❇️ मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ❇️
● लाजरा x धीट
● हिंसा x अहिंसा
● राजमार्ग x आडमार्ग
● श्वास x नि:श्वास
● सुर x असुर
● साक्षर x निरक्षर
● सुरस x निरस
● पूर्णांक x अपूर्णांक
● नि:शस्त्र x सशस्त्र
● सुजाण x अजाण
● गंभीर x अवखळ
● सुलक्षणी x कुलक्षणी
● चोर x साव
● सुज्ञ x अज्ञ
● सुकाळ x दुष्काळ
● सगुण x निर्गुण
● चपळ x मंद
● सुबोध x दुर्बोध
● दुष्ट x सुष्ट
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
● साकार x निराकार
● स्वर्ग x नरक
● दिन x रजनी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

👍1

❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️
● दातांच्या कन्या करणे : अनेक वेळा विनंती करून सांगणे.
● दाती तृण धरणे : शरणागती पत्करणे.
● दत्त म्हणून उभे राहणे : एकाएकी हजर होणे.
● दातखिळी बसणे : बोलणे अवघड होणे.
● द्राविडी प्राणायाम करणे : सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.
● दात ओठ खाणे : द्वेषाची भावना दाखवणे.
● दोन हातांचे चार हात होणे : विवाह होणे.
● दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे : दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.
● दातास दात लावून बसणे : काही न खातो उपाशी राहणे.
● दुःखावर डागण्या देणे : झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे.
● धारातीर्थी पडणे : रणांगणावर मृत्यू येणे.
● धाबे दणाणणे : खूप घाबरणेे.
● धूम ठोकणे : वेगाने पळून जाणे.
● धूळ चारणे : पूर्ण पराभव करणे.
● नजरेत भरणे : उठून दिसणे.
● नजर करणे : भेटवस्तू देणे.
● नाद घासणे : स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्याचे पाय धरणे.
● नाक ठेचणे : नक्शा उतरवणे.
● नाक मुरडणे : नापसंती दाखवणे.
● नाकावर राग असणे : लवकर चिडणे.

👍3
❇️ स्वरसंधी

6736.pdf
1.2 MB
🛑महाराष्ट्र गट_ क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर_2
👉पेपर_ 2 लिपिक टंकलेखक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉पेपर_ 2 लिपिक टंकलेखक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MSCE (Pre Recruitment Certification) IH MARATHI 2023 (1).pdf
773.9 KB
🛑शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( मराठी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MSCE (Pre Recruitment Certification) IH EN 2023 (1).pdf
277.7 KB
🛑शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( इंग्रजी )
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
पुढील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा
आमच्या गावात बरेच "पाटिल "आहेत
आमच्या गावात बरेच "पाटिल "आहेत
Anonymous Quiz
15%
सर्वनाम
30%
विषेशनाम
16%
भाववाचकनाम
39%
सामान्यनाम
👍2🥰1
पुस्तक हा शब्द मराठीत कोणत्या लिंग प्रकारात येते
Anonymous Quiz
15%
पुल्लिंगी
76%
नपुंसकलिंगी
7%
स्त्रीलिंगी
2%
या पैकी नाही
👍6🤔1
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
57%
अधीविशेषण
18%
पूर्व विशेषण
12%
विधी विशेषण
12%
क्रियाविशेषण
👍2
मी निबंध लिहीत असे या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
42%
रीती भूतकाळ
25%
रीती वर्तमानकाळ
22%
रीती भविष्यकाळ
12%
अपूर्ण भूतकाळ
👎2
समुद्र हा शब्द कोणत्या जातीचा आहे
Anonymous Quiz
17%
विषेश नाम
65%
सामान्य नाम
9%
भाववाचकनाम
9%
समूहवाचक नाम
🤯2👍1
गाळलेला शब्द भरा
'अव्ययालाच _________ म्हणतात
'अव्ययालाच _________ म्हणतात
Anonymous Quiz
25%
विकारी शब्द
16%
पद
47%
अविकारी शब्द
12%
विकृती
👏2👍1
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे ?
Anonymous Quiz
11%
मी सिनेमा पाहत नाही
15%
रमेश जात नाही
25%
मला खेळवते
49%
कृष्णाने भीमाकडून जरासंधास मारविले
'सदाचार' या शब्दाच्या संधीच्या फोडीमधून योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
18%
सद् + आचार
13%
सदा + आचार
5%
सदा + चार
64%
सत् + आचार