⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
'उदार' या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात ?
Anonymous Quiz
6%
य, ई
40%
ई, पणा
25%
ई, त्व
29%
य, ता
👍1
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा?
'त्याच्या बोलण्यात (परंतुचा ) वापर फार होतो. '
Anonymous Quiz
14%
विशेषण
22%
सर्वनाम
29%
नाम
35%
केवलप्रयोगी अव्यय
👍1
खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नव्हे ?
Anonymous Quiz
54%
हस
12%
हसरा
15%
हसताना
19%
हसमुख
👍2
'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
25%
अव्ययीभाव
21%
द्वंद्व
21%
बहुव्रीही
34%
तत्पुरुष
👍2🥰1
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
4%
फक्त एक
22%
फक्त तीन
67%
सर्वच
7%
यांपैकी नाही
👍2
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
9%
विधानार्थी वाक्य
18%
आज्ञार्थी वाक्य
69%
विध्यर्थी वाक्य
3%
संकेतार्थी वाक्य
👍3
'खारूताई मला बघून झटकन पळाली.'
अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
34%
परिमाणवाचक
14%
निश्चयार्थक
46%
अनुकरणदर्शक
6%
प्रकारदर्शक
👍1🥰1
खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?
Anonymous Quiz
4%
तत्पुरूष
8%
द्वंद्वं
11%
बहुव्रीही
78%
विग्रह
👍1
'भाववाचक नाम' ओळखा
Anonymous Quiz
61%
उंची
18%
शरद
15%
पुस्तक
6%
झाडे
😁3👍2
खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा?
Anonymous Quiz
17%
लाडू
18%
खडू
54%
लेकरू
11%
झाडू
👍4
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️


1) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे 2) पंचप्राण धारण करणे
3) खूप भयभीत होणे 4) ऐसपैस बसणे

उत्तर :- 3

2) तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण 2) पंचांग 3) पंचशील 4) पंचीकृती

उत्तर :- 2

3) पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती 2) मनस्थिति: 3) मन्हस्थिती 4) मन:स्थिती

उत्तर :- 4

4) ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण .................. आहेत.

1) तालव्य 2) अनुनासिक 3) दन्त्य 4) मूर्धन्य

उत्तर :- 4

5) ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी 2) पररुप संधी 3) व्यंजन संधी 4) विसर्ग संधी

उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे


2)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे


3) उमाळा येणे - तीव्र इछा होणे


4) वर्ज्य करणे - टाकणे


5) काडीमोड करणे - संबंध तोडणे


6) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे


7) अगतिक होणे - उपाय न चालणे


8) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे


2)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे


3)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे


4)रामराम ठोकणे - निरोप घेणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1) गय करणे - क्षमा करणे


2) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे


3) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे


4) जीव ओतणे - मन लावून काम करणे


5) सुपारी देणे - आमंत्रण देणे


6) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे


7) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) सिध्द शब्द ओळखा.

1) येऊन 2) ये 3) येवो 4) येणार

उत्तर :- 2

2) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

1) व्यागार्थ 2) लक्षार्थ 3) वाच्यार्थ 4) संकेतार्थ

उत्तर :- 2

3) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

1) जल 2) जलद 3) ढग 4) क्षार

उत्तर :- 2

4) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

1) उन्नत 2) अवनत 3) आरोहण 4) प्रारंभ

उत्तर :- 3

5) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

1) हात ओला तर मित्र भला 2) मूल होईना सवत साहीना
3) मनास मानेल तोच सौदा 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
https://youtu.be/PzOE2X5KwGo
https://youtu.be/PzOE2X5KwGo
https://youtu.be/PzOE2X5KwGo

Gurukul IAS Academy मार्फत पोलिस पाल्य , शेतकरी , अनाथ, गरीब विद्याथ्यांसाठी UPSC / MPSC साठी SCHOLARSHIP देण्यात येत आहे...... हा message जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहचवा ✌️