⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.2K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
9%
साधित क्रियापद
15%
संयुक्त क्रियापद
25%
प्रायोजक क्रियापद
51%
शक्य क्रियापद
👍2👏1
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
6%
केवलप्रयोगी
9%
शब्दयोगी
80%
क्रियाविशेषण
4%
उभयान्वयी
👍1🔥1
पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे. यातला अधोरेखित शब्द _______ आहे.
गाळलेली जागा अचूक पर्याय निवडून भरा.
Anonymous Quiz
6%
स्थलवाचक क्रियाविशेष
16%
परिणामवाचक क्रियाविशेषण
24%
स्थितीदर्शक क्रियाविशेषण
53%
कालवाचक क्रियाविशेषण
खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ?
Anonymous Quiz
7%
गोदावरी खोरे
18%
तापी खोरे
19%
नर्मदा खोरे
56%
वैनगंगा आणि वर्धा खोरे
👍1
'आई मुलाला हसविते' क्रियापदाचा प्रकार ओळखा? (STI2014)
Anonymous Quiz
16%
शक्य
12%
करणरूप
69%
प्रयोजक
3%
संयुक्त
Q. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली, ते स्थान अजूनही दाखविण्यात येते' वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
14%
समुच्चयबोधक वाक्य
29%
परिणामबोधक संयुक्त वाक्य
48%
मिश्र वाक्य
9%
केवल वाक्य
👍2
Q. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते?
अ) वर्णमाला लिपी
ब) देवनागरी लिपी क) बालबोध लिपी ड) आदर्श लिपी (राज्यसेवा 2019)
Anonymous Quiz
22%
अ आणि ब बरोबर
64%
ब आणि क बरोबर
11%
अ आणि ड बरोबर
2%
फक्त ड बरोबर
"समिती" हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? (STI 2013)
Anonymous Quiz
11%
विषेश
16%
धर्मवाचक
17%
भाववाचक
56%
सामान्यनाम
👍1
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो?(STI 2013)
Anonymous Quiz
2%
क्
9%
ह्
86%
ळ्
3%
क्ष्
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
⭕️🔰संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द🔰⭕️


● अनुकूल x प्रतिकूल

● उत्तीर्ण x अनुत्तीर्ण

● यश x अपयश

● आरंभ x अखेर

● रसिक x अरसिक

● उंच x सखल

● आवक x जावक

● कमाल x किमान

● उच्च x नीच

● आस्तिक x नास्तिक

● अल्पायुषी x दीर्घायुषी

● अर्वाचीन x प्राचीन

● उगवती x मावळती

● अपराधी x निरपराधी

● उपद्रवी x निरुपद्रवी

● कृतज्ञ x कृतघ्न

● खरेदी x विक्री

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️🌀संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द🌀⭕️


● मर्द x नामर्द

● शंका x खात्री

● कृपा x अवकृपा

● गमन x आगमन

● कल्याण x अकल्याण

● ज्ञात x अज्ञात

● सत्कर्म x दुष्कर्म

● खरे x खोटे

● भरती x ओहोटी

● सुसंबद्ध x असंबद्ध

● हर्ष x खेद

● विधायक x विघातक

● हानी x लाभ

● संघटन x विघटन

● सुंदर x कुरूप

● सार्थक x निरर्थक

● स्वस्थ x अस्वस्थ

● सुसंगत x विसंगत

● तप्त x थंड

● धर्म x अधर्म

● सनाथ x अनाथ

● सशक्त x अशक्त

● कीर्ती x अपकीर्ती

● ऐच्छिक x अनैच्छिक

● गुण x अवगुण

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️🟢संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी🟢⭕️

गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून

काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे

घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच

चोरावर मोर - शेरास सव्वाशेर

जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम

पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या

नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस

नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा

बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला

पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला

वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.' प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
39%
भावे प्रयोग
30%
नवीन कर्मणी प्रयोग
24%
शक्य कर्मणी प्रयोग
6%
कर्तरी प्रयोग
👍1🥰1😁1
'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते.
Anonymous Quiz
41%
निज
32%
आम्ही
10%
ते
18%
आपण
👍2👏1😁1
🎯 विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात❓
Anonymous Quiz
13%
अनेकवचनी
73%
एकवचनी
13%
बहुवचनी
1%
यापैकी नाही
👍3
रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. तुरुंगातील पळालेल्या कैद्यांनी पोलिसांच्या हातावर
____________ दिल्या
Anonymous Quiz
2%
थैली
11%
पैशाची
82%
तुरी
5%
सुरी
👍3
खालील विधाने पहा:
अ) सामान्यनामाची अनेक वचने होत नाहीत.
ब) विशेषनामांची अनेकवचने होतात.
Anonymous Quiz
43%
अ आणि ब चूक
29%
अ आणि ब बरोबर
22%
फक्त अ बरोबर
6%
फक्त व बरोबर
❤2