⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
♦️ज्यांचे 10th/12th ला मराठी नव्हते, त्यांनी वरील format मधील pdf upload करू शकता मराठी भाषा पुरावा साठी फॉर्म भरताना.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🔸SSC CGL Mains Exam Date 02-03-2023 to 07-03-2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_aarogy_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍1
🛑#New #Syllabus #Combine पूर्व परीक्षा 2023...

👉
#Combine 2023 #Target असणाऱ्या लोकांनी जोरदार अभ्यास चालू ठेवा...🔥

👉(अभ्यासक्रम पुन्हा टाकतोय कारण काही विद्यार्थी नवीन आहेत)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
विभागानुसार तलाठी जागा

कोकण :-  731
नाशिक :- 1035
औरंगाबाद :-  847
अमरावती :- 183
पुणे :- 746
नागपूर :- 580

एकूण :- 4122
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
तिथी, वार, नक्षत्र, योग, करणाऱ्या पाच घटकांनी युक्त अशा दिनी-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती?
Anonymous Quiz
6%
पंचीकरण
75%
पंचांग
16%
पंचशील
3%
पंचीकृती
👍2🥰1
▪️खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही❓
Anonymous Quiz
66%
प्रथमा
9%
तृतीया
9%
सप्तमी
16%
संबोधन
👍4👏1
▪️पुढीलपैकी 'संबोधन' या विभाक्तिचे प्रत्यय ओळखा❓
(PSI मुख्य परीक्षा - 2010)
Anonymous Quiz
9%
चा
12%
त
23%
ऊन
55%
नो
👏3👍1😁1
'रामकृष्ण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
7%
अव्ययीभाव समास
20%
कर्मधारय समास
18%
बहुव्रीही समास
55%
द्वंद्व समास
✍2👍2
पुढील शब्दातील 'तत्सम' शब्द ओळखा.
Anonymous Quiz
35%
पिता
38%
ढेकूण
19%
अप्पा
8%
घमेले
❤3👍2😁2🥰1👏1
" पायापासून डोक्यापर्यंत " या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा.
Anonymous Quiz
26%
1) अपादमस्तक
42%
2) आपादमस्तक
13%
3) आपदमस्तक
19%
4) शीर्षासन
👏1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
राज्यसेवा मुख्य २०२२ उत्तरतालिका प्रसिद्ध 🔥🔥🔥
6680.pdf
670.2 KB
♦️राज्यसेवा मुख्य 2022

Marathi/ English Objective

👉 उत्तरतालिका..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6681.pdf
698.2 KB
#GS 1 राज्यसेवा मुख्य 2022

👉 पहिली उत्तरतालिका
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6682.pdf
698.6 KB
#GS 2 राज्यसेवा मुख्य 2022

👉 पहिली उत्तरतालिका
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6683 (1).pdf
699.9 KB
#GS 3 राज्यसेवा मुख्य 2022

👉 पहिली उत्तरतालिका
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6684 (1).pdf
700.8 KB
#GS 4 राज्यसेवा मुख्य 2022

👉 पहिली उत्तरतालिका
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3