Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते?
Anonymous Quiz
10%
भारताचे पंतप्रधान
53%
केंद्रीय अर्थमंत्रालय
12%
संसद
25%
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली होती?
Anonymous Quiz
16%
२० ऑगस्ट १९४७
34%
२९ ऑगस्ट १९४७
37%
१४ नोव्हेंबर १९४७
13%
२४ नोव्हेंबर १९४८
👍1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
58%
रायगड
19%
पुणे
16%
नागपूर
7%
कोल्हापूर
👍1👏1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
37%
१९६२
27%
१९६३
23%
१९६४
12%
१९६५
भारतातील लोकनृत्ये
◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
40%
१९६२
25%
१९६३
24%
१९६४
11%
१९६५
🔥1
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?
Anonymous Quiz
19%
३
25%
४
45%
५
11%
६
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
विलासराव देशमुख अभयन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे?
Anonymous Quiz
39%
२०१८
32%
२०२०
24%
२०२१
5%
२०२२
👍2🔥1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
क्रिप्टो करन्सी बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश?
Anonymous Quiz
13%
बार्बाडोस
40%
एल साल्वाडोर
32%
इस्रायल
15%
फिनलंड
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
16%
मुंबई
59%
नागपूर
19%
छत्रपती संभाजीनगर
7%
पुणे
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
सदाचार या शब्दाचा संधी विग्रह करा
Anonymous Quiz
40%
सत्+ आचार
35%
सद्+आचार
9%
सत्+चार
16%
सदा+ आचार
👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारतीय संसदेने १९५५ साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर ______ यावर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला.
Anonymous Quiz
11%
१९५५
49%
१९५६
31%
१९५७
9%
१९५८
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
16%
३ जानेवारी
45%
२ फेब्रुवारी
26%
१० एप्रिल
14%
२० जून
👍2
15 ऑगस्ट हा जगभरातील अनेक देशांसाठी एक खास दिवस आहे, कारण ही तारीख आहे ज्या दिवशी त्यांना स्वातंत्र्य मिळाले. भारतात, 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत झाल्याबद्दल, हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. इतर पाच देश सुद्धा त्या देशांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात.
काँगोचे प्रजासत्ताक: काँगोचे प्रजासत्ताक, ज्याला काँगो-ब्राझाव्हिल असेही म्हणतात, 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया: 15 ऑगस्ट 1945 रोजी कोरियन द्वीपकल्प जपानी राजवटीतून मुक्त झाला. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया दोन्ही देश हा दिवस त्यांचा राष्ट्रीय मुक्ती दिन म्हणून साजरा करतात.
लिक्टेंस्टीन: लिक्टेंस्टीन हा युरोपमधील एक छोटासा देश आहे जो स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाने वेढलेला आहे. 15 ऑगस्ट 1866 रोजी याला जर्मन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तथापि, 1940 पर्यंत 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला नाही.
बहरीन: बहरीन हा पर्शियन आखातातील एक बेट देश आहे. 15 ऑगस्ट 1971 रोजी युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ
Anonymous Quiz
80%
राग वाढणे
12%
ताप येणे
5%
चक्कर येणे
2%
बेशुद्ध होणे
🔥3👏1
आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
21%
1) 22 जुलै
45%
2 ) 27 जुलै
24%
3) 26 जुलै
10%
4) 14 जुलै
👍2👏1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
कपडा या शब्दाला चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
18%
चोपडा
67%
लत्ता
8%
सत्ता
7%
कागद
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
🔥1
Forwarded from CHANDRAKANT
अभ्यास करताना कंटाळा आलाय... ४_५ वेळा वाचलेले पुस्तकं वाचायची इच्छा होत नाहीय...
@RadioMPSC
खाली काही Videos ची लिंक देतोय... क्लिक करून बघा Genuine वाटले तरच जॉईन करा 🏆
Vocab 👉
🎁https://t.me/RadioMpsc/3935
Maths Reasoning 👉
🎁https://t.me/RadioMpsc/3879
मराठी व्याकरण 👉
🎁https://t.me/RadioMpsc/3495
अलंकार हमखास २ प्रश्न👉
🎁https://t.me/RadioMpsc/4012
Current २०२३ Feb To May👉
🎁https://t.me/RadioMpsc/3957

Word of the Day: Gig Economy
Subject: Business/Employment
Meaning: The gig economy refers to a labor market characterized by the prevalence of short-term, temporary, or freelance work, where individuals, often referred to as "gig workers" or "independent contractors," take on individual tasks or projects for different employers or clients. These jobs are often facilitated through digital platforms or mobile apps that connect gig workers with potential customers or businesses seeking specific services.
The gig economy offers flexibility and autonomy for workers, allowing them to choose when and where they work. It also provides opportunities for individuals to monetize their skills and talents without committing to traditional full-time employment. On the other hand, gig work can lack job security, benefits, and social protections typically associated with traditional employment.
The rise of the gig economy has had significant implications for the workforce and businesses, leading to discussions about labor rights, worker classification, and the future of work. As the gig economy continues to evolve, it remains a subject of debate and regulatory scrutiny in many countries.