⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.2K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️✳️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न✳️⭕️

1) नदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) नद 2) नद्या 3) नदी 4) नदू

उत्तर :- 2

2) विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ............... म्हणतात.

1) साधित शब्द 2) संयुक्त व्यंजन 3) सामान्यरूप 4) संधी

उत्तर :- 3

3) ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ?

1) प्रथम 2) व्दितीया 3) तृतीया 4) चतुर्थी

उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नव्हे ?

1) मुलांनो, शांतता पाळा 2) मुलांनो, किती गोंधळ घालत आहात
3) मुलांनो, गोंधळ घालू नका 4) मुलांनो थोडे गप्प बसा

उत्तर :- 2

5) केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

1) शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद
2) शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार
3) शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद

4) शरदाच्या चांदण्यात – उद्देश,
गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय

उत्तर :- 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
🚨 संपूर्ण मराठी व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇
📌 मराठी - समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4343

📌 विभक्ती व त्याचे प्रकार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4342

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4341

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4340

📌 अध्याक्षर "आ" पासून समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4333

📌 महत्वचे वाक्प्रचार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4335

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 व्यवसायावर आधारित जाती
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4264

📌 अलंकारिक शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4254

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4250

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4223

📌 मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4222
#generalknowledge #GK

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@MPSC_VISION
खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते❓
Anonymous Quiz
74%
गोड
16%
दुहेरी
8%
सर्व
2%
माझी
👍4😁2👎1🔥1🥰1
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
14%
घोडा
18%
चिमणी
50%
वृक्ष
18%
टेबल
😁4
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)
Anonymous Quiz
12%
1) श्लेष अलंकार
24%
2) यमक अलंकार
20%
3) अतिशयोक्ती अलंकार
44%
4) उपमा अलंकार
" राजा प्राधानाला बोलावतो " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
43%
कर्तरी
36%
कर्मणी
12%
भावे
9%
कर्मकर्तरी
👍1
लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
Anonymous Quiz
23%
विशेषनाम
56%
सामान्यनाम
16%
भाववाचकनाम
6%
सर्वनाम
🔥3👍1👏1
राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
Anonymous Quiz
17%
कर्मणी व भावे
11%
भावे
51%
कर्मणी
20%
कर्तरी
👍3
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1.pdf
757.7 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

👆 मित्रांना Share करा 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● रसिक x अरसिक

● उंच x सखल

● आवक x जावक

● कमाल x किमान

● उच्च x नीच

● आस्तिक x नास्तिक

● अल्पायुषी x दीर्घायुषी

● अर्वाचीन x प्राचीन

● उगवती x मावळती

● अपराधी x निरपराधी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● हानी x लाभ

● संघटन x विघटन

● सुंदर x कुरूप

● सार्थक x निरर्थक

● स्वस्थ x अस्वस्थ

● सुसंगत x विसंगत

● तप्त x थंड

● धर्म x अधर्म

● सनाथ x अनाथ

● सशक्त x अशक्त

● कीर्ती x अपकीर्ती

● ऐच्छिक x अनैच्छिक

● गुण x अवगुण

● अनुकूल x प्रतिकूल

● उत्तीर्ण x अनुत्तीर्ण

● यश x अपयश

● आरंभ x अखेर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️🔅संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द🔅⭕️

चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
छडा - तपास, शोध, माग
 
जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
जबडा - तोंड, दाढ
 
जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
झुणका - बेसन, पिठले, अळण
 
झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

चढण - चढ, चढाव, चढाई
 
चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
चवड - ढीग, रास, चळत
 
चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
📰नताशा पेरियानयागमने "जगातील सर्वात तेजस्वी" विद्यार्थ्यांच्या यादीत सर्वाधिक गुण
(“world’s brightest” students)


नताशा पेरियानयागम या 13 वर्षांच्या मुलीने “जगातील सर्वात हुशार” विद्यार्थिनीचा किताब पटकावला.

👉युनायटेड स्टेट्समधील जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथने संकलित केलेल्या यादीत नताशा पेरियानयागम या भारतीय अमेरिकनचे नाव आहे.

नताशाची "जगातील सर्वात तेजस्वी" यादीत यादी करण्यात आली आहे, यापूर्वी तिने 2021 मध्ये जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (CTY) चाचणी देखील दिली होती, जेव्हा ती अजूनही 5 व्या वर्गात होती. ही चाचणी जगभरातील ऑपरेशन आहे, 76 देशांमधील 1500 हून अधिक विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin