⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
IMPORTANT VERBS

Accrue -  वाढणे.

Accumulate -   जमा करणे

Accuse  - आरोप करणे.

Accustom - सवय लावून घेणे.

Ache - दुखणे.

Acknowledge -  मान्य करणे

Acquaint - कळवणे.

Acquiesce - होकार देणे.

Aquire - संपादणे.

Act  - कृती करणे.

Activate - क्रियाशील करणे.

Actuate - प्रवृत्त करणे.

Adapt - स्वीकारणे.

Add - भर घालणे.

Addict- आधीन करणे.

Address - व्याख्यान देणे.

Adduce - पुढे करणे.

Adhere - चिटकुन बसणे.

Adjoin - शेजारी असणे.

Adjudge -  निर्णय देणे.

Administer  - व्यवस्था पाहणे.

Admire - कौतुक करणे.

Admit  - प्रवेश देणे..

Adjudicate -  निकाल देणे.

Adjure - शपथ घालून सांगणे.

Admix - मिश्रण करणे.

Admonish - गंभीर सुचना देणे.

Adopt - दत्तक घेणे.

Adore -  भक्ती करणे.

Advertise - जाहिरात देणे.

Advise - सल्ला देणे

Advocate - समर्थन करणे.
👍3
🌺  Rule : 🌺

अशक्य इच्छा व्यक्त करण्यासाठी would वापरतात


1) Would that I were a bird !

2) Would that I were rich !


🪴🪴🪴🍂🪴🪴🪴🍂🪴🪴🪴🍂🪴
👍2
❇️ समानार्थी शब्द ❇️

● परिश्रम = कष्ट, मेहनत  

● पती = नवरा, वर

● पत्र = टपाल

● पहाट = उषा 

● परीक्षा = कसोटी

● पर्वा = चिंता, काळजी

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री

● पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज

● पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती

● प्रकाश = उजेड

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक

● प्रजा = लोक

● प्रत = नक्कल

● पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी

● प्रदेश = प्रांत

● प्रवास = यात्रा   

● प्राण = जीव

● पान = पत्र, पत्ता, पर्ण

● प्रासाद = वाडा

● पाखरू = पक्षी

● पाऊल = पाय, चरण

● पाऊलवाट = पायवाट

● प्रार्थना = स्तवन

● प्रामाणिकपणा = इमानदारी

● प्रारंभ = सुरुवात, आरंभ 

● प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा

● प्रोत्साहन = उत्तेजन

● पोपट = राघू, शुक

● पाऊस = वर्षा, पर्जन्य

● पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी

● पिशवी = थैली

● पुस्तक = ग्रंथ

● पुतळा = प्रतिमा, बाहुले

● पुरातन = प्राचीन

● पुंजा = पूजन

● पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती 

● फलक = फळा  

● फांदी शाखा

● फूल = पुष्प, सुमन, कुसुम

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2🥰1
❇️ प्रश्नसंच - मराठी व्याकरण ❇️

1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?

मांजर
मानव
कोल्हा
गाय
उत्तर : गाय

2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?

स्वातंत्र्य दिन
युवा दिन
प्रजासत्ताक दिन
बालिका दिन
उत्तर : प्रजासत्ताक दिन

3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
18:90::7:?

40
60
35
49
उत्तर : 35

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
सोने

हेम
केसरी
रम्य
तर
उत्तर : हेम

5. 'वाढदिवस' या शब्दातील 'वा' या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

एक
दोन
तीन
चार
उत्तर : चार

6. 'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

तुम्हीही
काका
बसा
आमच्याजवळ
उत्तर : बसा

7. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

पोलीस
धूसर
मुकुट
टिळा
उत्तर : टिळा

8. 'अष्टपैलू' - या शब्दाचा अर्थ.

आठ कलेत पारंगत
एका कलेत पारंगत
पैलू पाडणारा
सर्व कलांत पारंगत
उत्तर : सर्व कलांत पारंगत

9. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.

पाऊल
पिल्लू
घोडा
गाढव
उत्तर : घोडा


10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

पिता
भ्राता
देवता
नेता
उत्तर : देवता

11. 'जनक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

जानकी
जननी
जनका
जनकी
उत्तर : जननी

12. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.

गळा
शाळा
मळा
विळा
उत्तर : शाळा

13. एकवचनी असलेला शब्द शोधा.

तळे
मळे
डोळे
गोळे
उत्तर : तळे

14. 'उंदराला ----- साक्ष' ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.

मांजर
कुत्रा
पोपट
कावळा
उत्तर : मांजर

15. जमीनदोस्त होणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ

प्रगती होणे
पूर्णपणे नष्ट होणे
जमीन हादरणे
मैत्री वाढणे
उत्तर : पूर्णपणे नष्ट होणे

16. 'मित्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

मैत्री
शत्रू
मैत्रीण
सूर्य
उत्तर : शत्रू

17. 'बिनभाड्याचे घर' या अलंकारिक शब्दाचा अर्थ.

शाळा
घराला भाडे नसणे
तुरुंग
मंदिर
उत्तर : तुरुंग

18. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.
घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.

तबेला
पागा
गोठा
घोडागृह
उत्तर : पागा

19. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.
सापाचा खेळ करणारा.

मदारी
जादूगार
दरवेशी
गारुडी
उत्तर : गारुडी

20. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
पाणी

अमृत
दूध
झरा
सलील
उत्तर : सलील

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍10
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
7%
पाहुनचार
66%
पाहुणचार
21%
पाहूणचार
5%
पाहूनचार
👏1
"र" या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहण्याच्या किती पद्धती आहेत ?
Anonymous Quiz
29%
1) दोन
29%
2) तीन
38%
3) चार
4%
4) पाच
🥰3👍2🔥2
'महान ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा .
Anonymous Quiz
9%
सुरेख
4%
छान
70%
मोठा
17%
स्मृती
🥰2
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ?
Anonymous Quiz
8%
संसदेह अलंकार
22%
उत्प्रेक्षा अलंकार
29%
दृष्टांत अलंकार
40%
विरोधाभास अलंकार
👍2
पेशवा हा ----------------- शब्द आहे .
Anonymous Quiz
69%
फारशी
10%
हिंदी
16%
कानडी
4%
गुजराती
🥰1
माहितीपुस्तिका IBPS .pdf
881.2 KB
IBPS प्रश्न कसे विचारते ..
IBPS माहिती पुस्तिका
तलाठी वेळेस अशीच एक मिळेल..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?
Anonymous Quiz
13%
तत्पुरुष
55%
अव्ययीभाव
20%
बहुव्रीही
12%
कर्मधारय
👍4
पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
Anonymous Quiz
30%
बोलकी बाहुली
48%
पुढची गल्ली
16%
कापड-दुकान
7%
माझे-पुस्तक
❤6🔥1👏1
पुस्तका शब्द मराठी व्याकरण कोणत्या लिंग प्रकारात येतो
Anonymous Quiz
56%
नपुसकलिंग
24%
पुलिंग
14%
स्त्रीलिंग
5%
यापैकी नाही
❤1👍1👏1
माणसापरीस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
40%
शब्दयोगी अव्यय
22%
क्रियाविशेषण
21%
केवळप्रयोगी
17%
उभयान्वयी
👍4🎉1
मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे ?
Anonymous Quiz
13%
समुच्चयबोधक
69%
परिणामबोधक
13%
न्यूनत्वबोधक
5%
विकल्पबोधक
👍3🥰1
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
👍1
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास  Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍2