⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
माणसापरीस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
40%
शब्दयोगी अव्यय
22%
क्रियाविशेषण
21%
केवळप्रयोगी
17%
उभयान्वयी
👍4🎉1
मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे ?
Anonymous Quiz
13%
समुच्चयबोधक
69%
परिणामबोधक
13%
न्यूनत्वबोधक
5%
विकल्पबोधक
👍3🥰1
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
👍1
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास  Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍2
♦️#combine फॉर्म भरताना येणारा फोटो मधील प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल..

👉 टंकलेखन प्रमाणपत्र पास असून प्रोफाइल ला अपडेट केलेले असले तरी पण लिपिक पदाकरिता ऑप्शन येत नाही अशा तांत्रिक अडचणी खूप जणांना येत आहेत... 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🚨28 January Updates 🚨

📌⭕️🔰तलाठी /पोलीस/ वनरक्षक/पुरवठा निरीक्षक/आरोग्या सेवक / जिल्हा परिषद/कृषिसेवक सर्व परिक्षेसाठी मह्त्वाचे🔰⭕️

Join Join Join Join
👇👇👇👇👇👇👇👇

📌 पुस्तपालन व लेखाकर्म नोट्स
https://t.me/mega_police_bharti/16184

📌 रासायनिक नाव
https://t.me/mega_police_bharti/16182

📌 सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
https://t.me/mega_police_bharti/16174

📌 भारतीय डाक विभाग मध्ये 40889 जागांसाठी भरती
https://t.me/mega_police_bharti/16172

📌 देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत.
https://t.me/mega_police_bharti/16171

📌 जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
https://t.me/mega_police_bharti/16188

📌 IBPS प्रश्न कसे विचारते ..
https://t.me/mega_police_bharti/16187

📌 सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
https://t.me/mega_police_bharti/16174

📌 MPSC साठी आवश्यक असलेल्या योजनांची सर्वात महत्वाची pdf..
https://t.me/mega_police_bharti/16170

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://t.me/mega_police_bharti/16168

📌 गट ब आणी गट क 2023 combine पूर्व #syllabus 2023 साठी..
https://t.me/mega_police_bharti/16166

📌 Headlines Of The Day From The Hindu (26 & 27 जानेवारी 2023 )
https://t.me/mega_police_bharti/16192


⭕️🔰 पोलीस भरती / तलाठी भरती/ आरोग्य भरती/ पुरवठा निरीक्षक/ जिल्हा परिषद/ नगरपरिषद इत्यादी सर्व परीक्षेसाठी उपयोक्त चॅनेल जॉईन करा लवकर 🔰⭕️
तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक______________ वाक्य आहे.
Anonymous Quiz
29%
प्रधानवाक्य
20%
नामवाक्य
24%
विशेषण वाक्य
28%
क्रियाविशेषण
👏3👍2
'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
10%
अमृत
29%
विष
46%
सखा
15%
रवी
👏4
'आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायांतून ओळखा.
Anonymous Quiz
17%
आत्मशांती
30%
आत्मचरित्र
21%
आत्मपुराण
32%
आत्मस्तुती
👍3❤1👎1😁1
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी. (पीएसआय 1987)
Anonymous Quiz
24%
गरिबांना
62%
आपण
11%
मदत
3%
करावी
👍5👏5🥰1
सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
74%
आद्यार्थी
14%
संकेत
9%
केवल वाक्य
3%
संयुक्त वाक्य
👍2
खालीलपैकी काही शब्दांचे अनेकवचन करताना नामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात जसे,
अ) लाडू
ब ) लिंबू क) गहू ड) पाखरू वरील उदाहरणांतील योग्य पर्यायी उत्तर निवडा.
Anonymous Quiz
9%
अ
32%
अ, ब
51%
अ, क
8%
ब, ड
👍2👏2😁2
इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.
Anonymous Quiz
16%
उ-कारान्त
44%
ए-कारान्त
23%
आ-कारान्त
16%
ई-कारान्त
❤2👍1
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
11%
मुलगा हा हुशार आहे.
20%
हुशार हा मुलगा आहे.
56%
हा हुशार मुलगा आहे.
13%
हा मुलगा हुशार आहे.
👍3
मराठीत मूळ सर्वनामे ..... आहेत
Anonymous Quiz
11%
सात
59%
नऊ
23%
आठ
6%
चार
👍2
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
3%
मुलगा हा हुशार आहे.
12%
हुशार हा मुलगा आहे.
81%
हा हुशार मुलगा आहे.
3%
हा मुलगा हुशार आहे.
👍4❤3
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️
Anonymous Quiz
20%
अनुज
13%
अग्रज
60%
सहोदर
7%
अनुग्रज
👍5
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही
Anonymous Quiz
9%
पेरणे
44%
उपरणे
14%
वेचणे
33%
उफणणे
👍4🔥3👏1