⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
खालील पैकी अर्धस्वर ओळखा
Anonymous Quiz
4%
अ्
10%
ऋ्
75%
ल्
11%
लृ
👍2
पुढील नामाचा प्रकार ओळखा "चांगुलपणा"
Anonymous Quiz
13%
विषेशनाम
11%
सामान्यनाम
73%
भाववाचकनाम
2%
सर्वनाम
पुढीलपैकी अव्यय साधित विषेशनाचे योग्य उदाहरण कोणते
Anonymous Quiz
31%
बोलकी बाहुली
48%
पुढची गल्ली
14%
कापड दुकान
7%
माझे घर
👍1👏1
खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘तम’
Anonymous Quiz
22%
योग्यमावाचक
53%
तूलनावाचक
19%
संग्रहवाचक
5%
यापैकी नाही
👍3
गंगा' या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल ?
Anonymous Quiz
5%
गंगेत
18%
गंगेला
68%
गंगेचा
8%
गंगेसाठी
👍2
विद्यार्थी = विद्या + अर्थी हे उदाहरण कोणत्या संधीचे आहे?
Anonymous Quiz
45%
स्वर संधी
29%
व्यंजन संधी
24%
विसर्गसंधी
2%
पररूप संधी
👍2❤1
❇️ मराठी व्याकरण-समानार्थी शब्द ❇️

● अनाथ = पोरका

● अनर्थ = संकट

● अपघात = दुर्घटना

● अपेक्षाभंग = हिरमोड

● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम

● अभिनंदन = गौरव

● अभिमान = गर्व

● अभिनेता = नट

● अरण्य = वन, जंगल, कानन

● अवघड = कठीण

● अवचित = एकदम

● अवर्षण = दुष्काळ

● अविरत = सतत, अखंड

● अडचण = समस्या

● अभ्यास = सराव

● अन्न = आहार, खाद्य

● अग्नी = आग

● अचल = शांत, स्थिर

● अचंबा = आश्चर्य, नवल

● अतिथी = पाहुणा

● अत्याचार = अन्याय

● अपराध = गुन्हा, दोष

● अपमान = मानभंग

● अपाय = इजा

● अश्रू = आसू

● अंबर = वस्त्र

● अमृत = पीयूष

● अहंकार = गर्व

● अंक = आकडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️

● वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले.

● वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे.

● वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.

● वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे.

● विचलित होणे : मनाची चलबिचल होणे.

● विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे.

● वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे.

● विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

● वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे.

● शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

● शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

● शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे.

● शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे.

● श्रीगणेशा करणे : आरंभ करणे.

● सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे.

● दगा देणे : फसवणे.

● दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

● दात धरणे : वैर बाळगणे.

● दाढी धरणे : विनवणी करणे.

● दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❤1👍1
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️

● दातांच्या कन्या करणे : अनेक वेळा विनंती करून सांगणे.

● दाती तृण धरणे : शरणागती पत्करणे.

● दत्त म्हणून उभे राहणे : एकाएकी हजर होणे.

● दातखिळी बसणे : बोलणे अवघड होणे.

● द्राविडी प्राणायाम करणे : सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

● दात ओठ खाणे : द्वेषाची भावना दाखवणे.

● दोन हातांचे चार हात होणे : विवाह होणे.

● दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे : दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

● दातास दात लावून बसणे : काही न खातो उपाशी राहणे.

● दुःखावर डागण्या देणे : झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे.

● धारातीर्थी पडणे : रणांगणावर मृत्यू येणे.

● धाबे दणाणणे : खूप घाबरणेे.

● धूम ठोकणे : वेगाने पळून जाणे.

● धूळ चारणे : पूर्ण पराभव करणे.

● नजरेत भरणे : उठून दिसणे.

● नजर करणे : भेटवस्तू देणे.

● नाद घासणे : स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

● नाक ठेचणे : नक्शा उतरवणे.

● नाक मुरडणे : नापसंती दाखवणे.

● नाकावर राग असणे : लवकर चिडणे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
🚨18 February Update🚨

📌 Pcmc update
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4512

📌 SSC CGL tier II Notice
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4515

📌 तलाठी भरती साठी महत्वाचे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4517

📌 पुणे शहर पोलीस चालक cut off.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4519

📌 नवी मुंबई पोलीस..
मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांचा निकाल

https://telegram.me/mega_saralseva_bharti/4520

📌 अनुसूचित जमाती विशेष पदभरती
गट क व गट ड ३१-७-२०२३ पदभरती कार्यवाही पूर्ण करावी तसेच mpsc अखत्यारीत कार्यवाही ३१-१२-२०२३ पर्यंत पूर्ण करावी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4522

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/5051

📌 200 Important English Words With Marathi Meaning.
https://telegram.me/english_grammer_katta/5031

📌 वाक्यप्रचार व त्याचे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5432

📌 मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5430
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
5%
फक्त एक
25%
फक्त तीन
66%
सर्वच
5%
यांपैकी नाही
👍2🥰1
" जे चाकते ते सोने नसते " या वाक्याचा योग्य प्रकार ओळखा ❓️
Anonymous Quiz
12%
केवलवाक्य
65%
मिश्रवाक्य
21%
सयुक्तवाक्य
2%
अज्ञार्थी
👍3
" चौसष्ट कला " मधील सख्याविशेषणाचा प्रकार कोणता ❓️
Anonymous Quiz
16%
क्रंमवाचक
29%
आवृत्तीवाचक
50%
गणवाचक
5%
पृथत्ववाचक
🥰2
अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागे
Anonymous Quiz
11%
अतिशयोक्ती
56%
अन्योक्ती
26%
स्वभावोक्ती
8%
दृष्टान्त
👎1
तुम्ही सर्व जण इथेच थांबा?
Anonymous Quiz
5%
नाम
71%
सर्वनाम
14%
विशेषण
10%
क्रियापद
😁2🥰1
सर्वनामांना............. असे म्हणतात.
Anonymous Quiz
10%
क्रियाविशेषण
17%
विशेषणाम
10%
सर्वनाम
64%
प्रतिनामे
😢2👍1
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
4%
क्ष्
90%
ळ
4%
ण्
1%
क्
👍1🔥1😁1