⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ चालू घडामोडी 2022 ❇️

◆ भारतात 5G इंटरनेट सेवा शुभारंभ - 1 ऑक्टोंबर 2022 पासून.


◆ भारताचा 76 वा ग्रँडमास्टर - प्रणवआनंद

◆  भारताने 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन उद्दिष्ट ठेवले आहे.

◆ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022- डॉ. टेसी थॉमस ( मिसाईल वूमन)

◆ डेमोक्रॅटिक आझाद पार्टी नवीन पक्ष - गुलाब नबी आझाद

◆ महाराष्ट्रतील संपूर्ण डिजिटल जिल्हा - नागपूर

◆ 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - वर्धा
➡️ अध्यक्षपदी :- नरेंद्र चपळगावकर

◆ भारतात एकूण 5 वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ.

◆ पहिली वंदे भारत एक्स्प्रेस - दिल्ली ते वाराणसी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला.’ अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

1) व्दंव्द समास 2) बहुव्रीही समास 3) अव्ययीभाव समास 4) तत्पुरुष समास

उत्तर :- 2

2) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

1) योग्य चिन्ह 2) संयोग चिन्ह 3) योग चिन्ह 4) अर्ध विराम

उत्तर :- 2

3) लहानपण देगा देवा I मुंगी साखरेचा रवा I,
ऐरावत रत्न थोर I त्यासी अंकुशाचा मार II
वरील कडव्यातील अलंकार ओळखा.

1) यमक अलंकार 2) अनुप्रास अलंकार 3) रूपक अलंकार 4) दृष्टांत अलंकार

उत्तर :- 4

4) भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना .................... शब्द म्हणतात.

योग्य पर्यायाची निवड करून गाळलेली जागा भरा.

1) सिध्द 2) साधित 3) उपसर्गघटित 4) प्रत्ययघटित

उत्तर :- 1

5) ‘आम्ही गहू खातो’ या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीव्दारे समजून घ्यावा लागतो ?

1) अर्थीव्यंजना 2) अमिभधा 3) व्यंजना 4) लक्षणा

उत्तर :- 4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरूद्धार्थी शब्द⭕️

● शोक x आनंद

● अज्ञान x सज्ञान

● क्षर x अक्षर

● हित x अहित

● पौर्वात्य x पाश्चिमात्य

● विधवा x सधवा

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

● स्वस्त x महाग

● स्वतंत्र x परतंत्र

● समता x विषमता

● सफल x निष्फल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द⭕️


आई - माता, माय,जननी, जन्मदा, जन्मदात्री, आईस,आई,आउस,आऊस,आवय,अंबा,माऊली, मासाहेब


आठवण - स्मृती, ठेवा, स्मरण,याद,सय


आनंद- मोद, तोष, प्रमोद, हर्ष,संतोष,आनंद,उल्हास, उद्धव,आल्हाद,खुशी, प्रसन्नता


आवाहन - विनंती, बोलाविणे, आमंत्रण


अभिषेक - अभिषेक, अभिषव

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ⭕️

अढल : हुशार ,वाकबगार

अन्नगुरु : खादाड

अपट : पडदा, आडोसा

अपलाप : सत्य लपविणे

अपुत : अशुध्द ,अपवित्र

अपेत : दूर गेलेला

अबू : बाप

अबाब : सरकारी कर

आंदोली : हेलकावा, झोका

आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला

आपगा : नदी

आभु : ब्रम्हा

आमण : आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते

आयतन : जागा ,स्थळ

आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?

1) सामान्यरूप 2) संधी 3) कारकार्थ 4) उपपदार्थ
उत्तर :- 1

2) ‘मी नदीच्या काठाने गेलो.’ अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

1) करण 2) अधिकरण 3) कर्ता 4) कर्म

उत्तर :- 2

3) ‘केवल वाक्य’ तयार करा.

अ) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरला.
ब) अर्जुनाने बाण सोडला.
1) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरून बाण सोडला.
2) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरला आणि बाण सोडला.
3) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरल्यानंतर बाण सोडला.
4) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरला आणि मगच बाण सोडला.

उत्तर :- 1

4) संयुक्त वाक्याचे पृथक्करण करा :
‘मला राजाश्रय मिळाला होता ; पण राजकृपा मात्र माझ्या वाटयाला आली नव्हती.

1) आली नव्हती – उद्देश, माझ्या वाटयाला – विधेयपूरक, पण राजकृपा मात्र – कर्म विस्तार, मिळाला होता – विधेय विस्तार,
मला राजाश्रय – कर्म.
2) पण राजाश्रय मात्र – उद्देश, मला राजाश्रय मिळाला होता – कर्मपूरक, माझ्या वाटयाला – उद्देश विस्तार, आली नव्हती –
विधेय.
3) पण – उभयान्वयी अव्यय, राजाश्रय, राजकृपा – उद्देश, मला – कर्म, मिळाला होता, आली नव्हती – विधेय, माझ्या वाटयाला
– विधेय विस्तार
4) मला राजाश्रय – उद्देश, मिळाला होता – कर्मपूरक, पण राजकृपा मात्र - पूरक, माझ्या वाटयाला – कर्म विस्तार, आली नव्हती
– विधेय विस्तार

उत्तर :- 3

5) प्रयोगाचे रूपांतर करा. – मी चहा घेतला. (कर्मणी करा)

1) मी चहा घेणार होतो. 2) माझ्याकडून चहा घेतला गेला.
3) चहा घेणे बरे असते. 4) कुणाकडूनही चहा घ्यावा.

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● लाजरा x धीट

● हिंसा x अहिंसा

● राजमार्ग x आडमार्ग

● श्वास x नि:श्वास

● सुर x असुर

● साक्षर x निरक्षर

● सुरस x निरस

● पूर्णांक x अपूर्णांक

● नि:शस्त्र x सशस्त्र

● सुजाण x अजाण

● गंभीर x अवखळ

● सुलक्षणी x कुलक्षणी

● चोर x साव

● सुज्ञ x अज्ञ

● सुकाळ x दुष्काळ

● सगुण x निर्गुण

● चपळ x मंद

● सुबोध x दुर्बोध

● दुष्ट x सुष्ट

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

● साकार x निराकार

● स्वर्ग x नरक

● दिन x रजनी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण - वाक्यप्रचार⭕️


अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.


अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे


अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे


अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.


अक्कल पुढे धावणे -बुद्धिचा भलताच उपयोग करणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
पी एम विश्वकर्मा कौशल योजना कोणासाठी जाहीर केली आहे ?
Anonymous Quiz
11%
विद्यार्थ्यांसाठी
21%
महिलांसाठी
62%
कारागीर आणि हस्त शिल्पकार
6%
उद्योगांसाठी
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा ५ वा भारतीय फलंदाज कोण ठरला ?
Anonymous Quiz
20%
विराट कोहली
52%
शुभमन गिल
22%
सूर्यकुमार यादव
6%
हार्दिक पांड्या
👏3👍1😁1
सुरूवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या पिरिशिष्टा मध्ये _ _ _ _ _ भाषा होत्या ?
Anonymous Quiz
27%
8
35%
12
30%
14
8%
21
👍1🔥1
खालीलपैकी कोणते सहजिवनाचे उदाहरण नाही ?
Anonymous Quiz
27%
आंबा-अमरवेल
33%
वाळवी-ट्रायकोनिफा
21%
मायको-हासा
19%
हायसोबीअम-जीवाणू
❤3👍1🔥1🥰1
राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
Anonymous Quiz
15%
कर्मणी व भावे
14%
भावे
58%
कर्मणी
14%
कर्तरी
🥰4😁2🍾1
खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?
Anonymous Quiz
4%
तत्पुरूष
8%
द्वंद्वं
13%
बहुव्रीही
75%
विग्रह
🥰5
चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
6%
श्रीमंत
75%
भांडखोर स्त्री
8%
शिकलेली स्त्री
10%
यापैकी नाही
😁1
तात्काळ या शब्दाला प्रत्यय जोडून तात्कालिक हा शब्द तयार केलेला आहे.
Anonymous Quiz
20%
कर्मणी
34%
भावे
36%
कर्तरी
11%
यापैकी नाही
कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?
Anonymous Quiz
17%
कर्मधारय
25%
बहुव्रीही
50%
अव्ययीभाव
9%
तत्पुरुष
👍1👏1
'पाच हजार' यातील पाच कोणते विशेषण आहे ?
Anonymous Quiz
3%
धातुसाधित
87%
संख्यावाचक
8%
गुणवाचक
1%
सार्वनामिक
👍1