⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-

● अढल : हुशार ,वाकबगार

● अन्नगुरु : खादाड

● अपट : पडदा, आडोसा

● अपलाप : सत्य लपविणे

● अपुत : अशुध्द ,अपवित्र

● अपेत : दूर गेलेला

● अबू : बाप

● अबाब : सरकारी कर

● आंदोली : हेलकावा, झोका

● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा : नदी

● आभु : ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन : जागा ,स्थळ

● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍6
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● अध्ययन x अध्यापन

● स्वकीय x परकीय

● मनोरंजक x कंटाळवाणे

● सौंदर्य x कुरूपता

● खंडन x मंडन

● उघड x गुप्त

● अवखळ x गंभीर

● उथळ x खोल

● रणशूर x रणभिरू

● माजी x आजी

● शाप x वर

● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
समानार्थी शब्द 👇👇👇👇👇👇

✍️ कष्ट :- मेहनत

✍️ कटी :- कंबर

✍️ कान :- कर्ण , स्रोत

✍️ कावळा :- वायस ,काक ,एकाक्ष

✍️ कठोर :- निर्दय , निष्टुर

✍️ कमल :- पंकज ,राजीव ,पदम ,अंबुज ,सरोज ,नीरज ,कौमोदिनी

✍️ काष्ठ :- लाकूड

✍️ किल्ला :- गड ,तट ,दुर्ग

✍️ कृपण :- कंजूस ,चिक्कू

✍️ कृश :- अशक्त ,हडकुळा

✍️ खग :- विहंग ,अंडज ,द्वीज ,पक्षी

✍️ ख्याती :- कीर्ती ,प्रसिधी

✍️ खंत :- खेद ,दु:खं

✍️ खांब :- स्तंभ

✍️ खाचा :- भेगा ,चिरा

✍️ खटाटोप :- प्रयत्न ,मेहनत ,धडपड

✍️ गाव :- खेडे ,ग्राम

✍️ गाणे :- गीत

✍️ गुहा :- गुफा

✍️ गाय :- धेनु ,गोमाता

✍️ गौरव :- सत्कार

✍️ गणपती :- गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश

✍️ गोष्ट :- कथा ,कहाणी

✍️ गंध :- परिमळ ,वास

✍️ घोडा :- वारू ,तुरंग ,अश्व ,हय

✍️ घर :-निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह ,भवन

✍️ चंद्र  :- सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर

✍️ चेहरा :- वदन ,आनन ,तोंड ,मुख

✍️ ओटा :- चौथरा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
🚨17 February Update🚨

📌 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4443

📌 Nashik Rural police Result.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4448

📌 Clerk mains paper 2
#anskey
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4472

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/5028

📌 ADJECTIVE ANSWERS
https://telegram.me/english_grammer_katta/5020

📌 समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5363

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5362

📌 संपूर्ण मराठी व्याकरण - समुहदर्शक नावे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5354
❇️ मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे ❇️

1) " अमर्याद "  शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा?
A) हुताशन
B) आभाळ
C) अमित✔️✔️     
D) अवकाश

Show Answer  👆🏼👆🏼

2)  खालील पर्याय मधून जोडशब्द ओळखा ?
A) ओढाताण ✔️✔️
B) अवजड
C) अनाचार
D) वरीलपैकी नाही

Show Answer  👆🏼👆🏼

3) : " कपिला षष्ठीचा योग येणे " या शब्दासाठी खालील वाक्यातील अचूक वाक्यप्रचार निवाडा?
A) भांडणे उकरून काढणे
B) अद्दल घडवणे
C) अतिशय दुर्मिळ योग्य येणे
D) अतिशय वारंवार योग्य जुळणे

Show Answer 👆🏼👆🏼

4) :  "सेतू माधव पगडी " यांचे टोपणनाव काय आहे?
A) केशवकुमार
B) कृष्णकुमार ✔️✔️
C) कुमारगंधर्व  
D) कुंजविहारी

Show Answer 👆🏼👆🏼

5) : खालील पर्यायांमधून चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा ?
A) भोग X त्याग
B) पाया X कळस
C) पराधीन X अपात्र ✔️👍
D) फिकीर X बेफिकीर

Show Answer 👆🏼👆🏼
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍6👏1😁1
❇️ म्हणी व अर्थ  ❇️

● ओ म्हणता ठो ये‌ईना ------
   अगदीच अक्षरशत्रू

● ऊन पाण्याने घर जळत नसते ------
   एखाद्यावर खोटे आरोप केल्याने
   त्याची बेअब्रू होत नाही

● ऊस गोड लागला म्हणून मुळासकट
   खाऊ नये ------
   एखादी गोष्ट चांगली असली म्हणून  
   ती फार उपभोगू नये

● ऋण फिटले पण हीनता फिटत
   नाही ------
   कर्ज फेडता येते पण अपमानाचे 
   शल्य कधी काढून टाकता येत नाही

● ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू 
   नये------
   ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ   
   शोधण्यास फार खोल शिरावे लागते


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-

● अढल : हुशार ,वाकबगार

● अन्नगुरु : खादाड

● अपट : पडदा, आडोसा

● अपलाप : सत्य लपविणे

● अपुत : अशुध्द ,अपवित्र

● अपेत : दूर गेलेला

● अबू : बाप

● अबाब : सरकारी कर

● आंदोली : हेलकावा, झोका

● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा : नदी

● आभु : ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन : जागा ,स्थळ

● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
खालील पैकी संयुक्त स्वरांचा गट ओळखा
Anonymous Quiz
8%
1) आ,ई, ऊ,ओ
68%
2)ए, ऐ, ओ ,औ
9%
3)आ, उ,ए,ऐ
14%
4)1 व 2
👍1
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous Quiz
18%
1) इ ऋ ऌ उ
12%
2)ए ऐ ओ औ
59%
3)य र ल व
12%
4)वरील पैकी सर्व
👍1
ने,ए व शी हे प्रत्‍यय कोणत्या विभक्ती चे आहेत?
Anonymous Quiz
7%
द्वितीया
70%
तृतीया
17%
सप्तमी
5%
पंचमी
👍1
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
6%
क्ष्
89%
ळ
4%
ण्
1%
क्
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
Anonymous Quiz
8%
बोलणे
29%
शब्दांनी रचना करणे
7%
लेखन करणे
56%
दोष देणे
😁3👏1
हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
2%
परत
26%
फिरून
48%
सर्व
24%
दरवाजे
🥰1
'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.
Anonymous Quiz
8%
साखरेचे खाणार त्याला देव देणार
20%
मुंगी होऊन साखर खावी.
12%
साखर हातावर, कातर मानेवर
60%
गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी
🔥महत्वचे वाक्प्रचार💯🤞

🔥 " ख "🔥

खडे फोडणे- दोष देणे
खजिल होणे- लाज वाटणे
खट्टू होणे - नाराज होणे
खरवड काढणे - खूप टाकून बोलणे
खाजवून खरूज काढणे - मुद्दाम भांडण उकरून काढणे
खाकोटीस मारणे - बळकावणे
खार लागणे - नुकसान सोसावे लागणे
खार खाणे - एखाद्यावर जलफडणे , मनात राग ठेवणे
खिरापत करणे -उधळपट्टी करणे
खिरीत सराटा घालणे - चांगल्या कामात अडथळा आणणे
खो घालणे - अडथळा निर्माण करणे
खोड ठेवणे - दोष ठेवणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

▪️डोक्यावरून हात फिरवणे- अक्षरशः फसवणे
▪️डोके वर काढणे - अडचणीतून बाहेर पडणे
▪️डोके टेकने- थकने
▪️डोके उचलणे- बंड करून उठणे
▪️बोलबाला होणे- उत्कर्ष होणे
▪️पाणी सोडने - हक्क सोडणे
▪️रजाचा काज करणे - एखादी गोष्ट फुगवून सांगणे
▪️मागपुस नसणे - ठावठिकाणा न सापडणे
▪️डोक्यावरचे खांद्यावर येणे- संकट थोडे कमी होणे
▪️बेळभांडरा उचलणे - शपथ घेणे
▪️नाकाने कांदे सोलने - उगाच पावित्र्याचा गोष्टी सांगणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

पाणी सोडणे - हक्क सोडणे
पाणी पडणे - वाया जाणे
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
पाणी चढणे - वीरश्री चढणे
पाणी जाळणे - क्रूरपणाने वागणे
पाणी ओळखणे - सत्व मापने
पाणी उतरणे - तेज कमी होणे
पाणी भरणे - घरातील सारी कामे करणे
पाणी फिरणे - निकामी होणे



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2