⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● नफा x तोटा

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● उपद्रवी x निरुपद्रवी

● कृतज्ञ x कृतघ्न

● खरेदी x विक्री

● उपयोगी x निरुपयोगी

● उत्कर्ष x अपकर्ष

● उचित x अनुचित

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

● मर्द x नामर्द

● शंका x खात्री

● कृपा x अवकृपा

● गमन x आगमन

● खंडन x मंडन

● उघड x गुप्त

● अवखळ x गंभीर

● उथळ x खोल

● रणशूर x रणभिरू

● माजी x आजी

● शाप x वर

● साकार x निराकार

● स्वर्ग x नरक

● दिन x रजनी

● अध्ययन x अध्यापन

● स्वकीय x परकीय

● मनोरंजक x कंटाळवाणे

● सौंदर्य x कुरूपता

● सुज्ञ x अज्ञ

● सुकाळ x दुष्काळ

● सगुण x निर्गुण

● चपळ x मंद

● सुबोध x दुर्बोध

● दुष्ट x सुष्ट

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4❤2
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

👉
#updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
GazetteSearch.pdf
306 KB
♦️अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग #GR
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
maharashtra28032301.pdf
137.7 KB
🛑ONGC Final Result..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

▪️डोक्यावरून हात फिरवणे- अक्षरशः फसवणे
▪️डोके वर काढणे - अडचणीतून बाहेर पडणे
▪️डोके टेकने- थकने
▪️डोके उचलणे- बंड करून उठणे
▪️बोलबाला होणे- उत्कर्ष होणे
▪️पाणी सोडने - हक्क सोडणे
▪️रजाचा काज करणे - एखादी गोष्ट फुगवून सांगणे
▪️मागपुस नसणे - ठावठिकाणा न सापडणे
▪️डोक्यावरचे खांद्यावर येणे- संकट थोडे कमी होणे
▪️बेळभांडरा उचलणे - शपथ घेणे
▪️नाकाने कांदे सोलने - उगाच पावित्र्याचा गोष्टी सांगणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

पाणी सोडणे - हक्क सोडणे
पाणी पडणे - वाया जाणे
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
पाणी चढणे - वीरश्री चढणे
पाणी जाळणे - क्रूरपणाने वागणे
पाणी ओळखणे - सत्व मापने
पाणी उतरणे - तेज कमी होणे
पाणी भरणे - घरातील सारी कामे करणे
पाणी फिरणे - निकामी होणे



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
संपूर्ण_मराठी_व्याकरण_@Spadha_guru.pdf
12.8 MB
✍🏻 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten नोट्स.
भरपूर Tricks & Tips.
✍🏻 यातील पान नं. 291 शब्दसिध्दी च्या पाठांतरासाठी Tricks खूप कामी पडतील.

#Quality_material

#Marathi

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
5_6152379272418822160.pdf
3 MB
मराठी शब्दसंग्रह 1984 ते 2023

By Uday Kadam sir

#MARATHI

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
60%
षष्ठी
19%
चतुर्थी
16%
पंचमी
5%
द्वितीया
🥰3
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही'.
Anonymous Quiz
13%
विधानार्थी
71%
संकेतार्थी
11%
नकारार्थी
5%
आज्ञार्थी
👍4
ने,ए व शी हे प्रत्‍यय कोणत्या विभक्ती चे आहेत?
Anonymous Quiz
7%
द्वितीया
70%
तृतीया
20%
सप्तमी
4%
पंचमी
👍5🥰2🔥1
मी निबंध लिहीत असे या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
47%
रीती भूतकाळ
26%
रीती वर्तमानकाळ
17%
रीती भविष्यकाळ
10%
अपूर्ण भूतकाळ
😁2👍1
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
58%
अधीविशेषण
17%
पूर्व विशेषण
13%
विधी विशेषण
12%
क्रियाविशेषण
👍4
'येते' या क्रियापदाचे मूळ शब्द हा......आहे
Anonymous Quiz
9%
ते
14%
येते
64%
ये
13%
येणे
TPA जाहिरात २०२३_.pdf
623.4 KB
⭕️♦️⚠️रचना सहायक(ग्रुप B) 177 पदाची जाहिरात लवकरच धडकणार.. 🔥🔥

👉 रचना सहाय्यक (planning assistant) नगरविकास विभागाच्या १७७ जागांची विभागणी...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━