👍3❤1
'अटक' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा ?
Anonymous Quiz
25%
चिकट
40%
संकट
21%
चेंगट
13%
हेकट
👍2
"पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कूणा गरीबाचा तळमळे बिचारा"
रस ओळखा ?
कूणा गरीबाचा तळमळे बिचारा"
रस ओळखा ?
Anonymous Quiz
11%
शृंगार रस
60%
करुण रस
23%
अद्भुत रस
6%
वीर रस
👍1🔥1
अंगावरचे लेणे जन्मभर देणे
या म्हणीचा अर्थ ओळखा ?
या म्हणीचा अर्थ ओळखा ?
Anonymous Quiz
15%
वरून छान दिसणे पण मनात घान असणे.
67%
दगिण्यांकरिता कर्ज काढून ते जन्मभर फेडणे.
15%
कपडे चांगले घालून खिसा रिकामा ठेवणे.
3%
वाईट काम करणे.
👍1
'उत्साह' हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे ?
Anonymous Quiz
21%
श्रृंगार रस
35%
विर रस
25%
अद्भुत रस
20%
हास्य रस
❤1👍1
👍1
उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द असलेला पर्याय ओळखा ?
Anonymous Quiz
12%
भाटी
77%
सांडणी
6%
खोंड
5%
कालवड
👍2
हिमालय, सातपुडा, ब्रह्मगिरी, विंध्य ही कोणती नामे आहेत ?
Anonymous Quiz
70%
विशेष नाम
21%
सामान्य नाम
6%
धर्मवाचक नाम
2%
भाववाचक नाम
👍1👏1
👍2👏1
🥰1
♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२३ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
👉 प्रसिद्धीपत्रक 🌿🌿🌳🌳🌳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 प्रसिद्धीपत्रक 🌿🌿🌳🌳🌳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
२.७३ लाख रिक्तपदे, तरीपण मेगाभरती होईना! दरवर्षी ३ ते ५ टक्के कर्मचारी सेवानिवृत्त; बेरोजगारीत वाढ..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून वर्ष 2023 - 24 वर्षाकरिता राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा नोंदणी अर्ज करण्याकरिता आज शेवटची तारीख होती पण महाज्योती कडून आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
नवीन शेवटची तारीख 20-4-2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
नवीन शेवटची तारीख 20-4-2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ⭕️
अमल - शुध्द, स्वच्छ, खडीसाखर, शिकाकाई, अधिकार,ताबा, कैफ, नशा, वेळ,काळ
अभंग - न फुटलेला, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार
अर्थ - आशय, पैसा ( धन, संपत्ती) , इच्छा, फळ, हेतू, कश
ओढ - आकर्पण, हिसका, ताण,अडचणीची स्थिती, कल,हौस, तृष्णा,इच्छा
उदाहरण - दाखला, दृष्टांत, नमुना
अनंत - अमर्याद, विष्णू, शेष, आकाश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️
1)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे
2)दंडेली करणे - जबरदस्ती करणे
3)दिवा विझणे - मरण येणे
4)मूठमाती देणे - शेवट करणे
5) सुगावा लागणे - अंदाज लागणे
6)प्रतारणा करणे - फसवणूक करणे
7)डोक्यावर घेणे - कौतुक करणे
8)कानाशी लागणे - चहाडी करणे
9)किटाळ करणे - आरोप होणे
10)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
1)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे
2)दंडेली करणे - जबरदस्ती करणे
3)दिवा विझणे - मरण येणे
4)मूठमाती देणे - शेवट करणे
5) सुगावा लागणे - अंदाज लागणे
6)प्रतारणा करणे - फसवणूक करणे
7)डोक्यावर घेणे - कौतुक करणे
8)कानाशी लागणे - चहाडी करणे
9)किटाळ करणे - आरोप होणे
10)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
🚨10 April Update🚨
📌 महाराष्ट्रचा भूगोल नोट्स
https://telegram.me/mega_zp_bharti/6062
📌 भारताचा भूगोल नोट्स
https://telegram.me/mega_zp_bharti/6063
📌 रिक्त-जागा शिक्षक रत्नागिरी-पालघर..
https://telegram.me/mega_zp_bharti/6069
📌 Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...
https://telegram.me/mega_zp_bharti/6070
📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_zp_bharti/6074
📌 Opposite words
https://telegram.me/english_grammer_katta/7310
📌 THE HINDU IDIOMS
https://telegram.me/english_grammer_katta/7309
📌 संपूर्ण मराठी व्याकरण : समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8273
📌 संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8269

👍3
5_6260334735692662141.pdf
199.6 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 10 जानेवारी
१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6264618789476763281.pdf
204.5 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 12 जानेवारी
१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Talathi Bharti 2022 Paper 1.pdf
977.6 KB
🟢तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच - 1