⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
" राजा प्राधानाला बोलावतो " या वाक्यातील प्रयोग ओळखा ❓️
Anonymous Quiz
49%
कर्तरी
31%
कर्मणी
11%
भावे
9%
कर्मकर्तरी
जातिभ्रष्ट' या शब्दाचा समास ओळखा.
Anonymous Quiz
38%
तत्पुरुष
27%
द्वंद्व
24%
अव्ययीभाव
11%
बहुव्रीही
👍2🥰1👏1
ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा - योग्य शब्द ओळखा.
Anonymous Quiz
7%
वाहनचालक
76%
चक्रपाणि
11%
चक्रवाक
6%
चाकोरीबद्ध
👍1
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
👍2
🚨13 February Update🚨

📌 गट ब आणी गट क 2023 combine पूर्व #syllabus 2023 साठी..
https://telegram.me/mpsc_vision/4731

📌 #combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/mpsc_vision/4732

📌 combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/mpsc_vision/4733

📌 Science #Combine पूर्व 2023 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण...
https://telegram.me/mpsc_vision/4745

📌 Combine Mains Group C Mains
Paper _1 _1st_Key

https://telegram.me/mpsc_vision/4747

📌 मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5003

📌 Simple, Complex Or Compound Sentence
https://telegram.me/english_grammer_katta/4707
👍3
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
🎯 कठाेर : मृदू : : शाप :❓
Anonymous Quiz
21%
वर
25%
दोष
5%
भेट
48%
आर्शीर्वाद
👍2
🎯 खालीलपैकी 'अनल' चा समानार्थी शब्द कोणता❓
Anonymous Quiz
4%
बाण
32%
अंबर
51%
विस्तव
12%
पाणी नसलेला
👍1
" आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत ". या वाक्याचा प्रकार कोणता ❓️
Anonymous Quiz
9%
केवल वाक्य
44%
मिश्र वाक्य
45%
संयुक्त वाक्य
2%
यापैकी नाही
'प्रथमा विभक्तीचे' प्रत्येय ओळखा.
Anonymous Quiz
11%
स ला ते ना
9%
ने ए शी नी
78%
प्रत्यय नाही
3%
त ई आ
👍1
सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
Anonymous Quiz
9%
स ला ते
13%
ने शी ए
70%
त ई आ
8%
चा ची चे
👍1
पुढील शब्दातील 'तत्सम' शब्द ओळखा.
Anonymous Quiz
49%
पिता
33%
ढेकूण
14%
अप्पा
4%
घमेले
👍3👏1
पंचाक्षरी - समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
9%
मांत्रिक
73%
ज्योतिषी
12%
यांत्रिक
7%
भटजी
😁2👍1👏1
तिथी, वार, नक्षत्र, योग, करणाऱ्या पाच घटकांनी युक्त अशा दिनी-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती?
Anonymous Quiz
6%
पंचीकरण
79%
पंचांग
13%
पंचशील
2%
पंचीकृती
👍2
'रामकृष्ण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
10%
अव्ययीभाव समास
24%
कर्मधारय समास
16%
बहुव्रीही समास
51%
द्वंद्व समास
🔥2❤1😁1
पुढील शब्दातील 'तत्सम' शब्द ओळखा.
Anonymous Quiz
78%
पिता
13%
ढेकूण
7%
अप्पा
2%
घमेले
👍2👏1
नागेश एका वाघा सारखा चालत होता”अलंकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
यमक अलंकार.
15%
अनुप्रास अलंकार
70%
उपमा अलंकार.
8%
उत्प्रेक्षा अलंकार.
👏1
❇️ मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ❇️

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

● क्षणभंगुर x चिरकालीन

● अबोल x वाचाळ

● आसक्त x अनासक्त

● उत्तर x प्रत्युत्तर

● उपकार x अपकार

● घाऊक x किरकोळ

● अवजड x हलके

● उदार x अनुदार

● उतरण x चढण

● तारक x मारक

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर

● सुसंगत x विसंगत

● तप्त x थंड

● धर्म x अधर्म

● सनाथ x अनाथ

● सशक्त x अशक्त

● कीर्ती x अपकीर्ती

● ऐच्छिक x अनैच्छिक

● गुण x अवगुण

● मर्द x नामर्द

● शंका x खात्री

● कृपा x अवकृपा

● गमन x आगमन

● कल्याण x अकल्याण

● ज्ञात x अज्ञात

● सत्कर्म x दुष्कर्म

● खरे x खोटे


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5🥰1
❇️ मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ❇️

● एकमत x दुमत

● उदय x अस्त

● आशीर्वाद x शाप

● अधिक x उणे

● धूर्त x भोळा

● थोर x सान

● धूर्त x भोळा

● थोर x सान

● अनुयायी x पुढारी

● दोषी x निर्दोषी

● अभिमानी x निराभिमानी

● देशभक्त x देशद्रोही

● कृत्रिम x नैसर्गिक

● सकर्मक x अकर्मक

● लोभी x निर्लोभी

● उपयोगी x निरुपयोगी

● उत्कर्ष x अपकर्ष

● उचित x अनुचित

● जहाल x मवाळ

● जमा x खर्च

● चढ x उतार

● कर्णमधुर x कर्णकर्कश

● गोड x कडू

● कच्चा x पक्का

● चंचल x स्थिर

● चढाई x माघार

● जलद x सावकाश

● तीक्ष्ण x बोथट

● दृश्य x अदृश्य

● समता x विषमता

● सफल x निष्फल

● शोक x आनंद

● पौर्वात्य x पाश्चिमात्य

● विधवा x सधवा

● अज्ञान x सज्ञान

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

● नफा x तोटा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
❇️ समानार्थी शब्द ❇️

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2