⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
'कीर्तनासी नर हो तुम्ही जागा' या वाक्यातील 'जागा' या शब्दाचा विभिन्न अर्थी गट शोध. (PSI 2008)
Anonymous Quiz
46%
ऐकायला जा, झोपू नका, सांगितल्याप्रमाणे वागा
31%
ठिकाण, जाणे, बसणे
19%
जागणे, झोपणे, जाणे
4%
बसा, झोपा, ऐका
👍3👏2❤1😁1
'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा. (PSI 2016)
Anonymous Quiz
19%
रूपक
64%
उपमा
14%
श्लेष
4%
यमक
'सिद्ध' शब्द निवडा. (PSI/STI 2008)
Anonymous Quiz
22%
गुरू
45%
गुरू
26%
गुरूला
7%
गुरुच्या
" केसाने गळा कापणे " या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल ❓️
Anonymous Quiz
3%
निंदा करणे
7%
अतिशय सतावणे
10%
दुसऱ्याला दोष देणे
80%
विश्वासघात करणे
👏1
खालीलपैकी ' पंकज ' या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता ❓️
Anonymous Quiz
6%
बेडूक
74%
कमळ
11%
साप
8%
गुलाब
❤4
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ?
Anonymous Quiz
12%
संसदेह अलंकार
25%
उत्प्रेक्षा अलंकार
27%
दृष्टांत अलंकार
36%
विरोधाभास अलंकार
अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागे
Anonymous Quiz
11%
अतिशयोक्ती
57%
अन्योक्ती
25%
स्वभावोक्ती
7%
दृष्टान्त
👏2😁2
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous Quiz
10%
1) इ ऋ ऌ उ
20%
2)ए ऐ ओ औ
60%
3)य र ल व
10%
4)वरील पैकी सर्व
👍1👎1
खालील सामासिक शब्दाचा प्रकार

ओळखा. "महादेव"
Anonymous Quiz
48%
कर्मधारय
35%
द्वंद्व
8%
द्वि
10%
अव्ययीभाव
👍2🔥1
उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? (ASO 2016)
Anonymous Quiz
14%
अर्धविराम
47%
स्वल्पविराम
20%
पूर्णविराम
19%
अपसारणचिन्ह
👍2
'आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे' या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ? (PSI-Main 2010)
Anonymous Quiz
7%
आकाश फाटणे
22%
अस्मान ठेंगणे होणे
11%
आभाळ कोसळणे
60%
आकाशाला गवसणी घालणे
😁2
'चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात.
Anonymous Quiz
27%
अनाग्रही
51%
दुराग्रह
17%
पंचशील
5%
पंचीकृत
👏2
दिलेल्या हशब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओडखा.

'जोगा'
Anonymous Quiz
12%
करणवाचक
63%
योग्यतावाचक
19%
संग्रहवाचहक
6%
विरोधकवचक
'तो गातो' या वाक्यात........ नाही.
Anonymous Quiz
51%
कर्म
25%
कर्ता
16%
क्रियापद
9%
विशेषण
👍3😁1🤔1
"वर" पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात . वावरत असतो.' अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.
Anonymous Quiz
15%
सर्वनाम
30%
नाम
50%
विशेषण
5%
क्रियापद
👍1
दिक+पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ? (Asstt. 2012)
Anonymous Quiz
47%
व्यंजन संधी
25%
स्वरसंधी
19%
अनुनासिक संधी
9%
विसर्ग संधी
👍1
🎯 खालीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही❓
Anonymous Quiz
6%
पुष्प
20%
कुसुम
17%
सुमन
57%
पाकळी
👍3🤔2
'मुले घरी गेली.' हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
30%
विध्यर्थी वाक्य
28%
संकेतार्थी वाक्य
35%
स्वार्थी वाक्य
8%
आज्ञार्थी वाक्य
🤔2🥰1👏1
उंबराचे फुल या शब्द प्रयोगाचा अर्थ काय?
Anonymous Quiz
65%
अतिशय दुर्मिळ
18%
अशक्य गोष्ट
11%
अतिशय प्रिय
6%
अव्यवहारिक बाब
❤2👍2