⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Q)खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा ?
Anonymous Quiz
65%
मला जर बरे असते, तर मी भाग घेतला असता
11%
तेवढी खिडकी लाव पाहू
16%
मुलांनो, सर्वजण रांगेत उभा रहा
8%
देवा सर्वांना सुखी ठेव
👏1😁1
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?
Anonymous Quiz
5%
अक्षर
79%
वर्ण
7%
व्यंजन
9%
स्वर
👍1
मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत ?
Anonymous Quiz
8%
दोन
64%
तीन
21%
चार
7%
पाच
हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत.
Anonymous Quiz
4%
सख्यावाचक
12%
क्रमवाचक
74%
सार्वनामिक
10%
गणनावाचक
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
25%
सकर्मक
17%
अकर्मक
55%
द्विकर्मक
3%
उभयविध
परभणीला' या शब्दातील विभक्ती ओळखा
Anonymous Quiz
71%
द्वितीया
11%
षष्ठी
14%
पंचमी
4%
सप्तमी
👍1
खालीलपैकी हा पृथ्वी चा समानार्थी शब्द नाही.
Anonymous Quiz
8%
अवनी
23%
वसुंधरा
57%
सरिता
12%
अवनी
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
12%
अब्रू
23%
दर्जा
57%
मानमरातब
9%
स्थान
👍2🔥1👏1
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
54%
बसला
16%
बसू
20%
बसतो
10%
बसावा
🔥3
"पाणि" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
Anonymous Quiz
16%
जल
6%
पाऊस
77%
हात
2%
या पैकी नाही
"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.
Anonymous Quiz
8%
प्रचंड धावणारे
15%
पळ काढणारे
52%
न पकडता येणारे
25%
चपळ नसलेले
😁1
परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता.
Anonymous Quiz
12%
भरपूर
54%
फुकट
25%
पुष्कळ
10%
अत्यंत
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी ❇️

● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा

● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले

● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच

● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी

● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी

● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे

● खाण तशी माती - बाप तसा बेटा

● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️


● मधमाश्यांचे : पोळे

● घुबडाची : ढोली

● वाघाची : जाळी

● उंदराचे : बीळ

● कुत्र्याचे : घर

● गाईचा : गोठा

● घोड्याचा : तबेला, पागा

● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

● कोळ्यांचे : जाळे

● सिंहाची : गुहा

● सापाचे : वारूळ, बीळ

● चिमणीचे : घरटे

● पोपटाची : ढोली

● सुगरणीचा : खोपा

● कोंबडीचे : खुराडे

● कावळ्याचे : घरटे

● मुंग्यांचे : वारूळ


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ आलंकारिक शब्द ❇️

● अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
● अप्राप्य गोष्ट - मृगजळ
●अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
●अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
●वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
●तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
●कलहप्रिय स्त्री - कैकेयी
●नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
✅ Imp कलमे देत आहे सर्वांनी वाचा....

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


🎯 कलम 2 - नवीन राज्याची निर्मिती


🎯 कलम 3 - राज्यांचे भूभाग


🎯 कलम 14 - कायद्यासमोर सर्व समान


🎯 कलम 17 - अस्पृश्यता पाळण्यास बंदी


🎯 कलम 18 - भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रधान


🎯 कलम 19 - स्वातंत्र्याचा हक्क


🎯 कलम 20 - गुन्हेगारापासून दोषी ठरण्याबद्दल


🎯 कलम 21 - जीविताचे व व्यक्तीस्वातंत्र्याचे संरक्षण


🎯 कलम 21 अ - बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क


🎯 कलम 24 - बालमजुरीस प्रतिबंध


🎯 कलम 29 - अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण


🎯 कलम 32 - घटनात्मक उपाययोजनेचे हक्क


🎯 कलम 40 - ग्रामपंचायतींची स्थापना


🎯 कलम 44 - समान नागरी कायदा


🎯 कलम 45 - 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण


🎯 कलम 49 - राष्ट्रीय स्मारकांचे जतन


🎯 कलम 50 - आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन


🎯 कलम 52 - राष्ट्रपती


🎯 कलम 61 - राष्ट्रपतीवरील महाभियोग


🎯 कलम 63 - उपराष्ट्रपती


🎯 कलम 72 - राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार


🎯 कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ


🎯 कलम 79 - संसद


🎯 कलम 80 - राज्यसभा

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

चॅनल ची Link आणि नोट्स माहिती स्टेटस ला ठेऊन मलाही तुमच सहकार्य द्या ✅🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
🛑 जगात सर्वाधिक संपत्ती कुणी गमावली?
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭐️♦️PSI 2020 EWS मुळे जे बाहेर पडले होते त्यांचे #interview उद्या आहेत. 👆

👉जा. क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता EWS प्रमाणपत्राच्या अभावी मुलाखत न झालेल्या 3 उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 25.03.2023 रोजी पुणे येथे घेण्यात येतील.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3