⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔆🔰मराठी - समानार्थी शब्द 🔰🔆

कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज 
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा 
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
6%
कड्यावरून
17%
कड्यावर
22%
कड्याला
54%
कड्या
🔥1
दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना ___________ म्हणतात.
Anonymous Quiz
26%
शब्दयोगी
58%
उभयान्वयी
13%
केवलप्रयोगी
3%
नामे
'सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे' या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
26%
रीति वर्तमानकाळ
44%
अपूर्ण वर्तमानकाळ
11%
पूर्ण वर्तमानकाळ
20%
साधा वर्तमानकाळ
👍1👏1
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
8%
केवलप्रयोगी
13%
शब्दयोगी
74%
क्रियाविशेषण
4%
उभयान्वयी
👍2
" पैशापेक्षा माणूस मोठा " या वाक्यातील " पेक्षा " कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ❓️
Anonymous Quiz
5%
व्यतिरेक वाचक
8%
गतीवाचक
85%
तुलनावाचक
2%
कालवाचक
👍1
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
6%
आभ्यूदय
65%
अभ्युदय
19%
आभ्युदय
11%
अभ्यूदय
❤1
खालील शब्दाचा प्रकार ओळखा - 'येरवाळी'
Anonymous Quiz
13%
विशेषण
17%
क्रियापद
65%
क्रियाविशेषण
5%
नाम
👍1👏1😁1
खालीलपैकी संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणता?
Anonymous Quiz
23%
हायहाय
55%
अगो
17%
चूप
5%
फाशी
👍3
खालील पर्यायांमधून पृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
19%
चौपट
59%
एकेक
13%
दहा
8%
पाची
👍1
खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘तम’
Anonymous Quiz
26%
योग्यमावाचक
49%
तूलनावाचक
20%
संग्रहवाचक
4%
यापैकी नाही
👍1
⭕️ 🟢मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द🟢⭕️

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
🔴 🟢संपूर्ण मराठी व्याकरण :- अलंकारिक शब्द🟢 🔴


१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस


२) अकलेचा कांदा : मूर्ख


३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य


४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार


५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला


६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे


७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस


८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट


९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा
कारभार


१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️⭕️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ⭕️❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
Police Bharti Papers.pdf
24.2 MB
#Paper
#police_bharti

🔸आज झालेले 25 जिल्ह्यांतील
पोलिस भरती पेपर्स Pdf

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔴 🔰समानार्थी शब्द🔰 🔴

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
🔴 🟢शब्दसमूहाबद्दल एक शब्द🟢 🔴

● जे विसरता येणार नाही असे - अविस्मरणीय

● परमेश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक

● जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू

● सतत उद्योग करणारा - दीर्घोद्योगी

● दुसऱ्याच्या जिवावर जगणारे - परोपजीवी

● गावाचा कारभार - गावगाडा

● वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा - उधळ्या

● तीन रस्ते मिळतात ती जागा - तिठा

● मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था - पाणपोई

● घोड्यांना बांधण्याची जागा - पागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4