👍2
👍3😁1
" चौसष्ट कला " मधील सख्याविशेषणाचा प्रकार कोणता ❓️
Anonymous Quiz
28%
क्रंमवाचक
31%
आवृत्तीवाचक
36%
गणवाचक
5%
पृथत्ववाचक
👍5
" आम्ही घरी जापर्यत साजवले " या वाक्यातील क्रियापदाचा वापर कोणता ❓️
Anonymous Quiz
9%
अनियमित क्रियापद
16%
सिद्ध क्रियापद
31%
प्रयोजक क्रियापद
45%
भावकर्तृत्व क्रियापद
👍3🔥1
' पिकलेले फळ ' खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा ❓️
Anonymous Quiz
67%
पिकलेले
19%
फळ
10%
खाली
4%
पडले
👍3👏1
" खोंड " या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द शोधा ❓️
Anonymous Quiz
10%
खोंडी
11%
खोंडीन
10%
गाय
70%
कालवड
👍3
वाचनालय या शब्दाची योग्य संधी?
Anonymous Quiz
7%
1 वाच + नालय
77%
2 वाचन + आलय
11%
3 वाचना + आलय
5%
4 वाचन + अलय
👍3
खालीलपैकी " कालवाचक " क्रियाविशेषण अव्यय कोणते ❓️
Anonymous Quiz
41%
सातत्यदर्शक
44%
स्थितीदर्शक
11%
गेतिदर्शक
3%
निश्चयदर्शक
🔥3❤2🥰1😁1
" पैशापेक्षा माणूस मोठा " या वाक्यातील " पेक्षा " कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ❓️
Anonymous Quiz
8%
व्यतिरेक वाचक
7%
गतीवाचक
84%
तुलनावाचक
1%
कालवाचक
👍3🥰1
👍2
जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.
Anonymous Quiz
11%
कडी - कोयंडा
10%
केर - कचरा
9%
गोर - गरीब
71%
आंबट - निम्बत
👍2
" मी निबंध लिहितो " सदर वाक्यामध्ये वर्तमानकाळ कोणता प्रकार आहे ❓️
Anonymous Quiz
47%
साधा
32%
अपूर्ण
10%
पूर्ण
11%
रीती
👍4👏1
" पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे " या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
6%
नकारार्थी
74%
होकारार्थी
12%
स्वार्थी
8%
संयुक्त
👍3
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ______होय.
Anonymous Quiz
2%
पुस्तक
87%
भाषा
8%
भावना
2%
लेखन
👍2👏1
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे ❓️
Anonymous Quiz
83%
मातृभाषा
6%
प्रमाणभाषा
11%
देवनागरी
0%
ब्राम्ही
👍5
👍3
🤔3❤1
" विद्वान " या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ❓️
Anonymous Quiz
5%
विद्वानांनी
81%
विदुषी
11%
पंडिता
2%
विदीर्ण
👍2
पुढील चार विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा.
Anonymous Quiz
8%
संदीप क्रिकेट खेळ.
76%
संदीप क्रिकेट खेळतो.
11%
संदीप क्रिकेट खेळेल.
5%
संदीप क्रिकेट खेळला.
👍2
👍4👏1