⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️ ❇️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ❇️⭕️

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

1) उपमा 2) उत्प्रेक्षा 3) रूपक 4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

1) तुरट 2) आंबट चिंबट 3) खारट 4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील
अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

1) लक्ष्यार्थ 2) वाच्यार्थ 3) वाक्यार्थ 4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.

1) दैत्य 2) दानव 3) राक्षस 4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

1) नापीक 2) सुकाळ 3) अवर्षण 4) कोरडा

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
🚨3 April Update🚨

📌 आज झालेले 25 जिल्ह्यांतील
पोलिस भरती पेपर्स Pdf

https://telegram.me/nagar_parishad/5964

📌 2020 ते 2023 या कालावधी झालेल्या आयोगाच्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षा मधील चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषण
https://telegram.me/nagar_parishad/5965

📌 महिला (woman) Current affairs.pdf
https://telegram.me/nagar_parishad/5973

📌 12 वी पुस्तपालन व लेखाकर्म
https://telegram.me/nagar_parishad/5974

📌 11 वी पुस्तपालन व लेखाकर्म
https://telegram.me/nagar_parishad/5975

📌 पोलीस भरती उत्तरपत्रिका
आतापर्यंत आलेल्या सर्व Answer Key एकत्रित करून दिल्या आहेत

https://telegram.me/nagar_parishad/5979

📌 Adjectives + Prepositions: Of
https://telegram.me/english_grammer_katta/6949

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/7836
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
17%
विधानार्थी वाक्य
22%
आज्ञार्थी वाक्य
53%
विध्यर्थी वाक्य
8%
संकेतार्थी वाक्य
👍2
खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते❓
Anonymous Quiz
78%
गोड
13%
दुहेरी
8%
सर्व
1%
माझी
👍4
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
12%
घोडा
19%
चिमणी
57%
वृक्ष
12%
टेबल
👍2👏1
1) "गाळलेला शब्द भरा. (PSI 2011)
अव्ययालाच --------- म्हणतात.
"
Anonymous Quiz
28%
विकारी शब्द
14%
पद
49%
अविकारी शब्द
9%
विकृती
👍1
3) गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
9%
आत्मवाचक सर्वनाम
67%
"दर्शक सर्वनाम"
10%
पुरुषवाचक सर्वनाम
14%
संबंधी सर्वनाम
👍1🔥1
4) बोरे आंबट निघाली. या वाक्यातील आंबट है................ विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.
Anonymous Quiz
2%
संख्यावाचक विशेषण "
90%
गुणवाचक विशेषण
5%
क्रमवाचक विशेषण
3%
सार्वनामिक विशेषण
👍2
5) अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. 'आजारी माणसाला आता थोडे बसवते.'
Anonymous Quiz
58%
शक्य
12%
संयुक्त
27%
प्रयोजक
3%
साधित
👍1👏1
6) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा -'वाहने सावकाश चालवा.'
Anonymous Quiz
8%
विशेषण
22%
उभयान्वयी अव्यय
18%
सामान्यनाम
52%
क्रियाविशेषण
7) त्यांच्या घरावर कौले आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
4%
घरा
16%
कौले
77%
वर
4%
त्यांच्या
👍1
8) अधोरेखित शब्दाची जाती ओळखा. सुधा आणि राधा खेळत होत्या.
Anonymous Quiz
15%
नाम
21%
क्रियापद
13%
कर्म
51%
उभयान्वयी अव्यय
🥰2
9) रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा -' _____'साहेब! मी मध्ये बोलू का?
Anonymous Quiz
4%
अरेच्चा
87%
अहो
7%
वा
2%
अरे
हसणे हा मनुष्यस्वभाव आहे. या वाक्यातील 'हसणे' हा शब्द.....आहे.
Anonymous Quiz
15%
विशेषण
24%
क्रियापद
10%
सर्वनाम
52%
धातुसाधित नाम
'उड्डाण' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?
Anonymous Quiz
28%
सामान्यनाम
36%
भाववाचक नाम
22%
धर्मिवाचक नाम
15%
विशेषनाम
😁2❤1
पुढील विधाने वाचा.

(a) विशेषनामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात. (b) सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते. (c) सामान्य नामे कधीकधी विशेषनामांचे कार्य करतात.
Anonymous Quiz
20%
(a) चूक, (b) व (c) बरोबर
47%
(a) व (b) बरोबर (c) चूक
31%
फक्त (b) चूक
2%
फक्त (c) चूक
👍1