⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
चर्पटपंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा ?
Anonymous Quiz
7%
दुर्मीळ योग
19%
लांबच जाणारे
20%
अर्थहीन पाठांतर
54%
वायफळ बडबड
गणेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
8%
विशेषसंधी
25%
विसर्गसंधी
21%
व्यंजनसंधी
46%
स्वरसंधी
😭5
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
👍1
ANSWER KEY.pdf
894.6 KB
⭕️♦️⚠️आज झालेल्या सारथी च्या  MPSC (Sate Services) Coaching Program CET 2023 पेपर ची ANSWER KEY
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
⭕️ 🟢मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द🟢⭕️

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🔴 🟢संपूर्ण मराठी व्याकरण :- अलंकारिक शब्द🟢 🔴


१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस


२) अकलेचा कांदा : मूर्ख


३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य


४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार


५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला


६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे


७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस


८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट


९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा
कारभार


१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❤1👍1
❇️⭕️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ⭕️❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5🔥1
❇️ ⭕️मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


2)धिंडवडे निघणे - फजिती होणे


3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


6)हातपाय गाळणे - धीर सोडणे


7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
7%
अमृत
18%
विष
67%
सखा
9%
रवी
साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील 'समोरून' शब्द ___________ अव्यय आहे.
Anonymous Quiz
5%
आवृत्तीवाचक क्रियाविशेषण
18%
रीतिवाचक क्रियाविशेषण
14%
कालवाचक क्रियाविशेषण
63%
स्थलवाचक क्रियाविशेषण
👍3❤2😁1
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
4%
गोड
89%
गोडवा
5%
मधुर
2%
रसाळ
पूढील वाक्यातील उद्देश ओळखा;

" माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही".
Anonymous Quiz
7%
1) आयुष्यात
17%
2) भाषण
71%
3) मित्राने
5%
4) एकदाही
👍4😁1
सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
17%
साधा भविष्यकाळ
17%
अपूर्ण भविष्यकाळ
64%
रिती भविष्यकाळ
2%
साधा भूतकाळ
🥰1
‘जो करेल तो भरेल’ या वाक्याचा प्रकार ओळखा ?
Anonymous Quiz
5%
साधे वाक्य.
57%
मिश्र वाक्य.
24%
मिश्र वाक्य.
13%
वरीलपैकी सर्व.
🥰2❤1😁1
नानांचा अभिनाय वाखणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
10%
उद्गारार्थी
18%
आज्ञार्थी
24%
विध्यर्थी
47%
विधानार्थी
😱2👍1
समानार्थी शब्द लिहा : धरणी
Anonymous Quiz
6%
माती
6%
शेत
82%
भूमी
6%
भुगर्भ
😁3👍1