🎯 खालीलपैकी भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला❓
Anonymous Quiz
16%
संत तुकाराम
22%
संत ज्ञानेश्वर
52%
संत एकनाथ
9%
संत नामदेव
🎯 प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळखा❓
Anonymous Quiz
9%
कर्मणी
52%
सकर्मक कर्तरी
33%
अकर्मक कर्तरी
7%
अकर्मक भावे
🎯 खालीलवाक्य कोणत्या प्रकारचे आहे❓
➡️ ‘अबब, काय प्रचंड इमारत ही !’
➡️ ‘अबब, काय प्रचंड इमारत ही !’
Anonymous Quiz
2%
विध्यर्थी
7%
आज्ञार्थी
11%
विधानार्थी
80%
उद्गारवाचक
👍2
'क्षणोक्षणी' या सामासिक शब्दाचा विग्रह निवडा.
Anonymous Quiz
2%
क्षणभर
5%
क्षणिक
14%
क्षण + क्षण
79%
प्रत्येक क्षणाला
'देवपूजा' हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
25%
मध्यमपदलोपी तत्पुरुष
45%
षष्ठी विभक्ती तत्पुरुष
15%
उपपद तत्पुरुष .
15%
द्विगू
🔥3👍1
🔥4🥰1👏1
🎯 खालीलपैकी 'अनल' चा समानार्थी शब्द कोणता❓
Anonymous Quiz
7%
बाण
25%
अंबर
55%
विस्तव
13%
पाणी नसलेला
खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
9%
सप्तसूर
46%
साजशृंगार
29%
निजसुख
16%
सांजवेळ
मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
67%
सकर्मक कर्तरी
23%
अकर्मक कर्तरी
10%
शक्य कर्मानी
1%
संकीर्ण
👍1
👍2
'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते.
Anonymous Quiz
12%
प्रायोगिक
74%
प्रयोजक
9%
संयुक्त
5%
सहाय्यक
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
21%
सकर्मक
14%
अकर्मक
62%
द्विकर्मक
2%
उभयविध
👍1😁1
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
22%
अपूर्ण भूतकाळ
18%
भविष्य
6%
भूत
53%
वर्तमान