इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.
Anonymous Quiz
12%
उ-कारान्त
56%
ए-कारान्त
19%
आ-कारान्त
12%
ई-कारान्त
👍1
होकारार्थी वाक्याना _______म्हणतात.
Anonymous Quiz
57%
करणरुपी
14%
मिश्र वाक्य
17%
संयुक्त वाक्य
11%
केवल वाक्य
👍2
👍3❤1👎1👏1
" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
5%
1) पेय पदार्थ
56%
2) हात
11%
3) पाणिनी
29%
4) जल
👍4😁2👏1
" राजा प्राधानाला बोलावतो " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
50%
कर्तरी
30%
कर्मणी
11%
भावे
9%
कर्मकर्तरी
🥰2👏1
♦️आपल्या आंदोलनाला यश आले..🔥🔥
👉वर्णनात्मक परीक्षा पद्धती आता 2025 पासून लागू..
👉 लवकरच mpsc कडून प्रसिद्धीपत्रक जाहीर होऊ शकते..
👉सर्व आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन..
⚠️कोणी किती प्रयत्न केले मुलांनी पण लक्षात ठेवा.. 🙏🙏🙏
👉वर्णनात्मक परीक्षा पद्धती आता 2025 पासून लागू..
👉 लवकरच mpsc कडून प्रसिद्धीपत्रक जाहीर होऊ शकते..
👉सर्व आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन..
⚠️कोणी किती प्रयत्न केले मुलांनी पण लक्षात ठेवा.. 🙏🙏🙏
❤1🔥1
कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखापरीक्षण पदभरती TCS/IBPS मार्फत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● कल्याण x अकल्याण
● ज्ञात x अज्ञात
● सत्कर्म x दुष्कर्म
● खरे x खोटे
● भरती x ओहोटी
● सुसंबद्ध x असंबद्ध
● हर्ष x खेद
● विधायक x विघातक
● हानी x लाभ
● संघटन x विघटन
● सुंदर x कुरूप
● सार्थक x निरर्थक
● स्वस्थ x अस्वस्थ
● सुसंगत x विसंगत
● तप्त x थंड
● धर्म x अधर्म
● सनाथ x अनाथ
● सशक्त x अशक्त
● कीर्ती x अपकीर्ती
● ऐच्छिक x अनैच्छिक
● गुण x अवगुण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

👍4
❇️ संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी ❇️
● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर
● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
● समता x विषमता
● सफल x निष्फल
● शोक x आनंद
● पौर्वात्य x पाश्चिमात्य
● विधवा x सधवा
● अज्ञान x सज्ञान
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
● नफा x तोटा

👍3
6646.pdf
250.8 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मराठी English Objective पेपर 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6647.pdf
574.8 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 1 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 1 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6648.pdf
814 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 2 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 2 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6649.pdf
787.9 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 3 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 3 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6650.pdf
674 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 4 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 4 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#Current
जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे.
शाहीर साबळे यांनी गायलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन - @MPSC_VISION 🏆

👍1😍1
⭕️ तलाठी जागा जिल्हानिहाय ⭕️
एकूण भरावयाची पदे वाल्या बॉक्स मध्ये जे number दिसतोय तितके जागा येणार आहे
Top🔥🔥🔥
पुणे 339+
नगर 312+
नाशिक 252+
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mega_talathi_bharti 🏆
एकूण भरावयाची पदे वाल्या बॉक्स मध्ये जे number दिसतोय तितके जागा येणार आहे
Top🔥🔥🔥
पुणे 339+
नगर 312+
नाशिक 252+
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mega_talathi_bharti 🏆
👍1