⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
शुद्ध शब्दयोगी अव्यये खालील पैकी कोणते ?
Anonymous Quiz
15%
नंतर
26%
बरोबर
45%
देखील
13%
भर
🤩2👍1
'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते.
Anonymous Quiz
53%
निज
23%
आम्ही
8%
ते
15%
आपण
👍3
🎯 विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात❓
Anonymous Quiz
18%
अनेकवचनी
69%
एकवचनी
11%
बहुवचनी
2%
यापैकी नाही
👍2
रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. तुरुंगातील पळालेल्या कैद्यांनी पोलिसांच्या हातावर
____________ दिल्या
Anonymous Quiz
4%
थैली
11%
पैशाची
81%
तुरी
4%
सुरी
👍1🥰1🏆1
खालील विधाने पहा:
अ) सामान्यनामाची अनेक वचने होत नाहीत.
ब) विशेषनामांची अनेकवचने होतात.
Anonymous Quiz
45%
अ आणि ब चूक
32%
अ आणि ब बरोबर
18%
फक्त अ बरोबर
5%
फक्त व बरोबर
😁1
👇 विरामचिन्हे 👇

➡️ विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा❓

1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.

2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.

3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.

4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?

5. उदगारवाचक (!) : वाह ! काय चांगले गाडी आहे.

6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘) : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.

7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.

8. निर्देशक चिन्ह (--) : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध

9. कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )

10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍4
⭕️ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
----------------------------------------------------
👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.

👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).

👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)

👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)


👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)

👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)

👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)

👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)

👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)

👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)

👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● लाजरा x धीट

● हिंसा x अहिंसा

● राजमार्ग x आडमार्ग

● श्वास x नि:श्वास

● सुर x असुर

● साक्षर x निरक्षर

● सुरस x निरस

● पूर्णांक x अपूर्णांक

● नि:शस्त्र x सशस्त्र

● सुजाण x अजाण

● गंभीर x अवखळ

● सुलक्षणी x कुलक्षणी

● चोर x साव

● सुज्ञ x अज्ञ

● सुकाळ x दुष्काळ

● सगुण x निर्गुण

● चपळ x मंद

● सुबोध x दुर्बोध

● दुष्ट x सुष्ट

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

● साकार x निराकार

● स्वर्ग x नरक

● दिन x रजनी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण - वाक्यप्रचार⭕️


अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.


अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे


अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे


अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.


अक्कल पुढे धावणे -बुद्धिचा भलताच उपयोग करणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️


● एकमत x दुमत

● उदय x अस्त

● आशीर्वाद x शाप

● अधिक x उणे

● धूर्त x भोळा

● थोर x सान

● अनुयायी x पुढारी

● दोषी x निर्दोषी

● अभिमानी x निराभिमानी

● देशभक्त x देशद्रोही

● कृत्रिम x नैसर्गिक

● सकर्मक x अकर्मक

● लोभी x निर्लोभी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरूद्धार्थी शब्द⭕️

● शोक x आनंद

● अज्ञान x सज्ञान

● क्षर x अक्षर

● हित x अहित

● पौर्वात्य x पाश्चिमात्य

● विधवा x सधवा

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

● स्वस्त x महाग

● स्वतंत्र x परतंत्र

● समता x विषमता

● सफल x निष्फल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द⭕️


आई - माता, माय,जननी, जन्मदा, जन्मदात्री, आईस,आई,आउस,आऊस,आवय,अंबा,माऊली, मासाहेब


आठवण - स्मृती, ठेवा, स्मरण,याद,सय


आनंद- मोद, तोष, प्रमोद, हर्ष,संतोष,आनंद,उल्हास, उद्धव,आल्हाद,खुशी, प्रसन्नता


आवाहन - विनंती, बोलाविणे, आमंत्रण


अभिषेक - अभिषेक, अभिषव

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️


1)" जमाव व जत्रा " या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ?

1) तालव्य

2) दंततालव्य✅

3) दंत्य

4) कंठतालव्य


2) " झरा व झाड " या शब्दातील पहीली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ?

1) तालव्य

2) दंततालव्य✅

3) दंत्य

4) कंठतालव्य


3) कर्ता हा नेहमी प्रथमान्त आणि कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते तेव्हा त्या प्रयोगास -------- म्हणतात .

1) कर्तरी प्रयोग✅

2) शक्य कर्मणी प्रयोग

3) भावे प्रयोग

4) कर्मणी प्रयोग


4) " मन वढाय वढाय I उभ्या पिकातल ढोर II किती हाकला हाकला I फिरी येतं पिकांवर II वरील काव्यपक्तीतील वृत्त कोणते ?

1) ओवी✅

2) पादाकुलक

3) भुजंगप्रयाग

4) नववधू


5) चाफा बोलेना ,चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलना. या काव्यपक्तीतील अंलकार कोणता आहे.

1) चेतनागुणोक्ती✅

2) उत्प्रेक्षा

3) भ्रांतीमान

4) स्वाभावोक्ती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा ❓️
Anonymous Quiz
13%
मनोरथ
41%
दिग्विजय
32%
चांगलेसे
13%
देवालय
👍1
'सुया' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते.
Anonymous Quiz
9%
पुल्लिंग
63%
स्त्रीलिंग
21%
नपुसंकलिंग
6%
उभयलिंग
👍3
मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
66%
सकर्मक कर्तरी
23%
अकर्मक कर्तरी
8%
शक्य कर्मानी
2%
संकीर्ण
👍2👏1
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Anonymous Quiz
4%
योद्धा
79%
वरात
8%
घोडा
9%
अस्वल
👍2