⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️आंदोलन बाबतीत माहिती साठी अभिमन्यू पवार साहेब हे माननीय मुख्यमंत्री यांना फोन करत आहेत. थोड्याच वेळात मा. मुख्यमंत्री लाईनवर असतील, असं समजत आहे.. 🙏🙏🙏
♦️मुख्यमंत्री यांच्याशी आंदोलन ठिकाण वरून कॉल वर बोलणे चालू आहे. 🔥🔥
♦️MPSC Students Protest in Pune |

👉 आवश्यकता पडल्यास कोर्टात जाऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे MPSC विद्यार्थ्यांना आश्वासन..
व्हिडिओ पाहा पूर्ण.
👆👆👆👆
👍2
♦️पुण्यातील #MPSC विद्यार्थ्यांचे प्रसिद्ध डॉक्टर चंद्रभान पाटील सर उपोषणास बसलेले बळीराम डोळे यांची तब्बेतीची तपासणी करताना...
✅ प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अद्ययावत सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून ई-बसला चालना देण्यात येत आहे.

✅ राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात लवकरच २० ई-बस (शिवाई) दाखल होणार आहेत.

◾️ पुणे विभागातून
◾️अहमदनगरनंतर आता
◾️ औरंगाबाद,
◾️नाशिक,
◾️सोलापूर आणि
◾️ मुंबई या मार्गावर वातानुकूलित ई-बस धावणार आहेत.

✅ एसटी महामंडळाने 1 जून 2022 रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्याच दिवशी एसटीच्या ताफ्यात पहिली ई-बस दाखल झाली होती.

✅ पुणे ते नगर मार्गावर म्हणून पहिली ई-बस (शिवाई ) ही याच मार्गावर सुरू करण्यात आली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
1. Marathi Special Test (1).pdf
175.7 KB
मराठी स्पेशल टेस्ट .pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
100_mark_test1 (1).pdf
2.2 MB
पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 335
Answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
.      🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠

🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या

🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम :-अरबी समुद्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_.pdf
16.1 MB
🧘🏻‍♂ Study through Maps
🧘🏻 महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे
ज्यांना पाठांतर अवघड जाते त्यांना नकाशाद्वारे Facts चांगल्या लक्षात ठेवता येतील.

🧘🏻 अश्याच Pdf, Content साठी Join करा 👇🏻
 
#Geography
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?

1) पूर्णविराम 2) अर्धविराम 3) स्वल्पविराम 4) अपूर्ण विराम

उत्तर :- 3

2) ‘सरडयाची धाव कुंपणापर्यंत’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) अन्योक्ती 2) चेतनगुणोक्ती 3) स्वभावोक्ती 4) अतिशयोक्ती

उत्तर :- 1

3) ‘धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ?
1) शुध्द शब्दयोगी 2) शब्द सिध्दी 3) उभयविध धातू 4) कृदंत

उत्तर :- 4

4) घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

1) अभिधा 2) लक्षणा 3) लाक्षणिक 4) व्यंजना

उत्तर :- 4

5) ‘गाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :
1) धेनू 2) गोमाता 3) गो 4) Go
उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4