MPSC GK 2026
3.51K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
स्तुती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Anonymous Quiz
28%
प्रसंशा
61%
निर्भत्सना
8%
प्रार्थना
3%
शक्तिप्रदर्शन
👍1
काळया मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमकरता असते?
Anonymous Quiz
24%
नायट्रोजन
28%
कॅल्शियम
31%
पोटॅशियम
17%
मॅग्नेशियम
पोलावरम धरण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
52%
आंध्र प्रदेश
29%
गुजरात
15%
महाराष्ट्र
4%
पंजाब
बांगर व खादर : गंगा-सिंधूच्या मैदानातील गाळांचे कालानुक्रमे दोन विभाग पाडण्यात येतात. त्यांपैकी जुन्या निक्षेपांना (राशींना) बांगर व नव्या निक्षेपांना खादर असे म्हणतात. बांगर ही संज्ञा विशेषकरून उत्तर प्रदेश व बंगालमधील गाळासाठी वापरली जात असली, तरी या गाळाने उत्तर भारताचा बराच भाग व्यापला आहे. बांगर मृत्तिकामय असून त्याचा रंग बऱ्याचदा पिवळसर होतो. खादरपेक्षा बांगराचा रंग अधिक गडद असतो. अशुद्ध कॅल्शियम कार्बोनेटापासून बनलेले गाठींच्या व थरांच्या रूपांतील बरेच ⇨ कंकर बांगरामध्ये सामान्यतः असते. गेंडा, पाणघोडा, हत्ती (एलिफस अँटिक्वस), घोडा (ईक्वस नमॅडिकस), खवल्या मांजर (मॅनिस जायगँटिआ), बैल इत्यादींच्या निर्वश झालेल्या जातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) बांगरमध्ये आढळतात. त्यांच्यावरून बांगर गाळाचे वय मध्य ते उत्तर प्लाइस्टोसीन (सु. ४ लाख ते ११ हजार वर्षापूर्वीचे) असल्याचे स्पष्ट होते. प्रागैतिहासकालीन मानवाची दगडी हत्यारे यांची समकालीन होत. बांगर सामान्यतः बुटक्या टेकड्या, लहान पठारे व उंचवटे या स्वरूपांत आढळतो. आजच्या नद्यांच्या पात्रांपेक्षा व खादर असलेल्या भागांपेक्षा बांगर उंचावर आढळतो. शिवाय तो सध्याच्या नद्यांच्या पूररेषांच्या पलीकडे असल्याने पुराच्या वेळीही नद्यांचे पाणी त्यावर येत नाही. नद्यांच्या दिशेत वा पात्रात बदल झाल्याने त्याची झीज होते. तर नद्या वेडीवाकडे वळणे घेत असल्याने त्याचे पृष्ठ सपाट होते. सामान्यतः बांगराचे पृष्ठ सपाट असते. मात्र नद्यांच्या पात्रानजीकच्या बांगरातून नद्यांचे पाणी अधिक खोलपर्यंत जमीन खोदून गेले असल्यामुळे त्यात घळी पडलेल्या आढळतात.
खादराचे निक्षेप जवळजवळ सर्वत्र नद्यांच्या सध्याच्या पात्रांमध्ये आढळतात. ह्यांच्या मृत्तिकांमध्ये कंकराचे प्रमाण अल्प असते. सध्या हयात असणाऱ्या हत्ती, घोडे, बैल, हरणे, म्हशी, सुसरी, मासे यांसारख्या प्राण्यांचे अवशेष त्यांच्यात आढळतात. खादराचे निक्षेप प्रागैतिहासकालीन त्रिभुजी वा अन्य प्रकारच्या निक्षेपात सहज रीतीने मिसळून गेलेले आढळतात.
Forwarded from Spardha
🔥 व्यवस्थित वाचा ‼️

🖊 खालील लिंक वर क्लिककरुन 🖋 PDF Download करून घ्या

⚡️ आजच्या वनरक्षक आणि लेखापाल सर्व प्रश्न उत्तरे Shift 1/2/3 चे सर्व प्रश्न उत्तरे 🤳

👇👇👇👇👇👇👇👇


╔═══════════════╗
▒ वनरक्षक आजचे प्रश्न ▒
╚═══════════════╝

╔═══════════════╗
▒ वनरक्षक कालचे प्रश्न ▒
╚═══════════════╝


⚠️कोणतीही फसवणूक नाही
👉 Download करून चेक करा 😊

⭐️ Shift 1 Download PDF 🆕
⭐️ Shift 2 Download PDF 🆕
⭐️ Shift 3 Download PDF 🆕
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐️ Shift 1 Download PDF 🆕
 ⭐️  Shift 2 Download PDF 🆕
 ⭐️  Shift 3 Download PDF 🆕
भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?
Anonymous Quiz
16%
A. 1855
35%
B. 1856
32%
C. 1857
17%
D. 1858
Forwarded from Quality Button
◾️ द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓
स्पॅनिश फेडरेशन हॉकी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली?
Anonymous Quiz
18%
अमेरिका
47%
भारत
14%
चीन
21%
स्पेन
इंटरनॅशनल टेम्पल्स कन्व्हेन्शन व एक्स्पो २०२३ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता?
Anonymous Quiz
22%
उत्तर प्रदेश
50%
उत्तराखंड
16%
पंजाब
12%
ओडिशा
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे?
Anonymous Quiz
63%
महाबळेश्वर
12%
प्रतापगड
16%
कोयना
9%
वाई
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते?
Anonymous Quiz
18%
कलम ८०
26%
कलम ९८
38%
कलम १६२
19%
कलम १५५
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
15%
भाटघर
59%
उजनी
15%
वरसगाव
11%
मुळशी
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
सोलाह आना बबलू हे सुब्रत भट्टाचार्य यांचे आत्मचरित्र आहे, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
16%
हॉकी
35%
फुटबॉल
43%
बुद्धिबळ
6%
कबड्डी
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
आशिया खंडात प्रथमच जागतिक हॉकी परिषद कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
45%
भारत
27%
जपान
17%
श्रीलंका
11%
दक्षिण कोरिया
Word of the Day: Cybersecurity

Subject: Technology

Meaning: Cybersecurity is the practice of protecting computer systems, networks, programs, and data from unauthorized access, attacks, damage, or any other form of security breach that can lead to disruption, theft, or misuse of information. As technology has become an integral part of our daily lives and business operations, cybersecurity has become increasingly crucial in safeguarding sensitive information and digital assets.

Key aspects of cybersecurity include:

1. Prevention: Implementing measures and protocols to prevent potential cyber threats and vulnerabilities. This involves using firewalls, encryption, secure authentication methods, and regular software updates to protect against known security risks.

2. Detection: Employing tools and technologies to monitor systems and networks for any suspicious or unauthorized activities. Intrusion detection systems and security monitoring software play a significant role in early threat detection.

3. Response: Developing strategies and action plans to respond effectively to security incidents and breaches. This includes incident response teams that can investigate and mitigate the impact of cyber attacks.

4. Recovery: Having contingency plans and data backup procedures in place to recover from a cybersecurity incident or disaster. Regular data backups can minimize data loss and downtime.

Cybersecurity threats can take various forms, including malware (such as viruses, ransomware, and spyware), phishing attacks, social engineering, denial-of-service (DoS) attacks, and advanced persistent threats (APTs). The rapid evolution of cyber threats requires constant adaptation and innovation in cybersecurity practices and technologies.

Individuals, businesses, governments, and organizations of all sizes must prioritize cybersecurity to protect sensitive information and maintain the trust of their customers and stakeholders in an increasingly digital world. Education and awareness about cybersecurity best practices are essential in creating a safer online environment for everyone.
Forwarded from चालू घडामोडी Admin via @OfficialBannersBot
🥳🤩   आनंदाची बातमी   🤩🥳

🏆 2023 मध्ये 𝗣𝗼𝘀𝘁 मिळवायची आहे ⁉️

🛑 प्रत्येक पोस्ट / विषय निहाय 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे.

☑️ आगामी परीक्षाकरिता उपयुक्त लगेच 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍 (लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध)

🏵 (टीप : आत्ता Request करा. लगेच JOIN करून घेतले जाईल)

☑️👇👇 👇👇 👇👇 👇👇☑️
इंग्रज-शीख युद्धे
(१८४५-१८५०). भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्‌भवलेली दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत इंग्रज-शीख संबंध मित्रत्वाचे होते. रणजितसिंग व इंग्रज यांच्यात १८०९ साली झालेल्या तहानुसार सतलज नदी ही ब्रिटिश व शीख ह्यांच्या राज्यांमधील सरहद्द म्हणून मान्य झाली व पुढे सु. तीस वर्षे हीच व्यवस्था कायम राहिली. पहिल्या इंग्रज-अफगाण युद्धात रणजितसिंगाने इंग्रजांना सहकार्यही दिले तथापि रणजितसिंगाच्या मृत्युनंतर (१८३९) इंग्रज-शीख संबंध बिघडण्यास सुरूवात झाली व त्याचेच पर्यवसान इंग्रज-शीख युद्धांत झाले.

पहिले युद्ध(१८४५). १८४५ मध्ये रणजितसिंगाचा सर्वात लहान मुलगा दलीपसिंग यास गादीवर बसवून त्याची आई जिंदन हिने मंत्र्याच्या साहाय्याने राज्यकारभार चालविला. तथापि राजकीय अस्थिरतेमुळे लष्करी व्यवस्था पूर्णपणे बिघडून गेली. फौजेला काबूत ठेवण्यासाठी सैनिकांना लष्करी कामगिरीत अडकविणे भाग होते, यासाठी राणी जिंदनने आपल्या सरदारांच्या सल्ल्यानुसार ब्रिटिशांच्या मुलखावर स्वारी करण्याचा बेत आखला. त्याच वेळी ब्रिटिश गव्हर्नर हार्डिंग याने सिंध प्रांतावरील स्वारीनंतर इंग्रजी सैन्य फिरोझपूरजवळ आणून ठेवले. त्यामुळे इंग्रज सैन्य आपल्या सैन्यावर स्वारी करणार असा शीख सैन्याचा ग्रह होऊन, त्यांनी ११ डिसेंबर १८४५ रोजी सतलज नदी ओलांडून इंग्रजांच्या प्रदेशावर स्वारी केली. त्यामुळे हार्डिंगने १३ डिसेंबर १८४५ ला शिखांबरोबर युद्ध घोषित केले. मुडकी, फिरोझशाह, अलीवाल व सोब्राओन येथील लढायांत शिखांचा पराभव झाला. इंग्रजांनी लाहोर जिंकल्यामुळे शिखांना तह करणे भाग पडले. इंग्रज व शीख ह्यांच्यात झालेल्या लाहोर तहानुसार सतलजच्या दक्षिणेकडील शिखांचा प्रदेश म्हणजेच सतलज व बिआस यांमधील प्रदेश कायमचा इंग्रजांना मिळाला. इंग्रजांना युद्धखर्च म्हणून दीड कोट रूपये द्यावे असे ठरले. पैकी पन्नास लाख रूपये रोख आणि एक कोटीसाठी जम्मू व काश्मीर हा प्रदेश देण्यात आला. वीस हजार पायदळ व बारा हजार घोडदळ एवढीच फौज असावी, असे बंधन शिखांवर घालण्यात आले. दलीपसिंगाला गादीवर बसवून पालक म्हणून त्याची आई जिंदनने लालसिंगाच्या सल्ल्याने राज्यकारभार करावा, असे ठरविण्यात आले. तसेच ब्रिटिश सैन्य लाहोरला एक वर्ष रहावे, हे मान्य करण्यात आले.
लाहोर तहानंतरही पंजाबमधील राजकीय अस्थिरता कमी झाली नाही. १८४६ मध्ये शीख सरदारांनी इंग्रजांबरोबर दुसरा तह केला. या तहानुसार पंजाबची राज्यव्यवस्था आठ शीख सरदारांच्या रीजन्सी कौन्सिलने पहावी व त्यावर ब्रिटिश रेसिडेंट अध्यक्ष असावा, असे ठरले. दलीपसिंग वयात येईपर्यंत इंग्रजी फौज लाहोरला ठेवावी व त्याबद्दल शिखांनी ब्रिटिशांना प्रतिवर्षी आठ लक्ष रूपये द्यावे असे ठरले. ह्या तहामुळे लाहोर दरबारावर इंग्रजी पकड घट्ट होऊन पुढील काळात पंजाब ताब्यात घेण्यास इंग्रजांचा मार्ग सुकर झाला.

दुसरे युद्ध(१८४९). १८४६ च्या तहाप्रमाणे ब्रिटिश रेसिडेंटचे वर्चस्व शीख दरबारावर कायम झाले. सेनाधिकाऱ्यांच्या विरूद्ध सैन्यात असंतोष धुमसत होता. त्यातच मुलतानचा शीख अधिकारी मुळराज याच्याकडून लाहोर सरकारने हिशेब मागितले. मुळराजाने राजीनाम दिला व तो मान्य करण्यात आला. मुलतानला नवीन शीख प्रशासक नेमण्यासाठी डलहौसीने पाठविलेल्या दोन्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून झाले. मुळराजने ब्रिटिश सत्तेविरूद्ध बंड पुकारले. त्याच वेळी राणी जिंदनने पंजाब प्रांत स्वतंत्र करण्याची खटपट सुरू केली. त्यामुळे राणीला इंग्रजांनी हद्दपार करताच बंड फैलावले. १८४९ मध्ये शिखांनी इंग्रजांविरूद्ध प्रचंड उठाव केल्यामुळे डलहौसीने शिखांविरूद्ध युद्ध पुकारले. ह्या युद्धात पेशावर परत घेण्यासाठी अफगाणांनी शिखांशी सहकार्य केले. तथापि मुळराजाचा पाडाव झाला. लाहोरच्या रेसिडेंटने मुलतानला वेढा घालण्यसाठी शेरसिंगाबरोबर सैन्य पाठविले, पण तो शिखांनाच मिळाला. १८४९ मध्ये चिलिआनवाला येथे शीख व ब्रिटिश सैन्यांत लढाई झाली. ती निर्णायक न झाल्याने चिनाब नदीकाठी गुजराथ शहराजवळ दोन्ही सैन्यांत घनघोर संग्राम झाला. त्यात शिखांचा पराभव होऊन शेरसिंग व खालसा सैन्य ब्रिटिशांना शरण गेले.
ब्रिटिशांनी दलीपसिंगाला ५०,००० पौंड वार्षिक तनखा देऊन शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. पुढे तो ख्रिस्ती झाला. त्यानंतर पंजाबचे राज्य खालसा करण्यात आले. पंजाब प्रांत मिळाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सरहद्द अफगाणिस्तानच्या सरहद्दीपर्यंत भिडली. पंजाब स्वतंत्र प्रांत करण्यात आला . पुढील काळात ब्रिटिशांच्या सनदशीर धोरणामुळे शीख ब्रिटिशांचे कायम मित्र बनले. त्यांनी दुसरे इंग्रज-अफगाण युद्ध व १८५७ चा उठाव यांत ब्रिटिशांना सहकार्य दिले.
👍5
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
श्रीलंका एथलेटिक्स राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
Anonymous Quiz
11%
१०
48%
१२
32%
१४
8%
१६
👍3