⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.2K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1) अनुनासिक वर्ण ओळखा. (PSI-Main 2009)
Anonymous Quiz
27%
ड्
10%
अ
55%
ञ्
8%
ज्ञ
🤔4👏1
2) 'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल ? (PSI 2008)
Anonymous Quiz
35%
शब्द + छल
37%
शब्द + चल
11%
शब्द + सल
17%
शब्द + च्छल
🥰2
3) योग्य पर्याय निवडा.
अ) विकारी म्हणजे सव्यय होय.
ब) अविकारी म्हणजे अव्यय होय.
Anonymous Quiz
5%
अ
10%
ब
76%
दोन्ही
9%
दोन्ही नाही
👍2
4) खालील शब्दांतून 'भाववाचक नाम' शोधा.
Anonymous Quiz
75%
चतुराई
12%
गोदावरी
7%
सोने
6%
राजे रजवाडे
👍2
5) शब्दाचा प्रकार (शब्दजाती) ओळखा - 'पर्वत'
Anonymous Quiz
17%
विशेषनाम
10%
भाववाचकनाम
66%
सामान्यनाम
7%
विशेषण
6) पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ?
Anonymous Quiz
7%
तो
14%
हा
70%
मी
9%
जो
😁2
7) खालीलपैकी कोणता शब्द 'विशेषण' नाही
Anonymous Quiz
15%
निस्तेज
22%
निर्धास्त
51%
निरोप
12%
निराश
👍4😁2👏1
8) बाळगोपाळ यमुनेच्या काठी "खेळू लागले." - खेळू लागले या आधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.(PSI Main 2009)
Anonymous Quiz
34%
संयुक्त क्रियापद
45%
धातुसाधित क्रियापद
16%
उभयविध क्रियापद
5%
शक्य क्रियापद
👍2🥰1
9) तो पेरूचे फळ सावकाश खात आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण आहेत ?
Anonymous Quiz
12%
पेरूचे फळ
9%
फळ
70%
सावकाश
9%
खात आहे
👍4
10) पुढीलपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
9%
आणि
56%
पण
30%
म्हणून
6%
कारण
👍4
राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?
Anonymous Quiz
37%
महापौर
32%
आयुक्त
22%
गट विकास अधिकारी
8%
जिल्हाधिकारी
👍2🔥1
ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?
Anonymous Quiz
25%
सरपंच
12%
पोलीस पाटील
61%
ग्रामसेवक
2%
तलाठी
👍2
14) 'बालमन' यास सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ? (Clerk 2007)
Anonymous Quiz
26%
कर्मधारय
21%
द्विगु
27%
द्वंद्व
26%
तत्पुरुष
❤2
15) पुढीलपैकी कोणता शब्द नुपूसलिंगी नाही ?
Anonymous Quiz
14%
पुस्तक
12%
चित्र
20%
मंगळसूत्र
54%
शाळा
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अकोला_जिल्हा_हस्तलिखित_नोट्स.pdf
828.7 KB
अकोला जिल्हा हस्तलिखित नोट्स

━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
यवतमाळ_जिल्हा_हस्तलिखित_नोट्स_1.pdf
519.4 KB
यवतमाळ जिल्हा हस्तलिखित नोट्स

━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
अमरावती_जिल्हा_हस्तलिखित_नोट्स_1.pdf
4.2 MB
अमरावती जिल्हा हस्तलिखित नोट्स

━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अहमदनगर_जिल्हा_हस्तलिखित_नोट्स_1.pdf
7.3 MB
अहमदनगर जिल्हा हस्तलिखित नोट्स

━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━