन, म्यानमार

३. सिक्कीम (३ देशांना) - चीन, नेपाळ, भूटान

४. प. बंगाल (३ देशांना) - नेपाळ, भूटान, बांगलादेश

५. मिझोराम (२ देशांना) - म्यानमार, बांगलादेश

६. आसाम (२ देशांना) - भूटान, बांगलादेश

शेजारी देशांशी सर्वाधिक सीमा असणारी भारतातील राज्ये

१. बांग्लादेश - प. बंगाल (२२१७ किमी लांबी)

२. चीन - जम्मू-काश्मीर (१९५४ किमी लांबी)

३. पाकिस्तान - जम्मू-काश्मीर (१२२२ किमी लांबी)

४. नेपाळ - उत्तर प्रदेश (६५१ किमी लांबी)

५. म्यानमार - अरुणाचल प्रदेश (५२० किमी लांबी)

६. भूतान - आसाम (२६७ किमी लांबी)

७. अफगाणिस्तान - जम्मू-काश्मीर (१०६ किमी लांबी)

उत्तर प्रदेश या राज्याची सीमा भारतातील अन्य सर्वाधिक राज्यांशी लागून आहे :

१) उत्तराखंड, २) हिमाचल प्रदेश, ३) हरियाणा, ४) राजस्थान, ५) मध्य प्रदेश, ६) छत्तीसगढ, ७) झारखंड, ८) बिहार, ९) दिल्ली (कें.प्र.) या राज्यांना उत्तर प्रदेशची सीमा संलग्न.
👍2
प्रत्येकी २६ रू प्रमाणे १२ चेंडू विकत आणले, त्यासाठी प्रवास खर्च ८ रू झाला, व सर्व चेंडू प्रत्येकी ३० रू प्रमाणे विकले, तर या व्यवहारात किती नफा झाला?
Anonymous Quiz
15%
४२
58%
४०
19%
३२
8%
३६
👍4
Yesterday, John _______ to the park with his friends.
Anonymous Quiz
45%
a) went
31%
b) go
16%
c) goes
9%
d) gone
👍1
I _______ my homework when the phone rang.
Anonymous Quiz
26%
a) am doing
33%
b) have done
34%
c) was doing
7%
d) had done
#Wordoftheday
Kala azar

Definition 1. (Noun) sores resulting from a tropical infection by protozoa of the genus Leishmania which are spread by sandflies
Synonym: kala azar
leishmaniasis
leishmaniosis
Hyponym: aleppo boil
american leishmaniasis
assam fever
cutaneous leishmaniasis
delhi boil
dumdum fever
kala-azar
leishmaniasis americana
mucocutaneous leishmaniasis
nasopharyngeal leishmaniasis
new world leishmaniasis
old world leishmaniasis
oriental sore
tropical sore
visceral leishmaniasis
hypernym: protozoal infection
By this time tomorrow, we _______ our vacation.
Anonymous Quiz
31%
a) will be starting
21%
b) start
39%
c) will start
8%
d) started
👏2
Sarah _______ for her English test when her friend called her.
Anonymous Quiz
15%
a) studied
33%
b) is studying
21%
c) has studied
31%
d) was studying
🔥1
They _______ to the cinema if they finish their work early.
Anonymous Quiz
54%
a) will go
24%
b) going
12%
c) goes
10%
d) went
👍2
प्र. राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी

प्र. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी

प्र. राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

प्र. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन

प्र. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य

प्र. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन

प्र. सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद

प्र. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन

प्र. डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार

प्र. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी

अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी जॉईन करा
https://t.me/Adda247_Marathi
👍1
🌀👉SWIFT [society for worldwide Inter Bank Financial Telecommunication. ]
*आंतर देयक प्रणाली *

🌀👉स्थापना :-1973



🌀मुख्यालय :-बेलजियम
* आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि वित्तीय संदेश वहनासाठी सहकारी तत्वावर स्थापलेले जाळे.

🌀👉अमेरिकी आणि यूरोपीयन बँक.

🌀👉National Bank of Beljium द्वारे swift चे देखरेख आणि नियंत्रण.

🌀👉रशिया आणि ukren युद्धामुळे. U. S. A, ब्रिटेन, आणि युरोपीय महासंघ आणि त्यांचे सहयोगी देश यांनी रशियन बँकाना swift मधून वगळण्यास काही दिवसापूर्वीच मान्यता दिली आहे..
👍1
🌀👉SWIFT [society for worldwide Inter Bank Financial Telecommunication. ]
*आंतर देयक प्रणाली *

🌀👉स्थापना :-1973



🌀मुख्यालय :-बेलजियम
* आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि वित्तीय संदेश वहनासाठी सहकारी तत्वावर स्थापलेले जाळे.

🌀👉अमेरिकी आणि यूरोपीयन बँक.

🌀👉National Bank of Beljium द्वारे swift चे देखरेख आणि नियंत्रण.

🌀👉रशिया आणि ukren युद्धामुळे. U. S. A, ब्रिटेन, आणि युरोपीय महासंघ आणि त्यांचे सहयोगी देश यांनी रशियन बँकाना swift मधून वगळण्यास काही दिवसापूर्वीच मान्यता दिली आहे..
👍1
#geography
भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा : ६,१०० कि.मी.

मुख्यभूमी, अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटे मिळून लाभलेला किनारा : ७५१७ कि.मी. (७५१६.६कि.मी.)

भारताची सागरी सीमा ६ देशांच्या सागरी सीमांना संलग्न आहे :

१) पाकिस्तान २) बांगलादेश ३) म्यानमार ४) इंडोनेशिया ५) श्रीलंका ६) मालदीव

तीन देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा संलग्न आहे :

१) पाकिस्तान २) बांग्ला देश ३) म्यानमार

कर्कवृत्त भारताच्या मध्यातून ८ राज्यांतून गेले आहे. या राज्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पुढीलप्रमाणे :
१) गुजरात २) राजस्थान ३) मध्य प्रदेश ४) छत्तीसगढ ५) झारखंड ६) प. बंगाल ७) त्रिपुरा ८) मिझोराम
👍1
#Wordoftheday
kalashnikov culture
Definition 1. (Noun) the attitudes and behavior in a social group that resolves political disputes by force of arms
Synonym: kalashnikov culture
hypernym: culture
Example: the Kalashnikov culture in Afghanistan
My sister _______ a new car last week.
Anonymous Quiz
48%
a) bought
28%
b) buy
9%
c) buys
15%
d) have bought
👍1👏1
Tom and Lisa _______ to the party next weekend.
Anonymous Quiz
13%
a) go
57%
b) will go
17%
c) went
13%
d) going
२५.०४८ या संख्येतील ८ या अंकाची स्थानिक किंमत किती?
Anonymous Quiz
22%
८
37%
०.०८
28%
८/१००
12%
८/१०००
👍1