⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.2K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️🔰संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न🔰⭕️


1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?

1) पूर्णविराम 2) अर्धविराम 3) स्वल्पविराम 4) अपूर्ण विराम

उत्तर :- 3

2) ‘सरडयाची धाव कुंपणापर्यंत’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) अन्योक्ती 2) चेतनगुणोक्ती 3) स्वभावोक्ती 4) अतिशयोक्ती

उत्तर :- 1

3) ‘धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ?
1) शुध्द शब्दयोगी 2) शब्द सिध्दी 3) उभयविध धातू 4) कृदंत

उत्तर :- 4

4) घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

1) अभिधा 2) लक्षणा 3) लाक्षणिक 4) व्यंजना

उत्तर :- 4

5) ‘गाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :
1) धेनू 2) गोमाता 3) गो 4) Go
उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3👎1
🚨5 February Update🚨

📌 पुणे तलाठी भरती आरक्षणनिहायजागा 1.pdf
https://telegram.me/mpsc_vision/4367

📌 पद्म पुरस्कार - 2023 🛑
https://telegram.me/mpsc_vision/4363

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ सुधारित करण्यात आल्या असून सदर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत
https://telegram.me/mpsc_vision/4356

📌 SRPF कोल्हापूर ग्राउंड मार्क..
https://telegram.me/mpsc_vision/4355

📌 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील लिपिक टंकलेखक/कनिष्ठ लिपिक पदांची मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदे.
https://telegram.me/mpsc_vision/4350

📌 वन विभागातील पदभरती Update
https://telegram.me/mpsc_vision/4339

📌 2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते
https://telegram.me/mpsc_vision/4328

📌 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
https://telegram.me/mpsc_vision/4334

📌 संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4430

📌 IDIOMS & PHRASES 🔰
https://telegram.me/english_grammer_katta/4248
👍4
❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-

● अढल : हुशार, वाकबगार

● अन्नगुरु : खादाड

● अपट : पडदा, आडोसा

● अपलाप : सत्य लपविणे

● अपुत : अशुध्द, अपवित्र

● अपेत : दूर गेलेला

● अबू : बाप

● अबाब : सरकारी कर

● आंदोली : हेलकावा, झोका

● आदिष्ट : आज्ञा, हुकूम केलेला

● आपगा : नदी

● आभु : ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन : जागा, स्थळ

● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली : सखी, मैत्रीण, रांग, ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी ❇️

● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा

● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले

● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच

● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी

● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी

● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे

● खाण तशी माती - बाप तसा बेटा

● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● धर्म           x      अधर्म

● सनाथ       x      अनाथ

● सशक्त       x      अशक्त

● कीर्ती        x      अपकीर्ती

● ऐच्छिक     x     अनैच्छिक

● गुण          x      अवगुण

● अनुकूल    x      प्रतिकूल

● उत्तीर्ण      x      अनुत्तीर्ण

● यश          x      अपयश

● आरंभ      x      अखेर

● हानी          x     लाभ

● संघटन       x     विघटन

● सुंदर          x     कुरूप

● सार्थक       x     निरर्थक

● स्वस्थ        x     अस्वस्थ

● सुसंगत      x      विसंगत

● तप्त          x      थंड

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2🔥1
उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय ❓️
Anonymous Quiz
56%
उंदीर
36%
उंदरे
6%
उदिरे
3%
यापैकी नाही
👏4👍3👎2🔥1
" सुषमा गाणे गाते " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
51%
सकर्मक कर्तरी
13%
भावे
26%
कर्मणी
10%
अकर्मक कर्तरी
❤7👍1
पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?
Anonymous Quiz
13%
दांडगाई
20%
आग्या लवेताळ
28%
अरवली
39%
आमराई
👏3❤2👎1
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
14%
1)मनोरंजन
16%
2)मनोवृत्ती
65%
3)दुर्जन
5%
4)समाचार
👍1
'एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे'
-या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
23%
एकाच माळेचे मणी
20%
उंदराला मांजर साक्षी
52%
आंधळ्या-बहिऱ्याची गाठ
6%
आपलेच दात आपलेच ओठ
👍1👏1
'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.
Anonymous Quiz
10%
साखरेचे खाणार त्याला देव देणार
18%
मुंगी होऊन साखर खावी.
8%
साखर हातावर, कातर मानेवर
65%
गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी
👍4👏1
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
16%
कृष्ण पक्ष
64%
शुकलपक्ष
10%
वद्य पक्ष
11%
पाक्षिक
👍8
'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
9%
अमृत
21%
विष
60%
सखा
10%
रवी
🥰5
खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नव्हे ?
Anonymous Quiz
39%
हस
13%
हसरा
20%
हसताना
27%
हसमुख
🔥2🥰2👍1👏1
'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
34%
अव्ययीभाव
17%
द्वंद्व
26%
बहुव्रीही
24%
तत्पुरुष
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
7%
फक्त एक
29%
फक्त तीन
57%
सर्वच
7%
यांपैकी नाही
👍4
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
18%
विधानार्थी वाक्य
23%
आज्ञार्थी वाक्य
45%
विध्यर्थी वाक्य
14%
संकेतार्थी वाक्य
👍2